मसाला पोळी (Masala Poli Recipe In Marathi)

#PRN
जेवण म्हंटल की पोळी आली च. स्वयंपाक करत असतानां अचानक मुलांनी काही खायला मागितल, तर अश्या वेळी झटपट चटपटीत होणारी मसाला पोळी करा. किंवा मुलानां टिफीन साठी करा. आवडीने. लोणच, साॅस या सोबत खातील. अशी मी मसाला पोळी केली.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम कणीक घेतली.चवीला मीठ घातल. एक टेबलस्पून तेल टाकुन कणीक भिजवून घेतली.
- 2
कणकेचा गोळा भिजवून तयार झाला. थोडावेळ झाकुण ठेवला.
- 3
थोड्यावेळानी कणीक मळून पोळी लाटली.
- 4
लाटलेल्या पोळीला तेल लावून तिखट, मीठ, हळद, जिरेपुड, ओवा,कोथींबीर टाकली
- 5
सर्व जिन्नस टाकून पोळी फोल्ड करून लाटुन घेतली.
- 6
तयार झाल पोळी तव्यावर तेल टाकून शिकुन घेतली.आता मसाला पोळी तयार झाल्या.
- 7
तयार मसाला पोळी टोमॅटो साॅस सोबत सर्व्ह केल्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या