कुरकुरीत कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)

Anjita Mahajan @cook_30766154
#NVR
खरतर कोथिंबीर वडी मी आधी पण पोस्ट केली ती इडली कूकर मध्ये ठेवून.
इकडे कोथंबिर वडी चाळणीत उकडून घेतात आणि डीप फ्राय करतात.
:-)
कुरकुरीत कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#NVR
खरतर कोथिंबीर वडी मी आधी पण पोस्ट केली ती इडली कूकर मध्ये ठेवून.
इकडे कोथंबिर वडी चाळणीत उकडून घेतात आणि डीप फ्राय करतात.
:-)
कुकिंग सूचना
- 1
तेल सोडून सर्व जिन्नस एका ताटलीत काढून पाण्याने घट्ट गोळा भिजवावा.
पाणी अगदी थोडे च लागते.
५ मिन. मुरू द्यावे.हाताला थोडे तेल लावून पीठ चे मोठे रोल करून घ्यावीएका पातेल्यात पाणी घालून गरम करायला ठेवावे
वर चाळणी ठेवावी.त्यावर हे रोल ठेवावे.
१० मिन. उकडून घ्यावेत.
थंड झाल्यावर काप करावेत. - 2
क ड ई त तेल गरम करायला ठेवावे.तेल गरम झाले की या वड्या तळायला घ्याव्यात
मस्त कुरकुरीत कोथांबिर वडी तयार.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16646768

टिप्पण्या