पॅन फ्राइड चिकन (Pan fried chicken recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम चिकन स्वच्छ धुवून घ्यावे.हळद व मीठ लावून 10 मिनिटे ठेवावे. नंतर घट्ट दही, क्रीम, आलं लसूण पेस्ट, तिखट, काश्मिरी लाल तिखट, गरम मसाला, कसूरी मेथी व मीठ घालून छान एकत्र करावे.
- 2
चिकन ला 4-5 तास मॅरीनेट करून घ्यावे. पॅन मध्ये बटर घालून मॅरीनेटेड चिकन पिसेस घालून फ्राय करून घ्यावे. मस्त गरमागरम सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- शेजवान फ्राईड राईस (Schezwan fried rice recipe in marathi)
- आलू- मटर चाट (स्ट्रीट स्टाइल) (Aloo matar chat recipe in marathi)
- मोतीचुर लाडू (Motichoor laddu recipe in marathi)
- बनाना पपई मिल्कशेक (Banana papaya milkshake recipe in marathi)
- शाही पनीर बटर मसाला (Shahi paneer butter masala recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16062077





टिप्पण्या