मुगडाळी चे पकोडे (moongdal che pakoda recipe in marathi)

Chhaya Paradhi @Chhaya12_1962
मुगडाळी चे पकोडे (moongdal che pakoda recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मुगडाळीचे पकोडे करण्याची सर्व साहित्यांची तयारी करून ठेवा डाळी व तांदुळ ऐकत्र धुवुन ३-४ तास पाण्यात भिजत ठेवा धणे बडिशोफ जाडसर वाटुन घ्या मिरचीची पेस्ट करून ठेवा कोथिंबिर चिरून ठेवा
- 2
डाळीतील पाणी काढुन पेस्ट करून बाऊलमध्ये काढा त्यात वरील सर्व साहित्य मिक्स करा त्यातच मीठ मिक्स करून हाताने फेटुन घ्या
- 3
तेल गरम करून त्यात लहान लहान पकोडे टाकुन कुरकुरीत होईपर्यत तळा
- 4
तयार गरमागरम मुगडाळीचे पकोडे प्लेटमध्ये सर्व्ह करा सोबत सॉस किंवा शेजवान चटणी देता येईल
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15910038











टिप्पण्या