मेतकूट (Metkut recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सगळं साहित्य सर्व डाळी व धने व वेलची एकत्र घेऊन लालसर होईपर्यंत भाजावे.
- 2
त्यानंतर ज्या कढईमध्ये आपण हे साहित्य भाजले आहे तिकडे थोडीशी थंड झाल्यावर ती त्यामध्ये ड्राय मसाले पण भाजून घ्यावे(कढई बऱ्यापैकी थंड झालेली असली पाहिजे नाहीतर मसाले जळतात)
- 3
तर हे सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरला बारीक पूड करावी. घर तयार होईल आपलं मेतकूट तुपाबरोबर आणि गरम गरम भाताबरोबर खायला मस्त लागते किंवा दह्याबरोबर खाल्ला तरी मस्त लागतं
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16144901




टिप्पण्या