मिक्स पकोडा (Mix Pakoda Recipe In Marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#पावसाळा म्हणजे गरमागरम पकोडा+ चहा हे ठरलेले समिकरणच चला तर मस्त गरमागरम प मिक्स पकोड्याची रेसिपी बघुपा

मिक्स पकोडा (Mix Pakoda Recipe In Marathi)

#पावसाळा म्हणजे गरमागरम पकोडा+ चहा हे ठरलेले समिकरणच चला तर मस्त गरमागरम प मिक्स पकोड्याची रेसिपी बघुपा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०-१५ मिनिटे
२-३ जणांसाठी
  1. १०० ग्रॅम बेसनपीठ
  2. 2 टिस्पुनदही
  3. 1 टिस्पुनकसुरीमेथी
  4. 1 टिस्पुनओवा
  5. 1-2 टिस्पुनलाल तिखट
  6. चविनुसारमीठ
  7. ५० ग्रॅम५० ग्रॅम पनीर चे तुकडे
  8. 7-8मशरूम
  9. 1मोठा बटाट्याचे लहान पिस
  10. ५० ग्रॅम फ्लावरचे तुरे
  11. २५० ग्रॅम तळण्यासाठी तेल
  12. 1 पिंचहिंग
  13. 1/2 टिस्पुनचाट मसाला

कुकिंग सूचना

१०-१५ मिनिटे
  1. 1

    बेसन पिठ व इतर साहित्य मिक्स करून घट्ट बॅटर बनवुन ठेवा
    भाज्यांना व पनीरला तिखट, मीठ, चाटमसाला लावुन ठेवा

  2. 2

    मॅरिनेट पनीरचे तुकडे बॅटरमध्ये घोळवुन गरम तेलात तळुन घ्या. नंतर मॅरीनेट केलेले मशरूम बेसनाच्या बॅटरमध्ये बुडवुन नंतर तेलात तळुन घ्या

  3. 3

    त्याप्रमाणे बटाट्याचे व फ्लावरचे मॅरीनेट केलेले पिस बेसनाच्या बॅटर मध्ये बुडवुन गरम तेलात तळुन घ्या

  4. 4

    सर्व तळलेले पकोडे पेपरवर काढुन घ्या

  5. 5

    केळीच्या पानावर कॉफी मग मध्ये मिक्स पकोडे भरून डेकोरेट करा व सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

Similar Recipes