कोबी पराठा (Kobi Paratha Recipe In Marathi)
#PRN भारती संतोष किणी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका भांड्यात गव्हाचे पीठ घेऊन त्यात कोबी बारीक चिरून घालावा व मीठ, मसाला, हळद,गरम मसाला, चाट मसाला, हिंग, कोथिंबीर, जीरे सर्व घालून एकजीव करावे व थोडे थोडे पाणी घालून पिठाचा गोळा तयार करावा तयार गोळ्यावर थोडे तेल घालून चांगले मळून घ्यावे व अर्धा तास झाकून ठेवावे.
- 2
अर्ध्या तासानंतर पिठाचे पोळी एवढे गोळे करून गोल लाटून घेणे गॅसवर तवा ठेवून दोन्ही बाजूने तेल घालून खरपूस भाजून घेणे.
- 3
सर्व्ह करण्यास तयार.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16562097











टिप्पण्या (2)