मका पोहे चिवडा (Maka Pohe Chivada Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य एकत्र करून घ्या,मग कढई गॅसवर ठेवून तेल घालून तेल गरम करून मका पोहे थोडे थोडे करून तळून घ्या
- 2
त्याच तेलात शेंगदाणे/फुटाणे डाळ/काजू/बेदाणे/कडीपत्ता /तीळ तळून घ्या व ते सर्वं तळलेल्या मका पोह्यांवर घालून घ्या
- 3
मग त्यात लाल तिखट/मीठ/हळद/आमचुर पावडर/जिरेपूड/धणेपूड/पिठीसाखर घालून सगळं छान मिसळून घ्या मग तयार झाला आपला कुरकुरीत मका पोहे चिवडा
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16582206













टिप्पण्या