कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चिकन दम बिर्याणी (Chicken dum biryani recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चिकन दम बिर्याणी (Chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चिकन दम बिर्याणी (Chicken dum biryani recipe in marathi)

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
India

चिकन दम बिर्याणी (Chicken dum biryani recipe in marathi)

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
India
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 1 किलोचिकन
  • 500 ग्रामकांदे उभे चिरलेले
  • 1टोमॅटो बारीक चिरलेले
  • 2 टेबल्सपून अद्रक लसूण पेस्ट
  • कोथिंबीर बारीक चिरलेली
  • पुदिन्याची पाने
  • 1 टीसपून हळद
  • 2 टीसपून बेडगी मिरची पावडर
  • 1 टीसपून मिक्स मसाला
  • 1 टीसपून चिकन मसाला
  • 2टीसपून बिर्याणी मसाला
  • 1टीसपून कसूरी मेथी
  • हिंग
  • 1/4 कपकेशर घातलेले दूध
  • 5-6हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या
  • 4-5हिरवी वेलची
  • मीठ चवीनुसार
  • पाणी आवशकते नुसार
  • तेल आकशकते नुसार
  • तूप
  • भात शिजविण्यासाठी...
  • 800 ग्रामबासमती तांदूळ
  • तमाल पत्र, लवंग, काळीमिरी, चक्रीफूल
  • कोथिंबीर, पुदिन्याची पाने
  • मीठ चवीनुसार
  • पाणी आवशकतेनुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात आधी तांदूळ स्वच्छ धुऊन ते अर्धा तास भिजत घालावे.

    चिकन दम बिर्याणी (Chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता कढईत तेल गरम करून मोठ्या गॅसवर कांदा तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यावा

    चिकन दम बिर्याणी (Chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चिकन दम बिर्याणी (Chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता चिकन मॅरीनेट करण्यासाठी चिकन ला दही, तळलेला कांदा कोथिंबीर व पुदिन्याची पाने सर्व सुखे मसाले, हिंग,मीठ केशर घातलेले अर्धे दूध, मिरची घालून सर्व साहित्य एकजीव करून घ्यावे आणि हे चिकन एक तास मॅरीनेट करण्यासाठी बाजूला ठेवून द्यावे

    चिकन दम बिर्याणी (Chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चिकन दम बिर्याणी (Chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चिकन दम बिर्याणी (Chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता चिकन मार्केट झाल्यानंतर या स्वर कुकर घेऊन त्यामध्ये तेल घालावे व नीट केलेल्या चिकन घालुन फक्त परतुन घ्यावे आणि गॅस बंद करावे.

    चिकन दम बिर्याणी (Chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चिकन दम बिर्याणी (Chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चिकन दम बिर्याणी (Chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता एका बाजूला टोपात पाणी उकळायला ठेवून त्यामध्ये पाणी उकळल्यावर त्यामध्ये अख्खे गरम मसाले कोथिंबीर पुदिना आणि तांदूळ मीठ घालून हे भात अर्धेकच्चे शिजवून घ्यावे.मग चाळणीत काढून घ्यावे.

  6. 6

    चिकन दम बिर्याणी (Chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चिकन दम बिर्याणी (Chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    चिकन दम बिर्याणी (Chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आता हे भात चिकन वर घालून त्यावर कोथिंबीर, पुदिना, तळलेला कांदा, केशर दूध, तूप घालून झाकण लावून बिर्याणी 5 मिनिटे मोठ्या गॅस वर मग मंद आचेवर 20-25 मिनिटे दम घ्यावे.

    चिकन दम बिर्याणी (Chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    चिकन दम बिर्याणी (Chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    चिकन दम बिर्याणी (Chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    चिकन दम बिर्याणी तयार आहे.

    चिकन दम बिर्याणी (Chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    चिकन दम बिर्याणी (Chicken dum biryani recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
11 फेब्रुवारी 2022 08:53 रोजी
India

टिप्पण्या (13)

Guruji Kitchen
Guruji Kitchen @guruji1990
10 सप्टेंबर 2023 14:12
👌👌👌👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

कोंबडी दम बिर्याणी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. गुलकंद पान चाॅकलेट फज (Gulkand Paan Choclate Fudge recipe in marathi)
  2. बीटरूट पावडर (Beetroot powder recipe in marathi)
  3. व्हेज मराठा (Veg maratha recipe in marathi)
  4. गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी (Gavhyachya pithachi tandoori roti recipe in marathi)
  5. कॉर्न पोहे (Corn pohe recipe in marathi)
  1. फिंगरप्रिंट मलबेरी जॅम कुकीज (fingerprint Mulberry jam cookies recipe in marathi)
  2. व्होल व्हीट कोकोनट कुकीज (Whole wheat coconut cookies recipe in marathi)
  3. तंदुरी रोटी (Tandoori roti recipe in marathi)
  4. हॉट ऍंड स्वीट टोमॅटो सॉस (Hot and sweet tomato sauce recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15939195
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close