फिंगरप्रिंट मलबेरी जॅम कुकीज (fingerprint Mulberry jam cookies recipe in marathi)

"फिंगरप्रिंट मलबेरी जॅम कुकीज"
#EB_13
#W_13
Valentine day साजरा करण्यासाठी आपण किती तयारी कारतो, आपल्याला आपल्या प्रियजनांना नेहमीच खुश ठेवायचे असते, त्या साठी, केक काय, चॉकलेट काय,किती तरी रेसिपी आणि नवीन पदार्थ बनवून आपण त्यांना जीव लावतो...!!
आणि या कुकीज माझ्या मुलांना फ़ारच आवडल्या, आपल्याला अजून काय पाहिजे नाही का..!!😊😊
फिंगरप्रिंट मलबेरी जॅम कुकीज (fingerprint Mulberry jam cookies recipe in marathi)
"फिंगरप्रिंट मलबेरी जॅम कुकीज"
#EB_13
#W_13
Valentine day साजरा करण्यासाठी आपण किती तयारी कारतो, आपल्याला आपल्या प्रियजनांना नेहमीच खुश ठेवायचे असते, त्या साठी, केक काय, चॉकलेट काय,किती तरी रेसिपी आणि नवीन पदार्थ बनवून आपण त्यांना जीव लावतो...!!
आणि या कुकीज माझ्या मुलांना फ़ारच आवडल्या, आपल्याला अजून काय पाहिजे नाही का..!!😊😊
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी बटर आणि पिठीसाखर फेटून घ्या, बटर चा रंग बदले पर्यंत आणि मिश्रण फ्लफी होई पर्यंत मिश्रण फेटून घ्या
- 2
आता यात व्हॅनिला इसेन्स घालून मिश्रण मिक्स करून घ्या, नंतर यात बॅच मध्ये मैदा आणि नंतर बेकिंग पावडर घालून हलक्या हाताने किंवा चमच्याने मिश्रण एकजीव करून घ्या
- 3
मिश्रणाचा एक गोळा करून घ्या,
(मिश्रण ओव्हर मिक्स करू नका)
नंतर या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घ्या - 4
आणि या छोट्या गोळ्यांच्या मधोमध बोटाने थोडं प्रेस करून घ्या,मध्ये एक खड्डा किंवा कॅव्हिटी करून घ्या,
आता यात आपल्या आवडीच्या जॅम घालून घ्या,(मी इथे मलबेरी जॅम वापरला आहे, तुम्ही कोणताही जॅम वापरू शकता)
आणि तयार कुकीज प्रिहिटेड ओव्हन मध्ये180℃ किंवा प्रीहीटेड कढई मध्ये 12 ते 15 मिनिट बेक करून घ्या
(बेक झाल्यावर कुकीज थोडा वेळ सॉफ्ट राहतील, लं जसजसे थंड होतील त्या crunchy आणि खुसखुशीत होतील) - 5
आणि बस तयार आहेत, आपल्या इनोव्हेटिव्ही अशा "फिंगरप्रिंट मलबेरी जॅम कुकीज"
या व्हॅलेन्टाईन डे ला नक्की या कुकीज बनवा, आणि आपल्या प्रियजनांना खूष करा..👍👍q
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रेड वेलवेट कुकीज (Red velvet cookies recipe in marathi)
#EB13 #W13शितल ताईने शिकवलेल्या या कुकीज खूपच अप्रतिम बनतात.प्रेम व्यक्त करण्यासाठी एखादा गोड पदार्थ जसे की चाॅकलेट, केक,कुकीज असेल तर सगळेच कसे गोड गोड होते. चला तर मग बनवूयात कुकीज. Supriya Devkar -
कुकीज(cookies recipe in marathi)
#GA4 #week12#कुकीज कुकीज या keyword नुसार कुकीज करत आहे. पहिल्यांदाच कुकीज करण्याचा प्रयत्न करत आहे. ओवन शिवाय कढईमध्ये कुकीज करत आहे. गूगल वर रेसिपी शोधून कुकीज करत आहे. rucha dachewar -
कलरफुल बटर कुकीज (colorful butter cookies recipe in marathi)
#CHRISTMAS"कलरफुल बटर कुकीज" ख्रिसमस सलेब्रशन घरोघरी सुरू आहे, माझ्या मुलाला कुकीज खूप आवडतात, आणि त्याच्या ख्रिसमस सलेब्रशन साठी आम्ही या कुकीज बनवल्या....अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणाऱ्या या कुकीज म्हणजे टी टाइम ची मजा द्विगुणित करतात.... तेव्हा या अगदी सोप्या आणि यम्मी कुकीज नक्की बनवून बघा....👌👌 Shital Siddhesh Raut -
व्हॅनिला कुकीज (Vanilla cookies recipe in marathi)
#noovenbakingकुकीज प्रकार सगळ्यांनाच आवडतो.Thank you शेफ नेहा, मी आज हे पहिल्यांदा करून पाहिलं आणि तेही नं फसता झालं, कारण तुम्ही सोप्पी करून सांगितलेली रेसिपी. Samarpita Patwardhan -
कलरफुल चोको चिप्स कुकीज (colorful choco chips cookies recipe in marathi)
#GA4 #Week13#chocochips#Choco_chips_CookiesChoco chip हा कीवर्ड वापरून मी चोको चिप्स कुकीज रेसिपी केली आहेAsha Ronghe
-
मंगो आलमंड कुकिस (mango almond cookies recipe in marathi)
मी नेहमी कणकेची कुकीज बनवायची कणकेची कधी चॉकलेट कुकीज बनवायची पण आज मॅंगो टाकून कुकीज बनवली ती खूप छान झाली. #मँगो मॅनिया आहे Vrunda Shende -
#मॅगो जेली कुकीज (mango jelly cookies recipe in marathi)
#मॅंगोमाझे लग्न झाले तेव्हा बेकिंग चे प्रकार मी खूप करून पाहायचे.. पण नंतर मूली झाल्या वर माझा रस कमी कमी होत गेला.. नंतर नंतर तर करणेच बंद झाले... आज किती वर्षांनी कुकीज बनविण्याचा योग आला आणि निमित्त आहे... कुकपॅड मॅगो रेसिपी मध्ये कुकीज बनविण्याचे... खर सांगू भिती वाटत आहे.... कारण बऱ्याच वर्षांनी मी हे करुन बघत आहे... पण ठिक आहे.. प्रयत्न केला.. आणि माझा प्रयत्न यशस्वी झाला.. 💃🏻💃🏻 Vasudha Gudhe -
स्टार व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)
#noovenbakingशेफ नेहा मॅडम यांना धन्यवाद त्यांनी ही छान कलरफुल आणि बघातक्षणी प्रेमात पाडणारी मस्त without ओव्हन कुकीज शिकवली.. मी टी स्टार शेप मध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि ती मला एकाच प्रयत्नात जमली देखील.... थॅन्क्स शेफ नेहा अशा अनोख्या रेसिपीज दाखविल्या बद्दल 🙏 Aparna Nilesh -
व्हॅनिला & चोको कुकीज (vanilla and choco cookies recipe in marathi)
#noovenbaking #post 4 कुकीज ची नवीन रेसिपी खुप छान आहे. चोको कुकीज तर नं 1 झाले आहे. ब्राऊन शुगर न मिळाल्याने मी काॅफी पावडर घालून ब्राऊन शुगर बनवली आहे ,यामुळे चोको कुकीज एक रिच टेस्ट आली आहे. & न्युट्रिला हि मिळाला नाही So चाॅकलेट गनाच वापरले आहे. Shubhangee Kumbhar -
-
५ प्रकारच्या टि टाईम कुकीज (tea time cookies recipe in marathi)
#GA4 #week12#किवर्ड- कुकीजकोणत्याही मोल्डचा वापर न करता हाताच्या साहाय्याने ५ प्रकारच्या कुकीज बनवल्या आहेत.१. टर्टल कुकीज२.चोकोचिप्स कुकीज३.मार्बल कुकीज४.फ्लाॅवर कुकीज५.चाॅकलेट चोकोचिप्सकुकीज,बिस्किटे, नानकटाई ह्या वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये बनवली जाते.कुकीज मध्ये शक्यतो मैद्याचा वापर केला जातो.यातही हेल्दी ऑप्शन म्हणजेच गव्हाच्या ,मल्टीग्रेन पिठं ,ओट्स वापरून कुकीज बनवता येतात. मी Deepti Padiyar -
एगलेस चोको फिल कुकीज (egg less coco fill cookies recipe in marathi)
#noovenbaking#cooksnapमास्टर शेफ नेहा यांचे शेवटचे चॅलेंज खूपच सोपे आणि टेस्टी होते. माझ्या मुलाला चॉकलेट फार प्रिय आहे त्यामुळे मी चोको फील कुकीज केल्या आहेत. याची चव आणि टेक्स्चर इतके सुंदर झाले होते की आवडीने सर्वांनी कुकीज खाल्ल्या. या सुंदर रेसिपीसाठी मास्टरशेफ नेहा यांना खूप खूप धन्यवाद.Pradnya Purandare
-
व्हॅनिला स्टार कुकीज (vanilla star cookies recipe in marathi)
#noovenbaking#थँक्यू नेहा मॅडम. अशा प्रकारच्या कुकीज मी पहिल्यांदाच बनवल्या बनवताना खूप छान म्हटलं. पण मी हे नक्की करुन बघेल आणि त्यात परफेक्शन मिळेल अशी मला खात्री आहे. चवीला ह्या कुकीज खूप छान आणि दिसायलाही खूप छान आहेत. पुन्हा एकदा थँक्यू मॅडम आणि कुकपॅड टीम. Rohini Deshkar -
रेड वेलवेट कुकीज (Red velvet Cookies recipe in marathi)
ही माझी 455 वी रेसिपी आहे.व्हॅलेंटाईन स्पेशल कूकस्नॅप चॅलेंजयासाठी मी रेड वेलवेट कुकीज बनवले आहे.मी शीतल मुरांजन यांची ऑनलाईन दाखवलेली रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
व्हॅनिला हार्ट कुकीज (vanilla heart cookies recipes in marathi)
#noovenbaking#receip 4# Neha shah कुकीज हे सर्वांना खूप आवडले. मला पण करायला मज्जा आली. नटेलास्टफ्ड (stuffed nutella)😀कुकीज मध्ये घालणार म्हणलेकी मुले लगेच खुश, आज आई काहीतरी छान करणार आणि त्यातल्या त्यात नटेला. heart shape अजून काही तरी चालू आहे. सारखे ओटा जवळ लुडबुड चालू होती .खूपच सुंदर चवीला जाले आहेत.सहसा cookies la कोन नाही म्हणत नाही. एखादा तरी तुकडा हळूच तोंडात जातोज 😊Neha shah mam thanku very much for cookies & all receips sharing in cookpad.. Sonali Shah -
ओटस कुकीज (Oats cookies recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड कुकीज साठी मी माझी ओटस कुकीज ही रेसिपी आज पोस्ट करत Mrs. Sayali S. Sawant. -
रेड वेलवेट कुकीज (Red velvet cookies recipe in marathi)
#EB13#W13#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चॅलेंजरेड_वेलवेट_कुकीज व्हँलेंटाईन डे happening करायचा असेल तर red roses बरोबर या रेड वेलवेट म्हणजेच लाल मखमली कुकीज असतील तर दिल दिवाना हो गया समझो..🥰...व्हँलेंटाईन डे चा प्रेमाचा लाल रंग या मखमली लाल रंगाच्या कुकीज ने अधिक खुलून येतो..❤️ आणि प्रेमा ,तुझा रंग कसा ??म्हणत प्रेमाच्या लाल रंगाच्या पिन पासून ते लाल पेना पर्यंत वापर करुन प्रेम म्हणजे प्रेम असतं..तुमचं आमचं सेम असतं ❤️...म्हणत प्रेम व्यक्त केलं जातं..प्रेमाची ग्वाही दिली जाते..आता कोणी म्हणतं प्रेम व्यक्त करायला हा एकच दिवस कां..मग इतर 364 दिवस काय???..पण जगण्याचा उत्सव करणार्या उत्साही मनांना प्रेमाच्या आणाभाका देण्यासाठी हा दिवस खास पद्धतीने साजरा करायचाच असतो..(मग भले इतर दिवस एकमेकांच्या उरावर का बसेनात😜) बरोबर ना...😊 आपली मैत्रिण @shitals_delicacies शितल मुरंजन हिने zoom meeting च्या सेशनमध्ये या रेड वेलवेट कुकीज कशा तयार करायच्या याचं live demonstrationदिलं होतं..मी तेव्हाच ठरवलं की या व्हँलेंटाईन ला या रेड वेलवेट कुकीज करुन बघायच्या. शितल,अतिशय सुंदर झाल्यात कुकीज..Thank you so much for this wonderful recipe..🌹❤️❤️ तुम्हांला देखील ही रेसिपी हवी असेल तर चला माझ्याबरोबर किचनमध्ये.. Bhagyashree Lele -
स्टफ्ड मँगो ओट्स कुकीज (stuffed mango oats cookies recipe in marathi)
#मँगो.... आंबे पिकू लागले की एकत्र भयपूर पिकतात.... मग नुसतेच खाऊन पोट भरले की उरलेल्या आंब्या ची काय रेसिपी बनवायची हा विचार डोक्यात सुरू होतो... पण ह्या वेळस जास्त विचार नाही करावा लागला कारण कूकपॅड ने थीमच भन्नाट दिल्या.... आंबा मुळात पौष्टिक... त्यात थोडी भर केली ते ओट्स आणि गूळ घालून... हा पण जॅम ला मात्र साखरेचीच जोड दिली आहे.... 👉 Dipti Warange -
व्हॅनिला स्पंज केक (Vanilla Sponge Cake recipe in marathi)
आमच्या कडे केक साठी काही वेळ काळ पाहिजे नाही...मुलांचा मूड झाला की केक बनवला...केक भारी वेड...रात्रीचा अभ्यास करतात तर खूप वेळपर्यंत जागरण करतात..तर मग खूप भूक लागते,तर ते दोघं बऱ्याच वेळा केक करून खाऊन फस्त करतात...असे माझे केक चे दीवाने आहे,,,आज त्यांना म्हटलं अजिबात चॉकलेट केक करू नाही, आज आपण केक विदाऊट चॉकलेट करून...व्हॅनिला स्पंज केक करू या Sonal Isal Kolhe -
व्हॅनिला हार्ट कुकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbakingखरं तर मी आज पहिल्यांदाच कुकीज बनवत आहे पण नेहा मॅम च्या सोप्या रेसिपी मुळे माझे कुकीज खूपच छान झाले आहेत. हे कुकीज माझ्या मुलांना खूप आवडले.इतके सुंदर कुकीज आम्हाला शिकवला बद्दल नेहा मॅडम तुमचे मनापासून धन्यवाद 🙏😘तुमच्या चारही रेसिपी करण्याचा मी प्रयत्न केला आहे. यापुढेही तुम्ही अशाच छान छान रेसिपी आमच्याबरोबर शेअर कराल अशी आशा व्यक्त करते.Dipali Kathare
-
-
वॉलनट डार्क चॉकलेट सेंटर फिल्ड कुकीज (walnut dark chocolate center filled cookies recipe in marathi)
#walnuttwistsअक्रोड आणि चॉकलेट यांचे कॉम्बिनेशन खूप सुंदर लागते हे तर सर्वांना माहितीच आहे. याचं कॉम्बिनेशन चा वापर करून मी अगदी सोप्या अशा कुकीज बनवल्या आहेत. ज्यामध्ये अगदी घरातले रोजचे पदार्थ वापरले आहेत. जास्त त्रास न होता बनणाऱ्या आणि मस्त crunchy लागणाऱ्या या कुकीज लहान- मोठ्या सर्वांनाच आवडतील. टी टाइम्स स्नॅक्स म्हणून चहा किंवा कॉफी बरोबर या खायला मस्त मजा येते.Pradnya Purandare
-
वॅनिला कुकीज आणि स्टफ न्यूट्रेला कुकीज (vanilla and nutella stuffed cookies recipe in marathi)
#noovenbaking #nehashah#post4, थँक्यू नेहा मॅम, वनीला कुकीज अंड न्यूट्रेला कुकीज अप्रतिम👌 धन्यवाद इतकी छान कुकीज शिकवल्या बद्दल Mamta Bhandakkar -
व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)
#noovenbaking#recipe4#cooksnap#NehaShahमाझ्यासाठी कुकिंग मध्ये जी सर्वात अशक्यप्राय वाटणारी गोष्ट होती ,ती अतिशय सहज सुलभ पद्धतीने नेहा मॅडम ने त्यांच्या छान अशा शैलीमध्ये शिकवल्याने माझा बेकिंग मधला आत्मविश्वास द्विगुणित झालेला आहे .आज या कुकिज बनवताना माझा आत्मविश्वास पराकोटीला पोचलेला होता. ह्या कुकीजची चव मला नागपूरहून थेट पुण्यातल्या कॅम्पमधील कयानी बेकरी मध्ये घेऊन गेली, तेथील श्रुजबरी बिस्किट ची मी खुप फॅन आहे आणि बिलकुल तशीच मिळतीजुळती चव आजच्या माझ्या व्हॅनिला कुकीज ला आल्यामुळे मी मनापासुन नेहा मॅम चे आभार मानते . Bhaik Anjali -
चिक्की कुकीज (chikki cookies recipe in marathi)
#मकर#चिक्की कुकीजआजचा पदार्थ म्हणजे एकदम भन्नाट आयडिया च आहे .काय झाले माझ्या मैत्रिणीला कुकीज खूप आवडतात .टी आज येणार म्हणून ताज्या कुकीज करीत असता संक्रांतीचे लक्षात घेता चिक्की करावी विचारच करीत होते .झाले नवीन आयडिया साकार झाली.खूपच सुंदर झाल्या आहेत आणि अतिशय चविष्ट मैत्रीण हा प्रकारखाल्ल्या बरोबर एकदम खुश. Rohini Deshkar -
रेड हार्ट कुकीज (red heart cookies recipe in marathi)
#noovenbaking नेहा मॅडम ने शिकवलेली रेड हार्ट कुकीज बनवल्या. थँक यु नेहा मॅडम ह्या रेसिपीबद्दल Swayampak by Tanaya -
बीटरूट शुगर कुकीज (Beetroot sugar cookies recipe in marathi)
#EB13 #W13#Valentine's Day specialकुकीज लेकीला प्रचंड आवडतात त्यामुळे माझे सारखे प्रयोग चालू असतात. पण आज पिंक रंगात ह्या बीटचा पल्प घालून नॅचरल पिंक कुकीज केल्या त्याला वेगळ texture देण्यासाठी वरून साखर लावली आणि अपेक्षेपेक्षा अतिशय सुंदर झाल्या कुकीज. Anjali Muley Panse -
न्युटेला चाॅकलेट कुकीज (nutella chocolate cookies recipe in marathi)
#noovenbaking#week4#nehashah प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
नुटेल्ला स्टफ्ड कुकीज (Nutella stuffed cookies recipe in marathi)
#noovenbaking#Receip 4#Neha shahनुटेल स्टफ्ड चे फिलिंग असल्यामुळे हे cookies खूप छान लागते. लव्हली टेस्ट 😋.. मी 5 कुकीज त्याचे करून राहिले हीचात hezalut चे फिलिंग आणि चॉकलेट कलर घालून थोडे variations केलेThanku very much Neha shah madam Sonali Shah
More Recipes
टिप्पण्या