कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
स्ट्रॉबेरी क्रंबल कपकेक्स (विथ व्हॅनिला आईस्क्रीम)(Strawberry crumble cupcakes recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
स्ट्रॉबेरी क्रंबल कपकेक्स (विथ व्हॅनिला आईस्क्रीम)(Strawberry crumble cupcakes recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

स्ट्रॉबेरी क्रंबल कपकेक्स (विथ व्हॅनिला आईस्क्रीम)(Strawberry crumble cupcakes recipe in marathi)

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
Mumbai

#EB13 #W13
सध्या स्ट्रॉबेरीज मार्केट मध्ये खूप दिसतात, मला त्यांचा लालचुटुक रंग फार आवडतो. स्ट्रॉबेरी पाहिल्या तरी फ्रेश वाटते. त्या वापरुन अनेक डेझर्ट्स, ड्रिंक्स आपण बनवू शकतो. मिल्कशेक, आईस्क्रीम, स्मुदी ,केक्स मध्ये स्ट्रॉबेरी अनेकवेळा छान कॉम्बिनेशन मध्ये वापरली जाते. आजची रेसिपी ही थोडी वेगळी आहे. स्ट्रॉबेरी crumble हा थोडा वेगळा प्रकार आहे... त्याला मी कपकेक रुपात आणण्याचा प्रयत्न केला आहे. मला भीती होती की हा प्रयोग फसणार की काय पण हे cupcakes खूपच टेस्टी झाले.. वरतून व्हॅनिला आइस्क्रीम घालून खाताना तर खूपच मजा आली.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30-35 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  • 1 कपमैदा
  • 1/3 कपकॅस्टर शुगर/पिठीसाखर
  • 1/4 कपअमूल बटर (chilled)
  • 1/4 टीस्पूनबेकिंग पावडर
  • 1-1.5 टेबलस्पूनदूध
  • 1 टेबलस्पूनस्ट्रॉबेरी क्रश (ऑप्शनल)
  • 1 टीस्पूनव्हॅनिला इसेन्स
  • स्ट्रॉबेरी फिलिंग साठी साहित्य
  • दिड कप स्ट्रॉबेरी बारीक चिरून
  • 2 टेबलस्पूनकॉर्न फ्लोअर
  • 2 टेबलस्पूनपिठी साखर/कॅस्टर शुगर
  • व्हॅनिला आइस्क्रीम (ऑप्शनल)
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30-35 मिनिटे
  1. 1

    प्रथम एका भांड्यात मैदा घेऊन त्यात बेकिंग पावडर, साखर घालून मिक्स करावे. नंतर त्यात फ्रिज मधले थंड अमूल बटर छोटे तुकडे करून घालावे आणि नीट मिक्स करावे.

  2. 2

    बटर थंड असल्याने तयार मिश्रण हे थोडे रफ असेल. नंतर त्यात दूध आणि व्हॅनिला इसेन्स घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यावे. हाताने दाबून बांधले जाते का बघा त्यातच स्ट्रॉबेरी क्र श घालून मिक्स करावे.

  3. 3

    दुसऱ्या एका भांड्यात बारीक चिरलेली स्ट्रॉबेरी, साखर, कॉर्न फ्लोअर एकत्र करून घ्या. हे आपले फिलिंग झाले. ओव्हन 180 डिग्री ला प्री हिट करायला ठेवा.

    स्ट्रॉबेरी क्रंबल कपकेक्स (विथ व्हॅनिला आईस्क्रीम)(Strawberry crumble cupcakes recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कप केक मोल्ड घेउन त्यात प्रथम मैद्याचे थोडे मिश्रण घेऊन दाबून भरा त्यावर स्ट्रॉबेरी फिलिंग घाला आणि वरुन परत मैदा मिश्रण घालून ओव्हन मध्ये 30-35 मिनिटे गोल्डन ब्राऊन रंग येई पर्यन्त बेक करा. थंड झाल्यावर वरतून व्हॅनिला आइस्क्रीम घालून सर्व्ह करा.

    स्ट्रॉबेरी क्रंबल कपकेक्स (विथ व्हॅनिला आईस्क्रीम)(Strawberry crumble cupcakes recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    स्ट्रॉबेरी क्रंबल कपकेक्स (विथ व्हॅनिला आईस्क्रीम)(Strawberry crumble cupcakes recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    स्ट्रॉबेरी क्रंबल कपकेक्स (विथ व्हॅनिला आईस्क्रीम)(Strawberry crumble cupcakes recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
17 फेब्रुवारी 2022 18:43 रोजी
Mumbai
Easy serv in busy life.. Haveeka
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

स्ट्रॉबेरी कपकेक आईसक्रीम रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मसाला डोसा ची बटाटा भाजी (Masala dosa chi batata bhaji recipe in marathi)
  2. कप केक (cup cake recipe in marathi)
  3. रवा कप केक (Rava cup cake recipe in marathi)
  4. झटपट व्हेज बिर्याणी (Veg biryani recipe in marathi)
  5. भेळ (Bhel recipe in marathi)
  1. मोसंबी ज्यूस (Mosambi juice recipe in marathi)
  2. मसाला डोसा ची बटाटा भाजी (Masala dosa chi batata bhaji recipe in marathi)
  3. कारळ्याची चटणी (Karlyachi chutney recipe in marathi)
  4. मटार कचोरी (Matar kachori recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15988109
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close