कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
व्हेज पुलाव (Veg pulav recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
व्हेज पुलाव (Veg pulav recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

व्हेज पुलाव (Veg pulav recipe in marathi)

Rashmi Joshi
Rashmi Joshi @Rashmij21

#MWK

#MWK

पुढे वाचा

व्हेज पुलाव (Veg pulav recipe in marathi)

Rashmi Joshi
Rashmi Joshi @Rashmij21

#MWK

#MWK

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
3-4 सर्व्हिंग्ज
  • 2 कपकोलम तांदूळ/ आवडीनुसार वापरावा
  • 1/4 कपचिरलेला गाजर
  • 4-5फ्लॉवर चे मोठे तुकडे
  • 1/4 कपमटार
  • 1/4 कपपनीर तुकडे
  • 1चिरलेला कांदा
  • 1मध्यम चिरलेला बटाटा
  • 2 चमचेआलं लसूण मिरची पेस्ट
  • खडा मसाला (1दालचीनी तुकडा, 2 हिरवा वेलदोडा,1मसाला वेलदोडा,
  • 2-3लवंग, 1 तमालपत्र,जीरे , शहा जीरे
  • 1 चमचागरम मसाला
  • तेल
  • 1 चमचातूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सर्वात आधी तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावेत व अर्धा तास भिजत ठेवावे. त्यानंतर कुकर मध्ये तेल घालून त्यात जीरे, शहा जीरे व सगळा खडा मसाला घालून कांदा घालावा व परतुन घ्यावा. आलं लसूण पेस्ट घालावी गुलाबी रंगावर परतुन घ्यावं

  2. 2

    सगळ्या भाज्या घालून नीट परतून घ्यावे व त्यात धुतलेले तांदूळ घालून एकत्र करावे. गरम मसाला,मीठ व गरम पाणी घालावे. उकळी आल्यावर तूप सोडुन झाकण लावून 2-3 शिट्ट्या काढाव्यात. कुकर गार झाल्यावर वाफाळलेला पुलाव रायता/ दाल बरोबर सर्व्ह करावे.

    व्हेज पुलाव (Veg pulav recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rashmi Joshi
Rashmi Joshi @Rashmij21
13 मार्च 2022 16:47 रोजी
I love cooking and trying new recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

वेजिटेरियन पुलाव रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  2. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  3. शिळ्या भाताच्या वड्या
  4. चीज पराठा
  5. आंब्याचे घारगे
  1. शेजवान फ्राईड राईस (Schezwan fried rice recipe in marathi)
  2. आलू- मटर चाट (स्ट्रीट स्टाइल) (Aloo matar chat recipe in marathi)
  3. मोतीचुर लाडू (Motichoor laddu recipe in marathi)
  4. बनाना पपई मिल्कशेक (Banana papaya milkshake recipe in marathi)
  5. पॅन फ्राइड चिकन (Pan fried chicken recipe in marathi)
  1. मिश्र डाळींचे अप्पे (Mix daliche appe recipe in marathi)
  2. मिसळ पाव (Misal pav recipe in marathi)
  3. जामूनी बिर्याणी (Jamuni biryani recipe in marathi)
  4. शेजवान फ्राईड राईस (Schezwan fried rice recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16062166
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close