कमी तेलकट पुरी (puri recipe in marathi)

Deepti Padiyar @deepti2190
श्रीखंड आणि कुर्मा सोबत खाता येणारी कमी तेलकट, टम्म फुगणारी, गव्हाची पुरी बनवण्याची सोप्पी रेसिपी.
कमी तेलकट पुरी (puri recipe in marathi)
श्रीखंड आणि कुर्मा सोबत खाता येणारी कमी तेलकट, टम्म फुगणारी, गव्हाची पुरी बनवण्याची सोप्पी रेसिपी.
कुकिंग सूचना
- 1
मिक्सिंग बाऊलमधे गव्हाचे पीठ,रवा,बेसन,मीठ,तूप घालून छान चोळून घ्या.
- 2
गरजेनुसार पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्या. व २० मि. झाकून ठेवा.
- 3
तयार पिठाचे छोटे गोळे करून पुऱ्या
तयार करून घ्या. - 4
कढईत तेल चांगले गरम करून घ्या.
व सोनेरी रंगावर पुऱ्या तळुन घ्या. छोले किंवा कोणत्याही भाजी सोबत ही पुरी फ र चवीष्ट लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पुरी (Puri recipe in marathi)
#GPRगुढीपाडवा रेसिपी चॅलेंज.पुरी हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे.श्रीखंड पुरीचा बेत पाडव्याला तर झालाच पाहिजे.मी तयार आम्रखंड आणले आहे. Sujata Gengaje -
कुर्मा पुरी (Kurma Puri Recipe In Marathi)
#BWR कुर्मा पूरी हा पदार्थ सागंली सातारा कोल्हापूर या भागात खूपच प्रसिद्ध आहे झणझणीत अशा कुर्मा आणि त्याच्यासोबत टम्म फुगलेल्या पुऱ्या पाहिल्या की पोट भरलं म्हणून समजा चला तर आज आपण बनवूया कुर्मा पुरी Supriya Devkar -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
आंब्याच्या सीझनमध्ये हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे आमरस पुरी. श्रीखंड पुरी ही जोडी जशी फेमस आहे तशीच आमरस आणि पुरी सुद्धा खूप फेमस आहे. चला तर मग पाहूया त्याची रेसिपी#CB Ashwini Anant Randive -
पुरी (puri recipe in marathi)
#पुरी # सणासुदीला आपल्या कडे पुरी बनवतात.पुरी सकाळच्या नाष्ट्या साठी बनवतात. हॉटेल मध्ये जेवणामध्ये सुद्धा पुरी असते. पुरी श्रीखंड, बटाट्याची भाजी आणि चण्याच्या उसळीबरोबर खाण्यात मजा काय औरच असते. Shama Mangale -
मसाला पुरी / तिखट मिठाची पुरी (masala puri recipe in marathi)
#पुरीही पुरी कोणाला आवडते ??आवडत नाही असे होतच नाही... बरोबर न ?त्यात ती टम्म फुगलेली पुरी जणू सगळ्या लहान मुलांचे आकर्षण म्हणायचे...कोणी म्हणते पुरी रागावली म्हणून तिचे गाल लाल हुन, टम्म फुगले... या वरून पुरीचे बडबडगीत आठवले - "चुली वरची खीर एकदा पुरीला हसली, पुरी झाली लाल तिचे फुगले गाल"...प्रवासात, सहल, एरवी चहा बरोबर किंवा नुसती पण खायला छानच लागते...गार असो की गरम कशीही छानच लागते...आणि मुख्य म्हणजे ती खराब होतं नाही शिळी झाली तरी...हे मात्र मुख्य वैशिष्ट्य आहे... Sampada Shrungarpure -
साधी पुरी - कमी तेलकट (Sadhi Puri Recipe In Marathi)
#WWRWelcome Winter Recipes#पुरी Sampada Shrungarpure -
पुरी
#goldenapron3 #11thweek aata ह्या की वर्ड साठी बटाट्याच्या भाजीसोबत किंवा खीर,श्रीखंड यासोबत आवडीने खाल्ली जाणारी पुरी बनवली आहे. Preeti V. Salvi -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CB आमरस पुरी ...मन तृप्त करणारे combination 😋...आमरस पुरी,उकडलेल्या बटाट्याची भाजी,कांदाभजी सोबत तळलेल्या कुरडया...अस्सल खवैय्यांसाठी काय झक्कास बेत जुळून येतो..अगदी दुग्धशर्करा योग म्हणा..मणिकांचन योग म्हणा..आमरस पुरी ओरपताना स्थळकाळाचे भानच उरत नाही..आता शेवटची पुरी असं म्हणता म्हणता कधी गरमागरम ८-१० टम्म पुर्यांचा आणि 3-4 वाट्या आमरसाचा फन्ना उडतो ते समजतही नाही...आंब्याचा सिझन संपताना एकदा आमरस पुरीची शाही मेजवानी झालीच पाहिजे ..बरोबर ना.. Bhagyashree Lele -
बटाटा पुरी (Batata Puri Recipe In Marathi)
#नास्ता....#बटाटा पुरी.... बटाटा पुरी हे नाश्त्यासाठी किंवा प्रवासामध्ये नेण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे सॉफ्ट आणि टेस्टी अशी ही पुरी सर्वांनाच फार आवडते.... लोणचे चटणी सॉस सोबत सुद्धा हे पुरी छान लागते.... Varsha Deshpande -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CB आमरस पुरी हे कॉम्बिनेशन माझं खूप आवडीचं आहे मग ते कधीही खायला किंवा करायला सांगा मी तयारच ,म्हणून आज मग पुन्हा आमरस पुरी बनवली सोबत दाल, राईस, कोबीची भाजी, ताक पण केले मस्त बेत झाला. Pooja Katake Vyas -
-
खूस खुशीत मेथी पुरी (Methi Puri Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#मेथी पुरी#पुरी Sampada Shrungarpure -
श्रीखंड पुरी आणि बटाटा भाजी (Shrikhand puri batata bhaji recipe in marathi)
#GPR गुढी पाडवा रेसिपी चॅलेंज साठी मी आज माझी श्रीखंड पुरी आणि बटाटा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पालक पुरी (Palak Puri Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#पालक पुरी#पुरी Sampada Shrungarpure -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CB# आमरस पुरीआमरस पुरी म्हंटली की तोंडाला पाणी सुटतं आमरस पुरी वरून आठवतंय ते मुंबईतलं पंचम पुरी वाल्याच हॉटेल सीएसटीला असलेलं हे जुनं हॉटेल इथल्या पुऱ्या खूपच मस्त असतात आणि पुरी भाजी सोबत आंब्याचा रस ही उन्हाळ्यात मिळतो भन्नाट चवीची आमरस पुरी पाहूया त्याची रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
कुर्मा पुरी (kurma puri recipe in marathi)
#KS8आजची रेसिपी आहे कुर्मा पुरी. यासाठी वेगवेगळ्या भाज्या वापरल्या जातात. तसेच भाज्यांचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. Kamat Gokhale Foodz -
पालक पुरी (palak puri recipe in marathi)
#cpm6#Week6#पालक_पुरी..😋 पालक पुरी अतिशय खमंग,खुसखुशीत न्याहरीचा किंवा 24×7 येता जाता तोंडात टाकायचा चविष्ट स्वादिष्ट पौष्टिक पदार्थ..😋 पावसाळ्यात तर विशेष प्रिय..बाहेर पाऊस आणि समोर टम्म फुगलेल्या गरमागरम पालक पुर्या आणि मस्त आल्याचा चहा..😋वाह..वाह ..बेत जम्याच!!!!😍चला तर मग तुम्ही पण जमवताय ना हा बेत....😀 Bhagyashree Lele -
श्रीखंड पुरी (shrikhand puri recipe in marathi)
#gpकेशर आणि वेलचीयुक्त श्रीखंड पुरी Shilpa Ravindra Kulkarni -
पाकातील पुरी (pakatil puri recipe in marathi)
#gp#गुढीपाडवा स्पेशल#पारंपारिक रेसिपी#पाकातील पुरी Rupali Atre - deshpande -
पुरी भाजी (puri bhaji recipe in marathi)
#cr आज मी पुरी भाजी करणार हे आधी ठरलं म्हणून बटाटा उकडून ठेवला होता आणि पुरी बरोबर काहीतरी गोड हवं म्हणून थोडं श्रीखंड शिरा केला होता. Rajashri Deodhar -
-
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CB माझ्याकडे आंबे कापून खायला आवडतात जास्त आणि आमरस केलं तरी तो फक्त स्वीट डिश म्हणून प्यायला जातो. पण खूप दिवसांनी आज मी आमरस पुरी बनवून खाणार आहे.😋😋 Reshma Sachin Durgude -
बेडमी पुरी (puri recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 माझी आवडती रेसिपी..... बेडमी पुरी ही उत्तर भारतीय खासियत.. विशेषतः आग्रा ची जास्त प्रसिद्ध...बहुतेकदा न्याहारी मध्ये हिचे स्थान...स्थानिक लोक ही बेडमी पुरी आलु सब्जी.. म्हणजे बटाट्याची लाल रस्साभाजी सोबत चवीने खातात.. माझी ही तशीच आवडती बरं का.... Dipti Warange -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6 :पालक पुरी आणि सोबत बटाटा भाजी(ही पंजाबी अजवाइन वाले आलू रेसिपी पोस्ट केली आहे) असा हेल्धी,हेवी नाश्ता च्या पालक पुर्या बनवून दाखवते. Varsha S M -
टम्म फुगलेल्या खुसखुशीत पुऱ्या (purya recipe in marathi)
"टम्म फुगलेल्या पुऱ्या"आज दसऱ्याच्या निमित्ताने श्रीखंड पुरी चा बेत केला आहे.. पुरी चे पीठ मळताना चिमुटभर साखर व थोडा रवा घालावा. मस्त टम्म फुगतात आणि कलरही छान येतो..व पुऱ्या बराच वेळ फुगलेल्या राहतात लवकर बसत नाहीत. लता धानापुने -
पुरी (puri recipe in marathi)
#bfrमाझ्या आईला सकाळी नाश्त्याला पुरी खायला आवडते आणि सोबत गरमागरम चहा , तिच्या साठी खास Shilpa Ravindra Kulkarni -
थालीपीठ पुरी (thalipeeth puri recipe in marathi)
#ashr आषाढ महिने मध्ये बनवली जाणारी थालीपीठ पुरी . Rajashree Yele -
हार्ट बीट्स मसाला पुरी
#व्हॅलेंटाईनप्रेमामध्ये गोडवा सोबत चटकदार आणि मसालेदारपणा ही हवाच मग मजा काय औरच नाही का !म्हणूनच बनवलेत मी बीटच्या पौष्टिक मसालेदार पुरी. Varsha Pandit -
फरसी पुरी (farsi puri recipe in marathi)
#GA4 #week9#PURIफरसी पुरी हा गुजरात चा प्रख्यात पदार्थ आहे। त्यात दिवाळी सुरू आहे तेंव्हा सगळं काही मैद्यातुन बनणारे पदार्थ तेव्हा विचार केला किं काही तरी मैद्या शिवाय बनवावे तर ही गव्हा च्या पिठातून बनणारी फारसी पुरी ही दिवाळी नाश्ता म्हणून उत्तम आहे। आणि सोपी देखील। Sarita Harpale -
पालक पुरी (Palak Puri Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसिपीजयासाठी मी संपदा शृंगारपुरे यांची पालक पुरी करून बघितली. खूपच सुंदर झाली. मी फक्त दोन पदार्थ यात वाढवले. जीरे पावडर आणि तीळ घालून केली. Sujata Gengaje
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15895957
टिप्पण्या (5)