चिकन करी (chicken curry recipe in marathi)

Minal Gole @Minalgole61
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
चिकन स्वच्छ धुवून घ्या
- 2
खोबरं कांदा लसूण खरपूस भाजून घ्या
- 3
कांदा खोबरं लसूण गरम मसाला पण भाजून घ्या थंड करून घ्या
- 4
थंड झाल्यावर त्यात टोमॅटो कोथिंबीर आलं घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या
- 5
गॅसवर कुकर ठेवून त्यात तेल घाला तेल गरम झाल्यावर त्यात कांदा फोडणीला घाला कांदा परतून झाल्यावर वाटलेले वाटण घालून चांगले परतून घ्यावे तिखट हळद धणे पावडर टाकून चांगलं परतून झाल्यावर चिकन घालून चांगले परतून घ्या जेवढं पातळ घट्ट पाहिजे तेवढे पाणी घालून कुकर चे झाकण लावून दहा मिनिटे शिजवुन घ्या
- 6
तयार आपली चिकन करी
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15857125






टिप्पण्या