कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तीळाचे लाडू (tilache laddu recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तीळाचे लाडू (tilache laddu recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तीळाचे लाडू (tilache laddu recipe in marathi)

Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
Mumbai

#EB9 #week9#

#EB9 #week9#

पुढे वाचा

तीळाचे लाडू (tilache laddu recipe in marathi)

Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
Mumbai

#EB9 #week9#

#EB9 #week9#

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिटे
20 सर्विंग
  • २५० ग्रॅम पांढरे तीळ
  • ४० ग्रॅम मिल्क पावडर
  • 1मिल्क मेड
  • 5ते६ पिस्ता
  • 1/8 टीस्पून जायफळ पूड
  • 4-5हिरव्या वेलची
  • 1 टेबलस्पूनडेसिकेटेड कोकोनट आवडीनुसार कमी-जास्त प्रमाणात वापरू शकता
  • रोज पेटल्स
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम आपण तीळ निवडून मंद आचेवर भाजून घ्यावे मग थंड करण्यासाठी ठेवून दे.
    डेसिकेटेड कोकोनट थोडे भाजून घ्यावे मग तीळ थंड झाल्यावर मिक्सरमधून वाटून घ्यावे मग त्यात डेसिकेटेड कोकोनट, वेलची पूड, जायफळ पूड, मिल्क पावडर, रोज पेटल्स, पिस्ता, हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यावे.

  2. 2

    मग त्यात मिल्क मेड घालून हाताने मिश्रण एकजीव करून त्याचे लाडू बनवावेत आपल्ये तीळाचे लाडू तयार आहेत मस्त 😋😋👌👍

  3. 3

    टीप... तीळाचे लाडू बनवावेत पाकामध्ये थोडे बेकिंग सोडा वापरावा लाडू किंवा वड्या खुसखुशीत होतात..

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
16 जानेवारी 2022 10:25 रोजी
Mumbai
Cooking is my hobby 😋
पुढे वाचा

टिप्पण्या (4)

Hema ahara
Hema ahara @cook_26617492
16 जानेवारी 2022 17:48
Mast👌👌👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

तिळ लाडू रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कांदा टोमॅटो कोशिंबीर/ रायते (kanda tomato koshimbir recipe in marathi)
  2. भरली मसाला वांगी (bharli masala vangi recipe in marathi)
  3. पंजाबी समोसे (punjabi samosa recipe in marathi)
  4. खमंग तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
  5. चीज मॅक्रोनी पॅजटा विद मेयोनेज (cheese macroni pasta recipe in marathi)
  1. गुळ पोळी (gul poli recipe in marathi)
  2. तीळगुळ शेंगदाण्याची पोळी (tilgul shengdane poli recipe in marathi)
  3. भोगीची मिक्स भाजी (bhogichi mix bhaji recipe in marathi)
  4. तीळ गुळाची पोळी (til gulachi poli recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15878210
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close