कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
"जाळीदार अनारसे" (Anarse Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
"जाळीदार अनारसे" (Anarse Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

"जाळीदार अनारसे" (Anarse Recipe In Marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#DDR

अनारसे म्हणजे दिवाळी फराळाच्या पदार्थांचा राजा....

#DDR

अनारसे म्हणजे दिवाळी फराळाच्या पदार्थांचा राजा....

पुढे वाचा

"जाळीदार अनारसे" (Anarse Recipe In Marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#DDR

अनारसे म्हणजे दिवाळी फराळाच्या पदार्थांचा राजा....

#DDR

अनारसे म्हणजे दिवाळी फराळाच्या पदार्थांचा राजा....

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

दिड तास
सगळ्यांसाठी
  • 1/2 किलोबासमती तांदूळ
  • तिनशे ग्रॅम गूळ
  • तळण्यासाठी तेल किंवा तूप
  • खसखस
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

दिड तास
  1. 1

    तांदूळ स्वच्छ धुवून पाणी घालून तीन दिवस भिजत ठेवा व रोज आधीचे पाणी काढून तांदूळ धुवून दुसरे पाणी घालून भिजत ठेवा..

    "जाळीदार अनारसे" (Anarse Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    तीन दिवसांनंतर तांदूळ चाळणीवर उपसून घ्या.. पुर्ण पाणी निथळून घ्यावे. सुती कपड्यावर पसरून पंधरा,वीस मिनिटे सुकवायचे आहेत. हाताला तांदूळ चिकटले नाही पाहिजे,येवढेच सुकवायचे आहेत.. जास्त कडक सुकले तर गूळ घातल्यावर लवकर पीठाचा गोळा बनत नाही..

    "जाळीदार अनारसे" (Anarse Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    "जाळीदार अनारसे" (Anarse Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तांदूळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या व मैद्याच्या चाळणीने चाळून घ्या. गूळ आधीच बारीक कापून ठेवा. म्हणजे तो छान मऊ होतो..व पीठामध्ये लवकर मिक्स होतो आणि पीठाचा गोळा लवकर बनतो.

    "जाळीदार अनारसे" (Anarse Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    "जाळीदार अनारसे" (Anarse Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तयार झालेले पीठ पंधरा दिवस चांगले रहाते.. दोन तीन दिवसांनी अनारसे बनवले तरीही चालते..मी लगेच दुसऱ्या दिवशी बनवून घेतले..

  5. 5

    पीठ हाताने छान मऊ करून घ्या व त्याचे गोळे बनवून घ्या. ताटात किंवा बटर पेपर वर खसखस घ्या.. पीठाचा गोळा हातावर घेऊन त्याला पसरट आकार द्यावा व खसखस वर ठेवून थोडे थापून घ्या..

    "जाळीदार अनारसे" (Anarse Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    "जाळीदार अनारसे" (Anarse Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    "जाळीदार अनारसे" (Anarse Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    कढईत तूप गरम करून मिडियम टू लो गॅसवर मस्त खरपूस तळून घ्या..

    "जाळीदार अनारसे" (Anarse Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    "जाळीदार अनारसे" (Anarse Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    "जाळीदार अनारसे" (Anarse Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    तळलेले अनारसे चाळणीवर काढा म्हणजे जास्तीचे तूप खालच्या भांड्यात निथळते.

    "जाळीदार अनारसे" (Anarse Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    "जाळीदार अनारसे" (Anarse Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून सजवून सर्व्ह करा.

    "जाळीदार अनारसे" (Anarse Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    "जाळीदार अनारसे" (Anarse Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

लता धानापुने
लता धानापुने @lata22
28 ऑक्टोबर 2022 13:17 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

अनारसे रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. झटपट मिल्कपावडर पासून केशर पेढे.. (Instant Milk Powder Kesar Peda Recipe In Marathi)
  2. करंजी (Karanji Recipe In Marathi)
  3. लक्ष्मी नारायण चिवडा (Laxmi Narayan Chivda Recipe In Marathi)
  4. चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
  5. भाजक्या पोह्यांचा चीवडा (Bhajakya Pohyancha Chivda Recipe In Marathi)
  1. झणझणीत क्रॅब रस्सा (Crab Rassa Recipe In Marathi)
  2. करंजी (Karanji Recipe In Marathi)
  3. झणझणीत सगरे वांगे बटाटे ची रस्सा भाजी (Vangi Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
  4. ग्रीन ग्रेव्ही प्रॉन्स करी (Green Gravy Prawn Curry Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16592739
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close