कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi)

Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
Jogeshwari East , Mumbai.

#NVR
मालवणात अशा प्रकारचे चिकन सुकं बनवलं जातं ते गरम गरम भाकरी बरोबर खूप छान लागतं .

#NVR
मालवणात अशा प्रकारचे चिकन सुकं बनवलं जातं ते गरम गरम भाकरी बरोबर खूप छान लागतं .

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मि
6 सर्व्हिंग्ज
  • 500 ग्रामचिकन
  • चिकन मॅरीनेशन करण्यासाठी साहित्य
  • 4 टेबलस्पूनआलं लसूण पेस्ट
  • 4 टेबलस्पूनतिखट मसाला
  • 2 टेबलस्पूनहळद
  • 2 टेबलस्पूनकाश्मिरी लाल मिरची पावडर
  • 2 टेबलस्पूनचिकन मसाला
  • 1/2अर्धा लिंबू
  • 1/2छोटी वाटी कोथिंबीर ‌
  • चवीनुसारमीठ
  • वाटणासाठी साहित्य
  • 1छोटी वाटी सुक खोबरं
  • 1छोटी वाटी ओलं खोबरं
  • 3मोठे कांदे
  • २‌ टेबलस्पून खसखस
  • 8-9लसुन पाकळ्या
  • 1 इंचआलं
  • फोडणीसाठी साहित्य
  • 4 टेबलस्पूनतेल
  • 4-5लसूण पाकळ्या
  • 7-8कढीपत्त्याचे पाने
  • 2तेजपत्ते
  • चिमूटभरहिंग
  • 2कांदे
  • 1टोमॅटो
  • 2हिरव्या मिरच्या
  • 1 टेबलस्पूनलाल तिखट ‌
  • थोडीशी हळद ‌
  • चवीनुसारमीठ
  • वरून टाकण्यासाठी कोथिंबीर‌
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मि
  1. 1

    सर्वप्रथम आपण चिकनला मॅरिनेशन करून घेऊया त्यासाठी चिकनला आले लसणाची पेस्ट लाल तिखट चिकन मसाला काश्मिरी लाल मिरची पावडर मीठ हळद सर्व एकत्र लावून व्यवस्थित मिक्स करावे त्यानंतर त्यामध्ये एक अर्धा लिंबू पिळावा व त्यामध्ये कोथिंबीर टाकावी व सगळे मिक्स करून घ्या.

    मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    चिकन मॅरीनेशन करून कमीत कमी दोन ते तीन तास ठेवून द्यावे.

    मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आपल्याला वाटण काढायचे त्यासाठी सुख खोबरं ओलं खोबरं पहिलं भाजून घ्यावं त्यानंतर त्यामध्ये कांदे टाकून भाजून घ्यावे त्यामध्येच आलं लसूण टाकावे.

    मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    त्यामध्येच खसखस टाकावी व्यवस्थित भाजून घ्यावे. आता हे मिश्रण मिक्सरला लावून त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी.

    मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    फोडणीसाठी आपल्याला एका भांड्यामध्ये तेल घेऊन त्यामध्ये तेज पत्ता टाकावा त्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकावे लसूण टाका व परतून घ्यावा. लसूण व्यवस्थित शिजला की त्यामध्ये कांदा टाकावा कांदा परतून घ्यावा त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकावा व हिरव्या मिरच्या टाकाव्या व कांदा व्यवस्थित भाजून घ्यावा.

    मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    भाजलेल्या कांद्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद व थोडासा लाल तिखट मसाला टाकायचा आहे त्यानंतर ते सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा वगैरे व्यवस्थित भाजून झाला तेल सुटलं मसाला टाकल्यानंतर की त्यामध्ये चिकन टाकायचा आहे.

    मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    त्यानंतर त्यामध्ये थोडसं कड आल्यानंतर त्यामध्ये वाटप टाकावे व मिक्स करावे यामध्ये पाणी टाकायचं नसतं हे सुखच बनवलं जातं. चिकन व्यवस्थित शिजू द्यावे व वरून कोथिंबीर टाकून तयार झाला आपलं मालवणी सुकं चिकन

    मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
30 नोव्हेंबर 2022 17:47 रोजी
Jogeshwari East , Mumbai.

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मालवणी कोंबडी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. झटपट सुरमई फ्राय कोकणी पदधतीने (Konkani Style Surmai Fry Recipe In Marathi)
  2. सुरमई फ्राय (Surmai Fry Recipe In Marathi)
  3. बटाट्याची रस्सा भाजी तांदळाची भाकरी(Batatyachi Rassa Bhaji Tandlachi Bhakri Recipe In Marathi)
  4. मालवणी पद्धतीने कवटाचा सामारा / अंड्याची करी(Malvani Style Andyachi Curry Recipe In Marathi)
  5. झणझणीत वांग सुकां जवळा मसाला (Vang Sukka Jawala Recipe In Marathi)
  1. हळद लिंबू लोणचे(विदाऊट तेल)(Halad Limbu Lonche Recipe In Marathi)
  2. पालक भजी (Palak Bhajji Recipe In Marathi)
  3. झटपट सुरमई फ्राय कोकणी पदधतीने (Konkani Style Surmai Fry Recipe In Marathi)
  4. मालवणी पद्धतीने कवटाचा सामारा / अंड्याची करी(Malvani Style Andyachi Curry Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16661803
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close