आलेपाक (ale pak recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आले स्वच्छ धून घेणे. नंतर ते कोरडे करुन त्याचे साली काढून घेणे. व बारीक तुकडे करून घेणे.
- 2
आता हे आले मिक्सर भांडे मध्ये घेऊन ते बारीक फिरवून घेणे. ते जाडसर वाटले जाईल. आता त्या मध्ये 2 -3 चमचा दूध घालून त्याची छान बारिक पेस्ट करून घेणे.
- 3
आता गॅस वर कढई ठेवून त्या मध्ये 1 चमचाभर तूप घालावे. गॅस बारीक ठेवून त्या तुपात आले पेस्ट घालावी. 1 मिनीट बारीक गॅसवर परतून घेणे व लगेचच त्यात साखर घालावी.आवडत असल्यास वेलची पूड घालणे व दोन्ही बारीक गॅसवर परतत राहावे. हळू हळू मिश्रण ला साखरेचे पाणी सुटू लागते.
- 4
5-7 मिनीट नंतर हे मिश्रण अगदी थोडे घट्ट होण्यास सुरवात होते. आता या मध्ये पुन्हा 2 चमचे दूध व 1 चमचा तूप घालून हे मिश्रण हलवून घेणे. 5 मिनीट मध्ये हे मिश्रण घट्ट होण्यास सुरवात होते व त्याचा गोळा तयार होतो. गॅस बंद करावा. ताटाला थोडे तूप पसरून घेणे. त्यात हे गरम मिश्रण घेऊन थापून घेणे. आपल्या आवडीनुसार त्याचे तुकडे करून घेणे. थंड झाले की कापलेले तुकडे प्लेट मध्ये काढून घेणे.
- 5
मस्त असा खास थंडी साठी घरच्या घरी आलेपाक तयार होतो.
- 6
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आलेपाक (aale pak recipe in marathi)
#EB10#W10थंडीच्या दिवसात होणार्या सर्दी,खोकला,घसा खवखवणे यावरचे रामबाण औषध म्हणजे आलेपाक.....तर पाहुया याची सहज,सोपी रेसीपी..... Supriya Thengadi -
-
आलेपाक (गुळातला) (aale pak recipe in marathi)
#EB10 #W10आल्याच्या वड्या अर्थातच आलेपाक थंडीत आरोग्यास अगदी उत्तम आहेत. Shital Muranjan -
-
-
-
-
आलेपाक (aale pak recipe in marathi)
#EB10 #W10 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड आलेपाक ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
आलेपाक गोळी (aale pak goli recipe in marathi)
#EB10#W10#आलेपाकआज मी सर्दीसाठी उपयुक्त अशी ही आलेपाक गोळी बनवली. Deepa Gad -
आलेपाक (aale pak recipe in marathi)
#EB10 #W10थंडीच्या दिवसांत केली जाणारी रेसिपी.संधीवात,सर्दी-खोकल्यावर उपयुक्त. Sujata Gengaje -
-
आलेपाक (aale pak recipe in marathi)
थंडीच्या दिवसात तोंडाला चव येण्यासाठी,छोट्या मोठ्या आजारांसाठी परफेक्ट असा आलेपाक#EB10 #week10Pallavi
-
-
आलेपाक (aale pak recipe in marathi)
#EB10 #W10 थंडीमध्ये आल्याचा आलेपाक हा घशासाठी खूपच औषधी मानला जातो हा आलेपाक बनवायला तसा खूप सोपा आहे . चला तर मग बनवूयात आलेपाक.घश्यात खवखव होणे,खोकला होणे यात आलेपाक मुळे आराम पडतो. Supriya Devkar -
आलेपाक (aale pak recipe in marathi)
#EB10#w10#आलेपाकआल्याचे बरेच गुणधर्म आहे. आयुर्वेदात सर्वात महत्वाचा औषधी उपयोगी जडीबुटी म्हणून आले आहे. आल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि बरेच आजार यांचा बचाव आल्यापासून होऊ शकतो.आले पाक की रेसिपी खूप जुनी रेसिपी आहे माझी आजी आणि आई हे रेसिपी हिवाळ्याच्या दिवसात नेहमी बनवायच्या आणि कुठेही लांबच्या यात्रेसाठी त्या नेहमी हा आकेपाक प्रवासासाठी बरोबर ठेवायच्याखासकरून चारधाम यात्रा करत असताना माझ्या आईने भरपूर आलेपाक बनून बरोबर ठेवला होता त्यावेळेस हा आलेपाकचा वापर त्या हिवाळ्यात थंडी पासून वाचण्यासाठी ही करायच्या आणि उकळत्या पाण्यात हा आलेपाक टाकून चांगला उकळून गाळून चहा सारखे पिऊन घ्यायचे. तोंडात ठेऊन चगळत थंडीपासून हे बचाव व्हायचा आणि शरीराला उष्ण ठेवायला ह्या वड्या मदत करतात Chetana Bhojak -
गुळाचा आलेपाक (gulacha aale pak recipe in marathi)
#EB10 #Week10#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week10#आलेपाक हा अतिशय गुणकारी कप,सर्दी खोकला साठी अतिशय उपयुक्त ठरते गुळ पासून आलेपाक बनविण्याचा प्रयत्न केला खुप छान झाला😋😋 #आलेपाक🤤🤤 Madhuri Watekar -
आलेपाक (गुळाचा) आणि कँडी (ale pak recipe in martahi)
#WB10#W10विंटर स्पेशल रेसिपी ई- बुक चॅलेंज Week-10रेसिपी गुळ वापरून तयार केलेलाआलेपाकसर्दी साठी व घसा खवखवणे यासाठी उपयुक्त आलेपाक Sushma pedgaonkar -
आलेपाक (aale pakh recipe in marathi)
#EB10#week10#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook "आलेपाक"मस्त आलेपाक वडीसर्दी, खोकला, बारीक ताप यावर घरगुती उपाय.. रेसिपी सोपी आहे.. झटपट होते आणि चवीलाही मस्त.. लता धानापुने -
-
दिव्य आलेपाक वटी (aale pak gole recipe in marathi)
#EB10 #W10 विंटर स्पेशल रेसिपी काँटेस्ट आलं :: सर्दी , खोकला , सांधेदुखी , कफनाशक , पित्तनाशक , पचनशक्ति , अशा अनेक विकारांवर गुणकारी आहे . ह्यात अनेक औषधीयुक्त जिन्नस असल्याने , त्यातील पोषकता वाढली आहे . ही वाटीचघळून खायची आहे ." आलेपाक वडी रोज खा ,आजारापासून मुक्त व्हा Madhuri Shah -
आलेपाक (aale pak recipe in marathi)
#EB10#W10अतिशय रुचकर व करायला सोपी अशी ही पाककृती शरीरासाठी औषधी व पाचक आहे Charusheela Prabhu -
-
आले पाक वडी (aale pak vadi recipe in marathi)
#EB10#W10थंडीच्या दिवसांमध्ये आपण आल्या चा भरपूर उपयोग करतो. आमच्याकडे आलेपाक वडी खूप आवडते. शिवाय आले इम्मुनिटी बूस्टर तर आहेच व पाच अंकी आहे Rohini Deshkar -
-
आले पाक (ale pak recipe in marathi)
#EB10 #W10#Healthydietआले हे खूप आरोग्यदायी असते, बहुतेक हिवाळ्यात. Sushma Sachin Sharma -
आले पाक (aale pak recipe in marathi)
#EB10#W10#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चँलेंज#आले_पाक... सर्दी,खोकला,ताप ,आत्ताचा कोरोना या सर्व आजारांमध्ये बहुगुणी आल्याचा हमखास गुण येतो..तसं तर आपण आपल्या रोजच्या स्वयंपाकात आल्याचा सढळ हस्ते वापर करतच असतो..अगदी आलं घातलेला चहा पासून ते आल्याच्या वड्यांपर्यंत..या थंडीच्या दिवसात थंडी पासून शरीराचे रक्षण करण्यासाठी *आलं *is must..म्हणूनच सर्वांच्या आवडीच्या आल्याच्या वड्या आज आपण करु या आणि थंडीला चार हात दूर ठेवू या... Bhagyashree Lele -
आले पाकवडी (aale pak vadi recipe in marathi)
#EB10#W10सर्दी खोकला यासाठी अत्यंत गुणकारी घरगुती असे हे औषध.:-) Anjita Mahajan -
आलेपाक (Aalepak Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल रेसिपीज साठी मी माझी आलेपाक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
आलेपाक (Aale pak recipe in marathi)
#KS7#लॉस्ट रेसिपीजविस्मरणात गेलेल्या पदार्थापैकी आलेपाक हा एक पदार्थ आहे आलेपाक म्हणजे आल्यापासून (अद्रक)पासून केलेली वडी.आलेपाक ही वडी इतकी गुणकारी आहे ही एक औषधीच आहे .पूर्वी पावसाळ्यात व हिवाळ्यात आवर्जून आलेपाक घरी करत असत कारण सर्दी खोकला व कंबर दुखी वर अत्यंत गुणकारी असेआलेपाक आहे. आताच्या कोरोना च्या काळात सुद्धा हे अत्यंत उपयुक्त असे आहे.सध्या पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे सर्दी खोकल्याच्या बचावासाठी सर्वांनी आवर्जून आलेपाक करावे मुलांना खाऊ पण होतो खायला. हो थोडे कष्ट लागतात करायला अर्धा तास सतत हलवत रहावे लागते पण खायला खूप छान लागते व साहित्य एकदम कमी लागते Sapna Sawaji -
आलेपाक(गुळाचा) (aale pak recipe in marathi)
#EB10#week10#आले हे उष्णवर्धक आहे त्यामुळे थंडीच्या दिवसात आलेपाक अवश्य करावा.खोकला सर्दी साठीही उत्तम औषध.आलेपाक तोंडात ठेवला की खोकल्या ची उबळ कमी होण्यास मदत होते. Hema Wane
More Recipes
टिप्पण्या (2)