कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
गाजर पराठा (gajar paratha recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
गाजर पराठा (gajar paratha recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

गाजर पराठा (gajar paratha recipe in marathi)

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

गाजर पासून तिखट पराठा बनवून नेहमीच्याच पराठ्या प्रमाणे खाता येतो चला तर मग बनवूयात गाजर पराठा

गाजर पासून तिखट पराठा बनवून नेहमीच्याच पराठ्या प्रमाणे खाता येतो चला तर मग बनवूयात गाजर पराठा

पुढे वाचा

गाजर पराठा (gajar paratha recipe in marathi)

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

गाजर पासून तिखट पराठा बनवून नेहमीच्याच पराठ्या प्रमाणे खाता येतो चला तर मग बनवूयात गाजर पराठा

गाजर पासून तिखट पराठा बनवून नेहमीच्याच पराठ्या प्रमाणे खाता येतो चला तर मग बनवूयात गाजर पराठा

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20मिनट
6पराठे
  • 1 वाटीकिसलेले गाजर
  • 2 टेबलस्पूनबारिक चिरुन कोथिंबीर
  • 1 टेबलस्पूनआलेलसूण पेस्ट
  • 1/2 टेबलस्पूनलाल तिखट
  • चवीनुसारमीठ
  • 1/2 टेबलस्पूनधनेजिरे पूड
  • 1/2टिस्पून हळद
  • 2 वाटीगव्हाचे पीठ
  • 1 टेबलस्पूनतेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20मिनट
  1. 1

    गाजर किसून घ्यावेत. कढईत तेल गरम करून त्यात फोडणी तयार करून त्यात आलेलसूण पेस्ट घालून घ्यावी.नंतर त्यात गाजर किस आणि कोथिंबीर घालून घ्यावी.

    गाजर पराठा (gajar paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    गाजर पराठा (gajar paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    गाजर पराठा (gajar paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता त्यात लाल तिखट, हळद, मीठ, गरम मसाला घालून घ्यावा व एक वाफ येऊ द्यात. त्यानंतर थंड झाल्यानंतर त्यात गव्हाचे पीठ घालून घ्यावे.

    गाजर पराठा (gajar paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    गाजर पराठा (gajar paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    गाजर पराठा (gajar paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    चवीनुसार मीठ, तेल घालून कनिक घालून मळून घ्यावे.गोळे बनवून लाटून घ्यावे.

    गाजर पराठा (gajar paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    गाजर पराठा (gajar paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    गाजर पराठा (gajar paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तवा गरम झाल्यावर पराठा शेकुन घ्याव्या.दही, लोणी,लोणचे सोबत सर्व्ह करावे.

    गाजर पराठा (gajar paratha recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
26 जानेवारी 2022 11:55 रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

गाजर पराठा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. समोसा (Samosa recipe in marathi)
  2. तिरंगा सलाद रेसपी (tiranga salad recipe in marathi)
  3. स्टॉबेरी मिल्क शेक (strawberry milkshake recipe in marathi)
  4. तिरंगा इडली (tiranga idli recipe in marathi)
  5. तिरंगा कप केक (tiranga cupcake recipe in marathi)
  1. भेंडी दो प्याज (bhendi do pyaaz recipe in marathi)
  2. तिरंगी इडली (tiranga idli recipe in marathi)
  3. समोसा (Samosa recipe in marathi)
  4. तिरंगा इडली (tiranga idli recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15913132
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close