भेंडी मसाला (Bhendi masala recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम कांदा,टोमॅटो, हिरवी मिरची, आलं,लसूण एकत्र करून पेस्ट तयार करून घ्यावे. पेस्ट पाणी न टाकता वाटावे.
- 2
कढईमध्ये तेल गरम करून घ्यावे त्यामध्ये जीरे टाकावे जीरे तडतडले. त्यामध्ये हिंग टाकावे. त्यानंतर कांदा लसूण पेस्ट टाकावी व्यवस्थित भाजून घ्यावी जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत भाजावे.
- 3
त्यानंतर त्यामध्ये सर्व मसाले व मीठ टाकावे त्यानंतर त्यामध्ये उभी चिरलेली भेंडी टाकावी. या बाजी मध्ये शक्य असल्यास पाण्याचा वापर करू नये तेलावर तिची भाजी करावी. झाकण ठेवून भेंडी शिजेपर्यंत मंद गॅसवर ठेवून द्यावी. अशाप्रकारे तयार झालेल्या भेंडीची भाजी
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16144919




टिप्पण्या