चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#कुकस्नॅप चॅलेंज
#राईस रेसिपीज चॅलेंज
हि प्राची पुराणीक ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली आहे छान झाली. धन्यवाद.

चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)

#कुकस्नॅप चॅलेंज
#राईस रेसिपीज चॅलेंज
हि प्राची पुराणीक ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली आहे छान झाली. धन्यवाद.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिट
  1. 1/2 मेजरींग कप तांदूळ
  2. 1/2गाजर
  3. 1सिमला मिरची
  4. 2 टेबलस्पूनकांदा पात चिरलेली
  5. 1टमाटा (किंवा टोमॅटो सॉस)
  6. १ १/२ टेबलस्पून कोथिंबीर बारीक चीरलेली
  7. 1 टिस्पून सोया सॉस
  8. 1/2 टिस्पून चिली सॉस
  9. मीठ चवीनुसार
  10. १ १/२ टेबलस्पून तेल

कुकिंग सूचना

२० मिनिट
  1. 1

    प्रथम तांदूळ २ पाण्याने धुऊन ठेवले.

  2. 2

    गाजर सिमला मिरची कांदापात यांचे उभे काप करून घेतले कोथिंबीर चिरून घेतली. गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून त्यात चिरलेल्या सर्व भाज्या परतून घेतल्या. टोमॅटो घालून परतून घेतले.

  3. 3

    आता भात घालून परतल्या वर त्यात सोया सॉस चिली सॉस व मीठ घातले ते मिक्स करून थोडे परतून घेतल्यावर त्यात तांदळाच्या दुप्पट गरम पाणी ओतले व एकदा नीट हलवून कुकर बंद केला व दोन शिट्ट्या करून घेतल्या.

  4. 4

    चायनीज फ्राईड राईस तयार झाल्यावर कुकर थोडा थंड झाल्यावर त्यातून डिश मधे काढून सर्व्ह केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes