भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून साफ करून घ्यायचं मटार पापडी तुर सोलून घ्यायचं गाजर बटाटा वांगी शेंगा कापून ठेवायचं
- 2
तीळ शेंगदाणे खोबरं लवंग कली मिरी कांदे आळ लसूण मिरची भाजून कोठंबिर घालून मिक्सर म धे थोडा पाणी घालून ग्राईंड करून घ्यायचं
- 3
मोठी कडाईट जास्त तेल घालून बटाटे मटार हरभरा तूर गाजर वाल घेवडा टाकायचं वरून वाटलेला वाटण टाकायचं आणि थोडा वाटण बाजूला ठेवायचं वांगी मधे भरायच.
- 4
भाजी थोडी शिजली की वरून वांगी आणि शेवग्याचे शेंग टाकून मीठ आणि गरम मसाला टाकायचं परत झाकण ठेवून मंद आचेवर भाजी शिजवायची आणि थोडासा गूळ टाकायचं वरून थोडा तेल टाकायचं परत शिजवायची नंतर कॉथांबिर आणि किसलेला ओला खोबरं टाकायचं आणि उरलेले तीळ भूर्भूरायचे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15896795













टिप्पण्या (2)