तिरंगा सलाद रेसपी (tiranga salad recipe in marathi)

Prabha Shambharkar
Prabha Shambharkar @cook_26231806

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रजासत्ताक दिना निमित्त आज तीरंगा सलाद तयार करण्यात आले

तिरंगा सलाद रेसपी (tiranga salad recipe in marathi)

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रजासत्ताक दिना निमित्त आज तीरंगा सलाद तयार करण्यात आले

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

3 मिनिट
2 सर्व्हिग्ज
  1. 2पातीचे कांदे
  2. 1गाजर
  3. 1पातीचा लसुन
  4. 1हीरवी मिरची
  5. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  6. 1 टीस्पूनमीठ
  7. 1 टीस्पूनचाट मसाला
  8. 1 टेबलस्पूनदही
  9. 1 टीस्पूनसाखर

कुकिंग सूचना

3 मिनिट
  1. 1

    सर्व साहित्य साहित्य काढून घेतले पातीचा कांदा धूवुन कापून घेतला पातीचा लसूण धुऊन कापून घेतला गाजर सोलून किसून घेतले

  2. 2

    पातीचा कांदा आणि पातीचा लसुन बाउल मध्ये टाकून त्यामध्ये सर्व साहित्य मिक्स केले एका बाऊलमध्ये किसलेलं गाजर घेऊन त्यामध्ये मीठ चाट मसाला टाकून मिक्स केलं एका बाऊलमध्ये पांढरा कांदा घेऊन त्यामध्ये सर्व साहित्य मिक्स केले असे तीन वेगवेगळ्या बाऊलमध्ये साहित्य मिक्स करून ठेवले

  3. 3

    नंतर एका प्लेटमध्ये तीन कलर असे वेगवेगळे ठेवून घेतले व अशाप्रकारे तिरंगा सलाद तयार करण्यात आले छान टेस्टी असं सलाद खाण्यास तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Prabha Shambharkar
Prabha Shambharkar @cook_26231806
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes