कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
दुधीची खीर (Dudhichi Kheer Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
दुधीची खीर (Dudhichi Kheer Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

दुधीची खीर (Dudhichi Kheer Recipe In Marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#Cooksnap_ theme_of_the_week
#स्वीट_रेसिपीज
आषाढी एकादशी,गुरु पौर्णिमा,संकष्टी चतुर्थी या महत्त्वाच्या दिवसांचा या आठवड्यात जणू त्रिवेणी संगमच झालाय..या प्रत्येक दिवसाचं अध्यात्मिक महत्त्व अनन्यसाधारण आहे.आपण या दिवशी 'उपवास' करुन,पूजा करुन त्या त्या दैवी तत्वांच्या जास्तीत जास्त सान्निध्यात रहायचा प्रयत्न करुन आपली सेवा देवांच्या चरणी अर्पण करतो.उपवास सोडताना देवाला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून आपण उपवास सोडतो..
तर या आठवड्यातील स्वीट रेसिपी theme साठी मी माझी मैत्रीण @charu810 चारुशीला प्रभू हिची दुधीची खीर ही रेसिपी cooksnap केली आहे..चारु, अतिशय अप्रतिम,मधुर चवीची झालीये ही खीर.. खूप आवडली मला..😊👌😋..Thank you so much dear for this wonderful recipe..😊🌹❤️

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30मिनीटे
4 जणांना
  • 2 कपदुधीचा कीस
  • 2 लिटरफुल क्रीम दूध
  • साखर आवडीनुसार
  • 1 टीस्पूनवेलचीपूड
  • 1/4 कपमिक्स ड्रायफ्रूट
  • 1 टीस्पूनगुलाब पाकळ्या
  • 4ते 5थेंब रोज इसेन्स
  • 2 टेबलस्पूनसाजूक तूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30मिनीटे
  1. 1

    सर्व साहित्याची पूर्वतयारी करुन घ्या.

    दुधीची खीर (Dudhichi Kheer Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    दुधीची खीर (Dudhichi Kheer Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    दुधीची खीर (Dudhichi Kheer Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता एका कढईत तूप गरम करून घ्या.नंतर त्यात दुधीचा कीस घालून व्यवस्थित परतून घ्या.

    दुधीची खीर (Dudhichi Kheer Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता त्यात साईसकट दूध घालून मिक्स करा आणि दुधीचा कीस शिजेपर्यंत उकळवा.

    दुधीची खीर (Dudhichi Kheer Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर या मध्ये साखर घालून दूध थोडे आटे पर्यंत उकळून घ्या.आता यात मिक्स ड्रायफ्रूट,वेलची पूड घालून परत थोडं उकळून घ्या.

    दुधीची खीर (Dudhichi Kheer Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    दुधीची खीर (Dudhichi Kheer Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    दुधीची खीर (Dudhichi Kheer Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    नंतर यात रोज इसेन्स घालून मिक्स करा.नंतर गुलाब पाकळ्या घालून मिक्स करा आणि एक उकळी आणा.

    दुधीची खीर (Dudhichi Kheer Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    दुधीची खीर (Dudhichi Kheer Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    दुधीची खीर (Dudhichi Kheer Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    तयार झाली आपली चवदार अशी दुधीची खीर..बाऊलमध्ये खीर ओतून गुलाब पाकळ्या आणि काजू बदाम पिस्त्याने गार्निश करुन ही खीर गरमागरम किंवा थंड करून देवाला नैवेद्य दाखवून सर्व्ह करा.

    दुधीची खीर (Dudhichi Kheer Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    दुधीची खीर (Dudhichi Kheer Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    दुधीची खीर (Dudhichi Kheer Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
15 जुलै 2022 21:08 रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या (5)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
24 जुलै 2022 05:55
@Bhagyashree_19636528
Super delicious 😋😋👌👌👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

दुधीचे खीर रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. साबुदाणा थालीपीठ (Sabudana Thalipeeth Recipe In Marathi)
  2. उरलेल्या भाकरीचे तुकडे/चिवडा (Left Over Bhakri Chivda Recipe In Marathi)
  3. बटाटा शेंगदाण्याची आमटी (Batata Shengdanyachi Amti Recipe In Marathi)
  4. उपवासाचा वरीचा केशरी भात (Upwasacha Varicha Kesari Bhat Recipe In Marathi)
  5. चटकदार रताळे किस (Ratale Khees Recipe In Marathi)
  1. बटाटा शेंगदाण्याची आमटी (Batata Shengdanyachi Amti Recipe In Marathi)
  2. मिक्स पकोडा (Mix Pakoda Recipe In Marathi)
  3. भगर डोसा विद खीरा सांभर (Bhagar Dosa with Kheera Sambar Recipe In Marathi)
  4. व्हेजिटेबल सांबार (Vegetable Sambar Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16373109
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close