शेजवान फ्राईड राईस (Schezwan fried rice recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#MWK

#माझा_weekend_रेसिपी_चँलेंज

#शेजवान_फ्राईड_राईस

Weekend चटपटीत करण्यासाठी ,आठवडाभराच्या धावपळीनंतर मिळणारा निवांतपणा enjoy करताना पोटोबाची काहीतरी चटपटीत व्यवस्था झाली तर mood अजून चांगला बनतो ..हो ना..Good food Good mood.!!!! कारण खाण्यासाठी जन्म आपुला...😍
चला तर मग हा weekend आम्ही कसा स्पेशल केला ते बघू या..

शेजवान फ्राईड राईस (Schezwan fried rice recipe in marathi)

#MWK

#माझा_weekend_रेसिपी_चँलेंज

#शेजवान_फ्राईड_राईस

Weekend चटपटीत करण्यासाठी ,आठवडाभराच्या धावपळीनंतर मिळणारा निवांतपणा enjoy करताना पोटोबाची काहीतरी चटपटीत व्यवस्था झाली तर mood अजून चांगला बनतो ..हो ना..Good food Good mood.!!!! कारण खाण्यासाठी जन्म आपुला...😍
चला तर मग हा weekend आम्ही कसा स्पेशल केला ते बघू या..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 जणांना
  1. 1 कपतांदूळ
  2. 1कांदा मोठा बारीक चिरून
  3. 1गाजर लहान बारीक चिरून
  4. 1हिरवी सिमला मिरची बारीक चिरून
  5. 1/4कोबी बारीक चिरून
  6. 10-12फरसबी बारीक चिरून
  7. 10-12लसूण पाकळ्या बारीक चिरून
  8. 1 टीस्पूनआलं बारीक चिरून
  9. 4-5 टीस्पूनतेल
  10. 2 टेबलस्पूनशेजवान साँस कमी आधिक
  11. 1 टीस्पूनसोया साँस
  12. 1 टीस्पूनकाळी मिरी पावढर
  13. 2 टीस्पूनटोमॅटो साँस
  14. 1/2 टीस्पूनव्हिनेगर
  15. कांद्याची ची हिरवी पात

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम तांदूळ स्वच्छ धुवा. दुप्पट पाणी,मीठ घालून मोकळा शिजवून घ्या.गार करा.

  2. 2

    आता एका कढईत तेल तापवा आणि लसूण परता..मग आलं परता..नंतर कांदा परतून घ्या.नंतर सगळ्या भाज्या एकेक करुन परतून घ्या.सगळ्या भाज्या प्रत्येकी 15-20 सेकंद परतून घ्यायच्या आहेत..तसंच गँस medium to high ठेवा.

  3. 3
  4. 4

    नंतर यामध्ये शिजवलेला भात घालून सर्व व्यवस्थित मिक्स करा.ंतर यामध्ये शेजवान साँस,सोया साँस,काळी मिरी पावडर,टोमॅटो साँस,व्हिनेगर,घालून छान मिक्स करा.आणि शेजवान राईसला एक दोन वाफा आणा.पातीचा कांदा घालून परत एकदा परतून घ्या.तयखर झाला आपला चटपटीत शेजवान राईस..

  5. 5

    एका डिशमध्ये शेजवान राईस घालून वरुन बारीक चिरलेला पातीचा कांदा घालून सर्व्ह करा.

  6. 6
  7. 7
  8. 8
  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes