कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
बेडमी पुरी विथ आलू की सब्जी (Bedmi Poori With Aloo Sabji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
बेडमी पुरी विथ आलू की सब्जी (Bedmi Poori With Aloo Sabji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

बेडमी पुरी विथ आलू की सब्जी (Bedmi Poori With Aloo Sabji Recipe In Marathi)

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154

#ATW1
#TheChefStory
#बेडमिपुरी विथ आलू सब्जी
ही उत्त्तर प्रदेशातील अतिशय प्रसिद्ध अशी स्ट्रीट फूड डिश आहे.अतिशय रुचकर अशी डिश चविमध्ये उत्कृष्ठ आहे

#ATW1
#TheChefStory
#बेडमिपुरी विथ आलू सब्जी
ही उत्त्तर प्रदेशातील अतिशय प्रसिद्ध अशी स्ट्रीट फूड डिश आहे.अतिशय रुचकर अशी डिश चविमध्ये उत्कृष्ठ आहे

पुढे वाचा

बेडमी पुरी विथ आलू की सब्जी (Bedmi Poori With Aloo Sabji Recipe In Marathi)

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154

#ATW1
#TheChefStory
#बेडमिपुरी विथ आलू सब्जी
ही उत्त्तर प्रदेशातील अतिशय प्रसिद्ध अशी स्ट्रीट फूड डिश आहे.अतिशय रुचकर अशी डिश चविमध्ये उत्कृष्ठ आहे

#ATW1
#TheChefStory
#बेडमिपुरी विथ आलू सब्जी
ही उत्त्तर प्रदेशातील अतिशय प्रसिद्ध अशी स्ट्रीट फूड डिश आहे.अतिशय रुचकर अशी डिश चविमध्ये उत्कृष्ठ आहे

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

एक तास
दोन व्यक्ती करिता
  • 1 कपकणिक
  • 1/2 कपउडदाची डाळ
  • 1/2 कपजाड कणिक
  • 3 टेबल स्पूनतेल
  • 1/2 टीस्पूनहिंग
  • 2 टीस्पूनबडीशेप
  • 2हिरव्या मिरच्या
  • मीठ स्वादानुसार
  • भाजी करिता:
  • 3उकडलेले बटाटे
  • 1 कपबारीक कापलेला कांदा
  • 1 कपबारीक कापलेला टोमॅटो
  • 1 टेबलस्पूनअख्खा घने
  • 1 टीस्पूनजीरे
  • 1 टी स्पूनओवा
  • 1/2 टीस्पूनमेथी दाणा
  • 1 टीस्पूनगरम मसाला
  • 1 टेबलस्पूनतिखट
  • 1 टी स्पूनआमचूर पावडर
  • 1 टीस्पूनजिंजर ज्युलियन्स
  • 1हिरवी मिरचीचे उभे काप
  • 2लाल मिरच्या
  • 1 टेबलस्पूनतूप
  • 2तमालपत्र
  • 1 टीस्पूनजीरे
  • 1 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  • मीठ स्वादानुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

एक तास
  1. 1

    सर्वप्रथम उडदाची डाळ एक तासाकरिता पाण्यामध्ये भिजवून ठेवा. एक तासानंतर ही डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्या. मिक्सरमध्येच हिरवी मिरची सोप घालून बारीक करून घ्या. ही वाटलेली डाळ कणिक व जाळ कणिक एकत्र करून घ्या. तिखट मीठ जीरे पावडर सोप हिंग तेल मीठ घालून गोळा भिजवून ठेवा.

    बेडमी पुरी विथ आलू की सब्जी (Bedmi Poori With Aloo Sabji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता गॅसवर एका कढईमध्ये धने जीरे ओवा मेथी दाणे भाजून घ्या. हे सर्व जाडसर बारीक वाटून घ्या. तसेच एका बाऊलमध्ये हळद आमचूर गरम मसाला तिखट एकत्र करून घ्या.

    बेडमी पुरी विथ आलू की सब्जी (Bedmi Poori With Aloo Sabji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    बारीक केलेले टोमॅटो मिक्सर मधून फिरवून घ्या.बटाटे उकडून हाताने मॅश करून घ्या. आता गॅस वर एका पॅनमध्ये तूप घाला. यात जीरे घाला. तमालपत्र व लाल मिरची घाला.यानंतर यात कांदा घाला परतून घ्या. यात टोमॅटो पेस्ट घाला.

    बेडमी पुरी विथ आलू की सब्जी (Bedmi Poori With Aloo Sabji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता यात जाडसर कुटलेला धणे मेथी पूड घाला. व एका बाऊलमध्ये मिस केलेले तिखट आमचूर पावडर चे मिक्स्चर घाला. सर्व पुन्हा एकत्र करून घ्या. थोडे पाणी घाला. सर्वात शेवटी यात चिरलेली कोथिंबीर घाला.

    बेडमी पुरी विथ आलू की सब्जी (Bedmi Poori With Aloo Sabji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता भिजवलेल्या गोळ्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्या. गॅसवर एका कढईमध्ये तेल तापत ठेवा. या पुऱ्या तळून घ्या.

    बेडमी पुरी विथ आलू की सब्जी (Bedmi Poori With Aloo Sabji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    गरम गरम पुऱ्या व भाजी कांदा मिरची व लोणच्या सोबत सर्व्ह करा.

    बेडमी पुरी विथ आलू की सब्जी (Bedmi Poori With Aloo Sabji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154
15 सप्टेंबर 2022 09:58 रोजी
cooking and serving with love is my passion.
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Puri Potato भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. चटपटीत गुपचूप(पाणी पुरी)(Pani Puri Recipe In Marathi)
  2. सुरमई फिश रस्सा (Surmai Fish Rassa Recipe In Marathi)
  3. मुंबई स्ट्रीट सॅन्डविच (Mumbai Street Sandwich Recipe In Marathi)
  4. मलाई कोफ्ता वीथ क्रीमी व्हाईट गेव्ही (Malai Kofta With Creamy White Gravy Recipe In Marathi)
  5. रोझ गुलकंद मोदक (Rose Gulkand Modak Recipe In Marathi)
  1. नागपुरी डाळ मसाला (Nagpuri Dal Masala Recipe In Marathi)
  2. सोया चंक्स करी (Soya Chunks Curry Recipe In Marathi)
  3. स्टफ पनीर पराठा (Stuff Paneer Paratha Recipe In Marathi)
  4. सुरमई फिश रस्सा (Surmai Fish Rassa Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16504997
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close