कुरडई ची भाजी (Kurdai chi Bhaji Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कुरडया 1/2 तास पाण्यात भिजत घाला. नंतर त्यातील पाणी पूर्ण काढून घ्या.
- 2
आता कढईत मध्यम आचेवर तेल गरम करा.तेल गरम झाले कि त्यात कडीपत्ता, जीरे मोहरी ऍड करून फोडणी बनवा.नंतर त्यात आलं लसूण पेस्ट, कांदा, हळद, तिखट घालून मिक्स करा कांदा 3-4 मिनिटे परतून घ्या.
- 3
आता यात भिजवलेली कुरडई, मीठ ऍड करा मिक्स करा. 2-3 मिनिटे वाफावून घ्या. वरून कोथिंबीर टाकून पोळी सोबत सर्व्ह करा. टेस्टी कुरडई भाजी तयार.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16235132












टिप्पण्या