कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
व्हेज पास्ता (veg pasta recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
व्हेज पास्ता (veg pasta recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

व्हेज पास्ता (veg pasta recipe in marathi)

kalpana Koturkar
kalpana Koturkar @kalpanakoturkar06

#EB10 #W10

#EB10 #W10

पुढे वाचा

व्हेज पास्ता (veg pasta recipe in marathi)

kalpana Koturkar
kalpana Koturkar @kalpanakoturkar06

#EB10 #W10

#EB10 #W10

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३०मिनिटे
४ जण
  • 2 कपपास्ता
  • 1/2 कपफुलकोबी
  • 1/2 कपपत्ताकोबी
  • 1मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला
  • 1/2 टेबलस्पूनअद्रक लसूण पेस्ट
  • 1मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला
  • 1/2 कपगाजर
  • 1/2 कपवाटाणा
  • 1/2 कपशिमला मिरची बारीक चिरून घेतलेली
  • 1/2 टेबलस्पूनजीरे
  • 1/2 टेबलस्पूनगरम मसाला
  • ४/-५ टेबलस्पून टोमॅटो सॉस
  • 2 टेबलस्पूनमीठ
  • 1/2 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३०मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम पातेल्यात चार कप पाणी घेऊन पाण्याला उकळी आली की त्यामध्ये १ टेबलस्पून मीठ व १/२ टेबलस्पून तेल टाकून त्यात पास्ता टाकून ५-१० मिनिटे उकळून घ्या. मऊ शिजले की नाही ते चेक करा व नंतर गॅस बंद करून चाळणी मध्ये पास्ता टाकून पाणी काढून टाका.

  2. 2

    पास्ता बनवण्यासाठी त्याचा मसाला बनवण्याकरता आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाका तेल गरम झाले की त्यात जीरे टाका जीरे तडतडले की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा व हिरवी मिरची घालून चांगले परतून घ्या. कांदा व हिरवी मिरची परतून झाल्यावर त्यात अद्रकलसून पेस्ट टाकून चांगले हलवून घ्या. आता त्यात टोमॅटो टाकून पुन्हा एकदा चांगले परतून घ्या.

  3. 3

    सर्व साहित्य चांगले परतून झाले की त्यात हळद, लाल मिरची पावडर,गरम मसाला व चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा चांगले परतून घ्या. मसाले सगळे परतून झाले की त्यात सगळ्या भाज्या टाका व पुन्हा एकदा चांगले परतून घेऊन भाज्या शिजण्याकरता ५-१०मिनिटे झाकूण ठेवा.

  4. 4

    भाज्या शिजत आल्यावर त्यात साँस व पास्ता टाकून पुन्हा एकदा चांगले परतून घ्या व गॅस बंद करा.

  5. 5

    आता गरम गरम पास्ता सर्व्ह करा.

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

kalpana Koturkar
kalpana Koturkar @kalpanakoturkar06
28 जानेवारी 2022 09:37 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

वेजिटेरियन पास्ता रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. व्हेज पास्ता (veg pasta recie in marathi)
  2. अस्सल बेळगाव स्पेशल कुंदा (belgav kunda recipe in marathi)
  3. कुळीथाची मुठकी वडी (kulthachi mutki vadi recipe in marathi)
  4. व्हेज पास्ता (veg pasta recipe in marathi)
  5. मिक्स व्हेजिटेबल पास्ता (mix vegetable pasta recipe in marathi)
  1. कारळ्याची चटणी (karlyachi chutney recie in marathi)
  2. ओल्या हळदीचं लोणचं(मसाल्याचे) (olya haldicha loncha recipe in marathi)
  3. साबुदाण्याची खीर (sabudana kheer recipe in marathi)
  4. पारंपरिक पध्दतीने कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15921691
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close