झटपट कलेजी रस्सा (Kaleji Rassa Recipe In Marathi)

Bharati Kini @bharti_kini
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी
झटपट कलेजी रस्सा (Kaleji Rassa Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कलेजी स्वच्छ धुऊन त्याचे छोटे तुकडे करून घ्यावेत तसेच बटाटा पण कापून घ्यावा गॅस वर कुकर ठेवून त्यात तेल घालावे तेल गरम झाल्यावर कांदा चांगला शिजू द्यावा कांदा शिजल्यावर त्यात वाटण घालावे व चांगले परतून घ्यावे.
- 2
कांदा व वाटण एकजीव झाल्यावर त्यात मसाला, हळद व मीठ घालावे ते परतून घ्यावे व नंतर त्यात कलेजी व बटाटा घालून सर्व एकजीव करून थोडे पाणी घालावे.
- 3
कुकर बंद करुन तीन शिट्या झाल्या नंतर दोन मिनिटे बारीक करून थंड झाल्यावर कुकर उघडून कलेजी गरम असतानाच वरून गरम मसाला घालावा सर्व्ह करण्यास तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
चवळी बटाटा रस्सा भाजी (Chavali Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
-
ओनियन हक्का नूडल्स (Hakka Noodles Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
-
रताळ्याचे कचोरी पुरण (Ratalyachi kachori Puran Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
फ्राय वांग बटाटा रस्सा भाजी (Vang Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
कोलंबी भेंडी रस्सा (kolambi bhendi rassa recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
गलके चणाडाळ रस्सा भाजी (Gilke Chanadal Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
श्रावणी घेवडा बटाटा भाजी (ghevda batata bhaji recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
कोलंबी अलकोल रस्सा (kolambi rassa recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
प्रॉन्स बिर्याणी ग्रेव्ही (Prawns Biryani Gravy Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
कारली ग्रेव्ही मसाला (Karle Gravy Masala Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
काळा वाटाण्याची उसळ (kala vatanyachi usal recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी. Bharati Kini -
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16192858
टिप्पण्या