कैरी - पुदिना सरबत (Kairi Pudina Sarbat Recipe In Marathi)

Mrs.Nilima Vijay Khadatkar @cook_29701567
#SSR उन्हाळ्यासाठी खास झटपट आणि थंडगार कैरी - पुदिना सरबत. चवीस अतीशय छान.
कैरी - पुदिना सरबत (Kairi Pudina Sarbat Recipe In Marathi)
#SSR उन्हाळ्यासाठी खास झटपट आणि थंडगार कैरी - पुदिना सरबत. चवीस अतीशय छान.
कुकिंग सूचना
- 1
कैरीचे साल काढून छोटे छोटे तुकडे करून घ्यावेत.
- 2
मिक्सर मध्ये कैरीचे तुकडे,पुदिन्याची पाने घालून छान बारिक वाटुन घ्यावे. वाटलेल्या मिश्रणात, दोन्ही मीठ व साखर घालावी.
- 3
छान मिसळून द्यावे किंवा मिक्सर मध्ये परत
एकदा फिरवून घ्यावे. तयार मिश्रणातून २ टे स्पून ग्लास मध्ये घालावें त्यात थंड पाणी घालावे व १-२ बर्फाचे तुकडे,पुदिन्याची पाने घालावे.झाले मस्त गारे गार सरबत तयार. एका मोठ्या कैरीचे ४ ग्लास सरबत तयार होत
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16193439

टिप्पण्या (2)