मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)

Rupali Dalvi
Rupali Dalvi @rupalidalvi

#EB1 # W1

मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)

#EB1 # W1

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1गडी मेथीची भाजी निवडून बारीक चिरलेली
  2. ताक
  3. डाळीचे पीठ
  4. 1 टीस्पूनगव्हाचे पीठ
  5. मीठ
  6. 1 टीस्पूनतिखट
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 1 टीस्पूनधना पावडर
  9. 1 टीस्पून ओवा
  10. 1 टीस्पून तीळ
  11. वाटलेली हिरवी मिरची
  12. तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    मेथी धुवून निथळून घ्यावी.

  2. 2

    परात मधे निथळलेली मेथी घ्यावी त्यात हिरवी मिरची, तिखट,हळद, धना पावडर, मीठ, ओवा तीळ टाकून सगळे व्यवस्थित मेथी भाजी ला लावून घ्या.

  3. 3

    मसाले लावलेल्या मेथी मधे डाळीचे पीठ, गव्हाचे पीठ टाकून ताकात पीठ व्यवस्थित मळून गोळा तयार करावा.

  4. 4

    तयार केलेल्या पीठाच्या गोळ्याला तेल लावून पीठ एकदम माऊ करून त्याचे छोटे गोळे करून चपाती सारखे लाटून घ्यावे. तव्यावर टाकून दोन्ही बाजूला तेल लावून खमंग असा पराठा भाजून घ्यावे.

  5. 5

    गरम गरम पराठा लोणी, दही,आवळा जाम बरोबर सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rupali Dalvi
Rupali Dalvi @rupalidalvi
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes