ऑरेंज ज्यूस (Orange Juice Recipe In Marathi)

#SSR
#ऑरेंजज्यूस
संत्र्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह तसेच ‘अ’ आणि ‘ब’ जीवनसत्त्वे हे घटक असल्यामुळे निरोगी राहण्यासाठी आणि शरीराच्या वाढीसाठी संत्रे हे बहुमोल मानले जाते. संत्र्यामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते. तसेच ‘क’ जीवनसत्त्वाच्या भरपूर प्रमाणामुळे अन्नातील कॅल्शिअमचा वापर शरीरातील पेशींना विनाअडथळा करता येतो. याशिवाय संत्र्यामध्ये प्रथिने, तंतुमय आणि पिष्टमय पदार्थही असतात. त्याचाही आरोग्यास चांगला फायदा होतो. सकाळी नाश्ता बरोबर हे ज्युस घेतले तर आरोग्यासाठी खूप चांगले असते पूर्ण दिवस फ्रेश आणि एनर्जेटिक वाटते. पॅकिंग फ्रुट्स पिण्यापेक्षा फ्रेश फ्रूट ज्यूस काढून पीलेले कधीही चांगले.
बाराही महिने संत्रा आपल्याला बाजारात उपलब्ध असतो उन्हाळ्यात सर्वात जास्त बाजारात संत्रा मिळतो तेव्हा भरपूर रस तयार करून घेऊ शकतो.
ऑरेंज ज्यूस (Orange Juice Recipe In Marathi)
#SSR
#ऑरेंजज्यूस
संत्र्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह तसेच ‘अ’ आणि ‘ब’ जीवनसत्त्वे हे घटक असल्यामुळे निरोगी राहण्यासाठी आणि शरीराच्या वाढीसाठी संत्रे हे बहुमोल मानले जाते. संत्र्यामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते. तसेच ‘क’ जीवनसत्त्वाच्या भरपूर प्रमाणामुळे अन्नातील कॅल्शिअमचा वापर शरीरातील पेशींना विनाअडथळा करता येतो. याशिवाय संत्र्यामध्ये प्रथिने, तंतुमय आणि पिष्टमय पदार्थही असतात. त्याचाही आरोग्यास चांगला फायदा होतो. सकाळी नाश्ता बरोबर हे ज्युस घेतले तर आरोग्यासाठी खूप चांगले असते पूर्ण दिवस फ्रेश आणि एनर्जेटिक वाटते. पॅकिंग फ्रुट्स पिण्यापेक्षा फ्रेश फ्रूट ज्यूस काढून पीलेले कधीही चांगले.
बाराही महिने संत्रा आपल्याला बाजारात उपलब्ध असतो उन्हाळ्यात सर्वात जास्त बाजारात संत्रा मिळतो तेव्हा भरपूर रस तयार करून घेऊ शकतो.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी संत्र्याच्या फोडी मिक्सरमध्ये टाकून घेऊ बिया काढून घेऊ
- 2
नंतर तयार ज्यूस गाळणीने गाळून बर्फ टाकून सर्व्ह करू इथे मी साखर नाही वापरली आहे तुम्हाला आवडत असल्यास साखर टाकू शकतात.
- 3
तयार थंड रिफ्रेशिंग संत्र्याचा ज्यूस
Similar Recipes
-
अंजीर ज्यूस (anjeer juice recipe in marathi)
#nrrअंजीर आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे यामध्ये जीवनसत्व अ, ब ,क कॅल्शिअम आणि फॉस्फरस चे प्रमाण जास्त प्रमाणात असते. वजन कमी होण्यासाठी तसेच हाडांच्या वाढीसाठी हे खूप फायदेशीर आहे यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. तुझ्या अंजीर चा ज्यूस मध्ये मी साखर वापरली नाही आहे त्यामुळे अजून खूपच हेल्दी होतो चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
ऑरेंज बीट ज्यूस (orange beet juice recipe in marathi)
#jdrनेहमीच्या ऑरेंज ज्यूस पेक्षाही रेसिपी थोडी हटके आहे. ऑरेंज ज्यूस बरोबर मी बीटचा ही उपयोग घ्या ज्युस मध्ये केला आहे. त्यामुळे रक्त वाढीसाठी तसेच सी विटामिन्स चा पुरेपूर वापर रोगप्रतिकारक शक्ती साठी या दोन्हींचाही संगम येथे पाहायला मिळतो. Shilpa Limbkar -
ऑरेंज ज्यूस (orange juice recipe in marathi)
#week26#Orange#juice#GA4गोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Orangeहा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. ताज्या फळांचा रस आरोग्यासाठीही खूप उपयुक्त आहे वेगवेगळी फळे वेगवेगळ्या समस्यांवर उपयोगी ठरते प्रत्येक फळात काही वेगवेगळे घटक असतात जे वेगवेगळे आजार बरे करण्यासाठी उपयोगी पडतात संत्र्याच्या रसात भरपूर प्रमाणात विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट असतात जे बरेच आजारांवर गुणकारी असतात संत्र्याच्या रसात सायट्रेटचा चा चांगला स्रोत आहे जो आंबट फळांमध्ये जास्त प्रमाणात असतो फळाचा रस शरीराला भरपूर ऊर्जा देतात रोगप्रतिकारक शक्ती आंतरिक मजबूत देतात म्हणून प्रत्येक आजारी माणसाला डॉक्टर सल्ल्यानुसार ज्यूस दिले जाते, असेही रोजच्या आहारात ज्यूस घेतले तर नेहमी चांगलेच, डायट, फास्ट काही करत असाल तर फळ रसाचा समावेश त्यात असायला हवा शरीरात होत असलेल्या रासायनिक प्रक्रिया सुधारतात, पचनासाठी ही जुस योग्य प्रकारे काम करते अनेक विकार, आजार बरे करते. नेहमी प्रयत्न केले पाहिजे ताजे फळांचे रस काढलेले रसच कधीही आरोग्यासाठी चांगले पॅकिंग, प्रिझर्वेटिव्ह ज्यूस आरोग्यासाठी हानिकारक असतात. उपवासाच्या दिवशी सकाळची सुरुवात फळाच्या रसापासून केले तर पोटाला ही गारवा मिळतो . लिक्विड आहार पोटासाठी चांगलेतर बघूया रेसिपी ऑरेंज ज्युस ची Chetana Bhojak -
पावटा बटाटा रस्सा भाजी (Pavta Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#LCM1हिरव्या गरांचा पावटा हा भारतात भरपूर प्रमाणात आढळतो. पावटा हा अत्यंत पाचक आहे, तसेच पावट्यात लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रथिने, आर्द्रता, तंतुमय पिष्टमय पदार्थ, ब आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. Vandana Shelar -
गाजर आणि ऑरेंज ज्यूस (gajar ani orange juice recipe in marathi)
#jdrसध्याच्या काळात आहारात विटामिन 'सी' ची सर्वांनाच गरज आहे...मुबलक प्रमाणात विटामिन सी असलेले हे गाजर आणि ऑरेंजचे हेल्दी ज्यूस...रसरशीत रंगामूळे लहान मुलांनाही आवडते आणि साखर विरहित असल्याने डायटवर असणार्यांना व डायाबिटीस असणार्यांसाठीही योग्य..... Shilpa Pankaj Desai -
मेलनमिंट ज्यूस (melonmint juice recipe in marathi)
#jdr मेलं मिंट ज्यूस बनवताना त्यात मिंट म्हणजेच पुदिन्याचा तसेच सैंदवमिठ व काळी मिरी पुड चा वापर केला आहे. या सर्व पदार्थाचा अन्नपचनाची संबंध आहे. तसेच त्यामुळे भूक वाढपण होते. Shilpa Limbkar -
-
ऑरेंज मिंट मोकटेल (orange mint mocktail recipe in marathi)
#cooksnap # दिलिप बेले # उन्हाळ्याच्या सुरुवातीला, बाजारात मिळणाऱ्या कॉल्ड ड्रिंक पेक्षा घरी केलेले हे ड्रिंक मस्त चवदार झाले आहे...ट्राय करायला काही हरकत नाही....मस्त... Varsha Ingole Bele -
ऑरेंज ज्युस (orange juice recipe in marathi)
#jdr "ऑरेंज ज्युस"संत्र्या मध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन असतात.. आपल्या शरिराला व्हिटॅमिन सी ची खुप गरज असते. व्हिटॅमिन A मुळे डोळ्यांना फायदा होतो.तसेच संत्र्याचे सेवन केल्याने,पडसे होत नाही.रोग प्रतिकारशक्ती वाढते.त्वचेचा रंग उजळतो.हिमोग्लोबीन वाढते.ब्लड प्रेशर नियंत्रित रहाते..असे हे बहुगुणी संत्र्याचे सेवन केले पाहिजे..मी आज संत्र्याचा ज्युस बनवला आहे.. चला तर मग रेसिपी बघुया. लता धानापुने -
संत्रा भात (Orange Rice Recipe In Marathi)
#राईस रेसिपीज#RR2 संत्र्याच्या सीजनमध्ये संत्र्याचा भात करणे हे एक शास्त्र असते आणि ते आमच्या घरी नित्यनियमाने दरवर्षी पाळले जाते .तर तुम्ही पण ही आंबट गोड चवीची जरा वेगळी राईस रेसिपी करून बघा आणि साखर भात, केशरी भात यांचं भावंड असलेल्या संत्रा भाताचा आस्वाद घ्या. Bhagyashree Lele -
कलिंगड ज्यूस (kalingad juice recipe in marathi)
#jdr उन्हाळा सुरू झाला की बाजारात छान कलिंगड यायला लागतात, कलिंगड मध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात. जे उन्हाळ्यात शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जातात. यामुळे कलिंगड खाल्ल्यानंतर मन शांत राहते आणि शरीराला उर्जाही मिळते. म्हणून उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचा सल्ला डाॅक्टर देतात. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता असू नये. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड हा एक उत्तम पर्याय मानला जातो. कलिंगड पोट थंड ठेवते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत नाही. मी आज कलिंगड ज्यूस करणार आहे. Smita Kiran Patil -
-
खमंग, खरपूस तिळगुळ पोळी (teelgud poli recipe in marathi)
#मकर मकर संक्रांत म्हटले की तिळगुळ आलेच.तिळात कॅल्शियम आहे, याशिवाय मँगनीज, लोह, फॉस्फरस, सेलेनियम, ब गटातील जीवनसत्त्वे आणि तंतुमय पदार्थही आहेत. तीळातील कॅल्शियम हाडांसाठी चांगलं तर आहेच, तसेच तिळात झिंक जास्त असते, जे हाडांचा ठिसूळपणा रोखण्यास मदत करते.पूर्वी पदार्थांची गोडी वाढवण्यासाठी साखरेपेक्षा अधिक वापर गुळाचा केला जायचा.तरीही गूळ मात्र साखरेपेक्षा आरोग्यास जास्त फायदेशीर आहे. साखरेमुळे हळूहळू गुळाचं महत्त्व आणि वापरही कमी होऊ लागला.गूळ पोळी, पुरणपोळी, मोदक, चिक्की, शेंगदाण्याचा लाडू, तिळाचे लाडू यांसारख्या पांरपरिक पदार्थांमध्ये गुळाचा वापर आवर्जून केला जातो.आज मकरसंक्रांतीच्या निमित्ताने ,मी खमंग तिळगुळ पोळी केली आहे. Deepti Padiyar -
मोसंबी ज्यूस (Mosambi juice recipe in marathi)
आजारपण थकवा अशक्त पणा या साठी अतिशय असा हा ज्यूस. Anjita Mahajan -
ऑरेंज आनार ज्यूस (orange anar juice recipe in marathi)
#GA4#week26#keyword_ ऑरेंजसध्या गर्मी खूप सुरू झाली आहे शरीरातील पाण्याची पातळी सुरळीत ठेवण्यासाठी सरबत ,ज्यूस चा वापर आहारात जास्तीत जास्त असावा....त्यासाठी आजची रेसिपी Shweta Khode Thengadi -
ऑरेंज ज्यूस (orange juice recipe in marathi)
#jdr # संत्र्याचा रस... व्हिटॅमिन सी चा स्त्रोत... घरच्या संत्र्याचा रस... भेसळ मुक्त... Varsha Ingole Bele -
वॉटर मेलन विथ रुअब्जा ज्यूस (water melon with RoohAfza juice recipe in marathi)
#jdr#वॉटरमेलनज्यूससर्व फळांमध्ये टरबूज म्हणजे कलिंगड हे एक असे फळ आहे ज्यात भरपूर प्रमाणात पाण्याचे प्रमाण असते फळापेक्षा पाणी त्यात असते उन्हाळ्याचे दिवस सुरू होताच बाजारात सर्वत्र आपल्याला नाक्यावर, प्रत्येक चौकात कलिंगड विकणाऱ्यांच्या गाड्या दिसायला लागतात. असे कलिंगड बाराही महिने बाजारात उपलब्ध असते पण सर्वात जास्त उन्हाळ्यात कलिंगड सेवन केले तर अधिक आरोग्यावर फायदे होतात शरीरात पाण्याचे प्रमाण वाढते आणि कलिंगड असेच खाल्ले तरी त्याचे पाणी होते किंवा त्यात काय मिक्स फ्लेवर करून ज्यूस करून घेतले तरी ते चविष्ट आणि छान लागतेज्युस घेतल्याने आपल्याला लगेच शरीरात गारवा जाणवतो काही लोकांना कलिंगड सूट होत नाही जसे ज्यांना अस्थमा आणि ऍलर्जिक असतात त्या लोकांनी कलिंगड खाऊ नये. पण ज्यांना कलिंगड शरीरासाठी योग्य असते त्यांनी जरूर उन्हाळ्यात तर नक्कीच घ्यायला पाहिजे कलिंगड मध्ये विटामिन्स सी आणि ए हे दोघे असल्यामुळे डोळ्यांसाठी चांगले आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.मी तयार केलेल्या कलिंगड ज्यूस मध्ये मी रुअब्जा सिरप वापरला आहे त्यामुळे ज्यूस ला खूपच वेगळा आणि टेस्टी असा फ्लेवर आलेला आहे अशा प्रकारचा ज्युस नक्कीच ट्राय करून बघा टेस्ट केल्यावर लक्षात येईल की खूप छान लागतो. Chetana Bhojak -
जामुन शॉटस् (Jamun Shots Recipe In Marathi)
मधुमेही व्यक्तींनी अतिशयछान असे हे शरबत.करायला सोपे आणि चवीला पण सुंदर .जांभूळ मुळे sugar level कमी होते असे म्हणतात.तसेच शरी राला थोडे फ्रेशहोण्यासाठी खूप छान असे हे पेय आहे.:-) Anjita Mahajan -
पायनॅपल ज्यूस (pineapple juice recipe in marathi)
#jdr# पायनापल ज्युस# ज्यूस म्हटले की हे बरेच प्रकारचे होत असतात पण बेसिकली पायनॅपल ज्यूस हा माझा फेवरेट आहे ..त्यामुळे मी सगळ्यात पाहिले पायनापल ज्युस रेडी केला आहे....😍 Gital Haria -
पपई ज्यूस (papaya juice recipe in marathi)
#jdrसुपर हेल्दी पपई ज्यूस-पपई स्वादिष्ट तर आहेच, शिवाय आरोग्यासाठीही लाभकारी, सहज पचणारे फळ आहे. पपई भूक आणि शक्ती वाढविते. प्लीहा, यकृत रोगमुक्त ठेवणारे आणि काविळ यासारख्या रोगांपासून मुक्ती देणारे हे फळ आहे. पपई खाण्याचेही खूप फायदे आहेत. पपई हे आजारपणात देखील खाता येते आणि याचे जास्त दुष्परिणाम नसतात. पिकलेली पपई खूप स्वादिष्ट असते आणि याच्यात खनिज, पोषक तत्व आणि विटामिन मोठ्या मात्रेत उपलब्ध असतात. म्हणून पपई आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. Dhanashree Phatak -
ग्रेप ज्यूस (grape juice recipe in marathi)
#jdr#ग्रेपज्युसअंगूर चा रस हा अॅन्टीऑक्सीडेंटचा उत्तम स्त्रोत आहे. अंगूर हे सालासकट खाल्ल्या जाते. आणि अंगूर च्या सालामध्ये एंटीऑक्सीडेंट खूप जास्त प्रमाणात असते. अंगूर मध्ये फायबर, कैलोरी, विटामिन "सी" "ई" देखील विपुल प्रमाणात असते. त्याच प्रमाणे अंगूर मध्ये ग्लुकोज, मॅग्नेशियम आणि सायट्रिक ऍसिड पण असते. याशिवाय अंगूरचा ज्युस घेतल्याने मायग्रेनच्या दुखण्या मध्ये खूप फायदा होतो..तेव्हा इतके सारे फायदे या ज्यूस मध्ये असल्यावर त्याचा आस्वाद घ्यायलाच हवा.... नाही का...? शक्यतोवर या ज्यूस मध्ये साखरेचा वापर करू नये. त्याचा जो नॅचरल स्वाद आहे तू तसाच ठेवावा.. पण जर का अंगूर खूपच आंबट असतील तर मात्र साखरेचा वापर आपल्या सोयीनुसार करावा... 💃 💕 Vasudha Gudhe -
ऑरेंज बर्फी
#फ्रूट #ड्रायफ्रूटबॉम्बे हलवा या प्रकारातली ही बर्फी, लिंबूरस ऐवजी संत्रे रस वापरून ट्राय केलीय. संत्र्याचा स्वतःचा रंग आणि वास असल्याने इसेन्स ची गरज नाही. Minal Kudu -
कलिंगड ज्यूस (kalingad juice recipe in marathi)
#jdrफळांमध्ये पाण्याचे सर्वाधिक प्रमाण असलेले फळ म्हणजे कलिंगड. हे फळ रोगप्रतिकार क्षमता मजबुत करण्यात मदत करते तसेच डोळ्यांसाठी सुध्दा अत्यंत आरोग्यदायी आहे, इत्यादी.... ह्याच कलिंगडाचा ज्यूस बघुया... Dhanashree Phatak -
पपई ज्यूस (papaya juice recipe in marathi)
पपई ज्यूस बनवन खूप सोपे आहे आणि झटपट होते तर मग बनवूयात. Supriya Devkar -
जलजिरा कलिंगड ज्यूस (jaljira kalingad juice recipe in marathi)
#cooksnap # जल जीरा कलिंगड ज्यूस # आज मी Jyoti Kinkar यांची ही रेसिपी cooksnap केली आहे. आता उन्हाळा सुरू झालाय. त्यामुळे भरपूर पाण्याचा अंश असलेले कलिंगड आणि पाचक जल जीरा...एकदम छान झाले हे पेय... धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
आरोग्यदायी ड्रैगन फ्रुट ज्युस (dragon fruit juice recipe in marathi)
#ज्युसड्रैगन फ्रुट्स हे अतिशय हेल्दी आहे, त्यात भरपुर water contain , fibre आहे , मधुमेह, कॅन्सर सारख्या पेशंटना सुध्दा उपयुक्त , चला तर करु या सुरवात Anita Desai -
ग्रेपस ज्यूस (grapes juice recipe in marathi)
#jdr उन्हाळ्यात शरीरात पाणी कमी होते, उन्हातून आल्यावर सरबत, फ्रेश फळांचा रस प्यावा, आता दा्रक्षे चा सिझन आहे दारक्षे मध्ये व्हिटामिन c , व्हिटामिन k मूबलक असते Smita Kiran Patil -
पौष्टिक पालक राईस (palak Rice recipe in Marathi)
पालकामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस तसेच अमायनो अॅसिड, प्रथिने, खनिजे, तंतूमय आणि पिष्टमय पदार्थ, अ, ब व क जीवनसत्त्व, फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते.पालक एक "सुपरफुड" आहे आणि शरीरासाठी आवश्यक असणारे सर्व घटक त्यात आहेत, नेहमीप्रमाणे पालक सूप किंवा पालक पनीर करण्यापेक्षा पालक राईस हा एक वेगळा पर्याय असू शकतो,लहान मुलांनाही फार आवडतो. Prajakta Vidhate -
पोमो लाईम ज्यूस (pomolime juice recipe in marathi)
#Immunityकोरोना सारख्या परिस्थितीमध्ये प्रतिकारशक्ती वाढवणे अत्यंत महत्वाचे आहे.त्यासाठी आयर्न आणि व्हिटॅमिन सी ने परिपूर्ण असे पोमो लाईम ज्यूस बनवले आहे.अतिशय शक्तिवर्धक ज्यूस आहे.शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेऊन उन्हामुळे होणारा डिहायड्रेशन चा त्रासही होत नाही. Preeti V. Salvi -
पायनापल ज्यूस (Pineapple Juice recipe in marathi)
थंड थंड असा हा ज्यूस खूप सोपा आणि पटकन तयार होणारा. Anjita Mahajan
More Recipes
टिप्पण्या (16)