तिरंगा इडली (tiranga idli recipe in marathi)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

Tricolor

तिरंगा इडली (tiranga idli recipe in marathi)

Tricolor

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2ग्लास तांदळ
  2. 1 वाटीउळद डाळ
  3. ऑरेज फुड कलर
  4. ग्रीन कलर
  5. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    डाळ आणि तांदूळ भिजवून ठेवा,6,7 तास झाल्यावर मिक्सर मधुन काढुन घ्या.आणि झाकून पुन्हा 8 ते 9 तास ठेवा.

  2. 2

    इडली बॅटर मध्ये ग्रीन आणी ऑरेज कलर टाकून मिक्स करून घेऊ, इडलीच्या पात्रात तेल लावून ग्रीन आणि ऑरेंज आणि व्हाईट बॅटर घालून इडली बनवून घेऊ.

  3. 3

    दहा मिनिटं झाले की गॅस बंद करून घेऊ तिरंगा इडली तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

Similar Recipes