पॅन फ्राइड चिकन (Pan fried chicken recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम चिकन स्वच्छ धुवून घ्यावे.हळद व मीठ लावून 10 मिनिटे ठेवावे. नंतर घट्ट दही, क्रीम, आलं लसूण पेस्ट, तिखट, काश्मिरी लाल तिखट, गरम मसाला, कसूरी मेथी व मीठ घालून छान एकत्र करावे.
- 2
चिकन ला 4-5 तास मॅरीनेट करून घ्यावे. पॅन मध्ये बटर घालून मॅरीनेटेड चिकन पिसेस घालून फ्राय करून घ्यावे. मस्त गरमागरम सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
बटर चिकन(butter chicken recipe in marathi)
#goldenapron3 week 21 chickenबटर चिकन हे आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडतं. नेहमी घरी बनवलं जातं. आणि जेव्हा कधी रेस्टॉरंट मधे जायचो तेव्हा मुलं हमखास बटर चिकन याच डिशची फर्माइश करत. म्हणून मुलांच्या आवडीची ही डिश अगदी रेस्टॉरंट स्टाईल करायला शिकले. आणि खूप छान टेस्ट जमली. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
चिकन टिक्का (Chicken Tikka Recipe In Marathi)
#उत्तर #पंजाब*Granary of India* किंवा *Bread Basket* म्हणून फेमस असलेला प्रांत.... पाच नद्यांच्या सुपिक खोऱ्यांमुळे.... कायमच *सुजलाम् सुफलाम्*.... भारतीय उपखंडाच्या... उत्तरेला... फाळणीनंतर दोन देशांमध्ये विस्तारीत असलेला *पंजाब*.... सदैव खुणावतो... त्याच्या चमचमीत खाद्यसंस्कृतीने...🥘संपूर्ण जगात... हॉटेल, रेस्टोरेंट, टपरी, खाऊगल्ली... अशा सर्वच ठिकाणी मेन्यू कार्डावर आजतगायत कोण राज्य करत असेल तर ते म्हणजे *Punjabi Cuisine* dishes😋.... तर असा हा खवय्येंचा महाराजा.... पंजाब दी शान.... जो, "सबके दिलों पे राज करता है"... ते त्याच्या स्पेशल आणि पारंपरिक अशा कुकिंग स्टाईलने...या कुकिंग स्टाईलमधल्या Turban तड़क्याने, जगभराला दिलेला *नजराणा* म्हणजे *तंदुरी* रेसिपीज्.... त्यातीलच, एक विश्वविख्यात... चटकदार.... All time favorite म्हणून नेहमीच Demand मध्ये असणारी रेसिपी घेऊन आले आहे.... खास तुमच्याकरता.... चला, तर बनवा पटापट... घरच्या घरी.... तंदुर स्टाईल.... *चिकन टिक्का* 😋🥰©Supriya Vartak-Mohite Supriya Vartak Mohite -
-
स्मोकी बटर चिकन (smokey butter chicken recipe in marathi)
बटर चिकन ला कुणी चिकन मखनी किंवा चिकन माखनवाला ही म्हणतात. स्पेशली दिल्ली ची ही रेसिपी जगभर सुप्रसिद्ध आहे.दिल्ली त साधारणतः 1950 मध्ये मोतीमहल हॉटेल चे मालक कुंदनलाल जग्गी जी नी ही रेसीपी डेव्हलप केली होती।खूप तिखट व मसालेदार नसल्याने बहुतेक सगळ्यांना च आवडते व फॉरेन countries मध्ये लोक आवडीने खातात. सादर आहे स्मूथ व क्रिमी बटर चिकन ची रेसिपी... Rashmi Joshi -
रोस्टेड चिकन बर्रा ग्रेव्ही (roasted chicken grill recipe in marathi)
'चिकन बर्रा' ह्या नावाप्रमाणेच,यात बऱ्याच साहित्याचा वापर करून ही डिश तयार केली जाते. मॅरिनेट करून , शिजवून , ग्रील करून पुन्हा त्याची ग्रेव्ही केली जाते.खूप चविष्ट आणि रेस्टॉरंट स्टाईल होते ही डिश...😊😊😋 Deepti Padiyar -
-
चिकन मलाई कबाब (chicken malai kabab recipe in marathi)
#GA4 #week15#गोल्डन एप्रन मधील कीवर्ड चिकन Purva Prasad Thosar -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#GA4 #week1 बटर चिकन की पंजाबी डिश आहे. बटर चिकन हे पंजाबमध्ये सर्वात जास्त प्रमाणात खाल्ले जाते. बटर चिकन कशी तयार झाली या मध्ये सुद्धा एक वेगळाच इतिहास आहे. कुंदनलाल गुजरालयांनी ही डिश इंवेन्टेड केली आहे. जेव्हा देशाची फाळणी झाली तेव्हा कुंदनलाल हे दिल्लीला निघून गेले. तेथे त्यांनी मोती महल नावाचे एक रेस्टॉरंट चालू केले. तेव्हा उरलेले चिकन ठेवण्यासाठी फ्रीज वगैरे काही नव्हते. उरलेले तंदुरी चिकन हे दुसऱ्या दिवशी त्याची चव बदलते हे त्यांच्या लक्षात आले. त्या चिकनचे काय करावे असा विचार त्यांच्या मनात आला. पुन्हा जर तंदूर मध्ये टाकले तर ते खूप ड्राय होईल. म्हणून त्याने टोमॅटोची एक अशा प्रकारची ग्रेवी बनवली व त्यामध्ये चिकन टाकले. तरीसुद्धा ग्रेव्ही फार काही टेस्टी लागत नव्हती तेव्हा त्यामध्ये मलई व खूप साऱ्या प्रमाणात बटर टाकले पत्ता ग्रेव्हीला एक छान टेस्ट अशाप्रकारे बटरचिकन चा जन्म झाला. Purva Prasad Thosar -
तवा चिकन (tawa chicken recipe in marathi)
मुलांना आवडणारी ममी आज काहीतरी हटके कर म्हणून केलेली रेसीपी Shanti mane -
झटपट चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipe In Marathi)
#KGR#झटपट_चिकन_ग्रेव्हीचिकन अगदी झटपट आणि चविष्ट तयार करण्याची सोपी पद्धत पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
चमचमीत तंदुरी चिकन टिक्का (Tandoori chicken tikka recipe in marathi)
#EB14#W14" तंदुरी चिकन टिक्का " तंदुरी चिकन ही सर्वांचीच आवडती डिश...👌👌 खास करून मुलांची, आणि नॉनव्हेज प्रेमींची...👍👍पण तंदूर प्रत्येकाकडे असतोच असं नाही,म्हणून मग तंदुरी टिक्का जे तव्यावर आरामात करता येतं, हे सगळ्यात सोपं ऑप्शन....👌👌 Shital Siddhesh Raut -
तंदुरी फ्लेवर चिकन टिक्का मसाला (Tandoori Flavor Chicken Tikka Masala Recipe In Marathi)
#ATW1#TheChefStoryप्रत्येक प्रांतातील खाद्यसंस्कृतीची व्याख्या तिथल्या स्ट्रीट फूडवरून केली जाते. सर्व आर्थिक वर्गातील लोक रस्त्याच्या कडेला असलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलमधून खातात, जे काही उत्कृष्ट स्थानिक खाद्यपदार्थ देतात, जे अनेक रेस्टॉरंट्सपेक्षाही चांगले असतात. सर्वात प्रसिद्ध स्ट्रीट फूडमध्ये वडा पाव, भेळपुरी, पाणीपुरी, शेवपुरी, बॉम्बे सँडविच, रगडा-पॅटिस, पाव भाजी, ऑम्लेट पाव आणि कबाब यांचा समावेश आहे. Vandana Shelar -
-
-
चिकन टिक्का (chicken tikka recipe in marathi)
#चिकन टिक्का#पावसाळी रेसिपी कूकस्नॅप चॅलेंज#cooksnap#Supriya Vartak Mohiteखूप धन्यवाद तुमच्या रेसिपी थोडासा बदल करून केली आहे Sampada Shrungarpure -
झटपट - कुरकुरीत चिकन भजी / चिकन टिक्का (Chicken Tikka Recipe In Marathi)
#NVRव्हेज / नॉनव्हेज रेसीपी#चिकन भजी#चिकन टिक्का Sampada Shrungarpure -
बटर चिकन (butter chicken recipes in marathi)
#रेसिपीबुक#week1Post2माझी व माझ्या घरातील सर्वांच्याच आवडीची अशी ही बटर चिकन .ही बटर चिकन ची रेसीपी मला माझी वहिनी सौ.नेहा कर्णिक व माझी बहिण सौ.नुतन प्रधान ह्यांनी सांगीतल्या प्रमाणे मी तयार केली आहे. Nilan Raje -
-
-
बटर चिकन (Butter chicken recipe in marathi)
#EB16 #W16विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड बटर चिकन या कीवर्ड साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#सगळ्यांच्या च आवडीची नॉनवेज डिश बटर चिकन Chhaya Paradhi -
चिकन फ्राय (chicken fry recipe in marathi)
#cpm4 week - 4नुसते चिकन ज्यांना आवडते त्यांच्यासाठी ही खास डीश. आमच्या घरात पण सर्वांना नुसते चिकन खायला आवडते. Sujata Gengaje -
चिकन यम्मी सूप (chicken yummy soup recipe in marathi)
चिकन सूप स्ट्रेस कमी करण्याचा उत्तम पर्याय आहे. यामुळे थकवा, तणाव दूर होतो. शरिराला उर्जा मिळते. यामध्ये भरपूर कॅलरी असतात.#hs Mrs. Snehal Rohidas Rawool -
चिकन अंगारा-चिकन करी (chicken angara chicken curry recipe in mar
#EB8 #W8#चिकन_अंगारा_चिकन_करी Ujwala Rangnekar -
-
चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल चिकन मसाला ही रेसिपी मी आज केली.खूप छान झाली. सोबत गव्हाची रोटी त्यामुळे हाॅटेल मध्ये गेल्या सारखे वाटले. Sujata Gengaje -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#GA4#Week15#ChikenButterchikenघरी बटर चिकन कसे बनवायचे ते सांगते, त्याची चव खूपच चवदार, मलाईदार आणि स्वादिष्ट आहे. बटर चिकन, ज्याला चिकन मखानी म्हणूनही ओळखले जाते, जगभरातील बर्याच लोकांना आवडलेल्या डिशपैंकी एक लोकप्रिय डिश आहे. लवकरच येणाऱ्या न्यू इअर पार्टी साठी स्पेशल डिश बटर चिकन😘 Vandana Shelar -
हराभरा चिकन तंदूर मोमोज (chicken tandoor momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरनेपाळ वरून आलेला हा पाहुणा आज आपल्याकडे रस्तोरस्ती स्ट्रीट फूड म्हणून ओळखला जातो.तर आज मी या मोमोज ला हरा भरा करून तंदूर बनविला आहे.... Aparna Nilesh -
बटर चिकन (Butter Chicken Recipe in Marathi)
#cooksnapव्रूशाली पाटील गावंड यांची रेसिपी विथ लिटल ट्विस्टधाबा स्टाइल बटर चिकन Ankita Khangar
More Recipes
- शेजवान फ्राईड राईस (Schezwan fried rice recipe in marathi)
- शाही पालक पनीर (Shahi palak paneer recipe in marathi)
- तीखे-खट्टे कश्मिरी दम आलू (Kashmiri dum aloo recipe in marathi)
- आलू- मटर चाट (स्ट्रीट स्टाइल) (Aloo matar chat recipe in marathi)
- शाही पनीर बटर मसाला (Shahi paneer butter masala recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16062077
टिप्पण्या