कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
सांजाच्या पोळ्या (Sanjachya Polya Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
सांजाच्या पोळ्या (Sanjachya Polya Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

सांजाच्या पोळ्या (Sanjachya Polya Recipe In Marathi)

Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
नागपूर

#PRR
पितृपक्षात पूर्वजांसाठी पूर्वापार चालत आलेल्या पदार्थात नैवैद्यासाठी आपण सांजाच्या पोळ्या करतो. घरी सर्वांना साजाच्या पोळ्या आवडतात देखील. चला तर बघूया.. सांजाच्या पोळ्यांची रेसीपी..🌝

#PRR
पितृपक्षात पूर्वजांसाठी पूर्वापार चालत आलेल्या पदार्थात नैवैद्यासाठी आपण सांजाच्या पोळ्या करतो. घरी सर्वांना साजाच्या पोळ्या आवडतात देखील. चला तर बघूया.. सांजाच्या पोळ्यांची रेसीपी..🌝

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1 तास
4 व्यक्ती साठी
  • सांजा तयार करण्यासाठी
  • 2 वाट्यागव्हाची सोजी (रवा)
  • 2 वाट्यासाखर
  • 100 ग्रॅमगूळ
  • 4 टेबल स्पूनसाजूक तूप
  • चवी नुसारमीठ आणि पाणी
  • 1 टी स्पूनवेलची पूड
  • 2 टेबल स्पूनखोब्राकिस
  • पाती करण्याकरीता
  • 1 वाटीरवा
  • 1/2 वाटीमैदा
  • 1 टेबल स्पूनतेल
  • चवी नुसारमीठ आणि पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    सर्वप्रथम 2 चमचे तूप घालून सोजी ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यावी.

    सांजाच्या पोळ्या (Sanjachya Polya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    सांजाच्या पोळ्या (Sanjachya Polya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    सांजाच्या पोळ्या (Sanjachya Polya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्यानंतर एका पातेल्यात पाणी गरम करून घ्यावे. आता सोजी मध्ये गरम पाणी, गूळ आणि साखर घालून मिक्स करून घ्यावे. चवी नुसार मीठ घालून मिक्स करून घ्यावे. 15 मिनिटे मंद आचेवर सोजि शिजू द्यावी. त्यात खोब्रकिस, आणि वेलची पूड घालून मिक्स करून 10 मिनिटे झाकून ठेवावे. आपला सांजा तयार आहे.

    सांजाच्या पोळ्या (Sanjachya Polya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    सांजाच्या पोळ्या (Sanjachya Polya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    सांजाच्या पोळ्या (Sanjachya Polya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता पाती करण्याकरीता रवा, मैदा, तेल आणि चवीनुसार मीठ घालून भिजवून घ्यावे. सोजी एका ताटात थंड होण्याकरिता काढून ठेवा.

    सांजाच्या पोळ्या (Sanjachya Polya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    सांजाच्या पोळ्या (Sanjachya Polya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    सांजाच्या पोळ्या (Sanjachya Polya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता रवा मैद्याची पाती लाटून त्यात सांजाचा एक गोळा भरुन पुरणपोळी सारखे लाटून घ्या.

    सांजाच्या पोळ्या (Sanjachya Polya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    सांजाच्या पोळ्या (Sanjachya Polya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    सांजाच्या पोळ्या (Sanjachya Polya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    तव्यावर तूप घालून दोन्ही बाजूने सांजाची पोळी शेकुन घ्या. अशाप्रकारे सर्व पोळ्या करून घ्या. आपल्या सांजाच्या पोळ्या तयार आहे. पितृपक्षात अमावस्येला पानात वाढून नैवेद्य दाखवा.

    सांजाच्या पोळ्या (Sanjachya Polya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    सांजाच्या पोळ्या (Sanjachya Polya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
22 सप्टेंबर 2022 06:07 रोजी
नागपूर

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पोळ्यांचा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पितृपक्षात केल्या जाणाऱ्या पाच भाज्या (Pitrupaksha Special Panch Bhajya Recipe In Marathi)
  2. शेवयांची खीर(Sevai Kheer Recipe In Marathi)
  3. उरलेल्या भाकरीचा उपमा (Left Over Bhakricha Upma Recipe In Marathi)
  4. कुरकुरीत भेंडी (Kurkurit Bhendi Recipe In Marathi)
  5. उपवासाची भाजणी (Upwasachi Bhajani Recipe In Marathi)
  1. कांदा कोथिंबीर थालीपीठ (Kanda Kothimbir Thalipeeth Recipe In Marathi)
  2. पितृपक्षात केल्या जाणाऱ्या पाच भाज्या (Pitrupaksha Special Panch Bhajya Recipe In Marathi)
  3. गव्हाचे पीठ आणि गुळाचे घारगे (Gharge Recipe In Marathi)
  4. डाळींब्या (बिरड्या) भात (Dalimbi Bhat Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16519567
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close