खमंग टोमॅटो चटणी (Tomato Chutney Recipe In Marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

टोमॅटो चटणी

खमंग टोमॅटो चटणी (Tomato Chutney Recipe In Marathi)

टोमॅटो चटणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनीट
४ लोक
  1. 2टोमॅटो चीरलेले
  2. 2 टे. स्पुन तिखट
  3. 1/2 टे. स्पुन मीठ
  4. १/४. टे. स्पुन साखर
  5. 1/2 टे. स्पुन जीरेपुड
  6. 1/4 टे. स्पुन जीरे
  7. 1/4 टे. स्पुन मोहरी
  8. १/८ टे. स्पुन हिंग
  9. 2 टे. स्पुन तेल

कुकिंग सूचना

१० मिनीट
  1. 1

    प्रथम एका कढई मधे टोमॅटो घालुन त्यावर तेल घालुन टोमॅटो वाफवून घ्यावे.

  2. 2

    टोमॅटो वाफल्या नंतर ल्या मधे मीठ, साखर व तिखट घालुन मॅश करावे.व वर तेल, मोहरी, हींग, जीरे घालुन फोडणी करुन घालावी. तयार आहे चटपटीत टोमॅटो चटणी. भात, किंवा पोळी बरोबर सर्व्ह करावी.

  3. 3

    टोमॅटो ची चटपटीत चटणी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

Similar Recipes