कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तुरीच्या दाण्यांची आमटी (Toorichya Danyanchi Amti Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तुरीच्या दाण्यांची आमटी (Toorichya Danyanchi Amti Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तुरीच्या दाण्यांची आमटी (Toorichya Danyanchi Amti Recipe In Marathi)

Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
नागपूर

#HV
हिवाळ्यात सगळ्याच भाज्यांची भारी मज्जा असते. हिरव्या कंच तुरी, हिरवा वाटाणा, लिंबू, गाजर आणि बरेच काही...

#HV
हिवाळ्यात सगळ्याच भाज्यांची भारी मज्जा असते. हिरव्या कंच तुरी, हिरवा वाटाणा, लिंबू, गाजर आणि बरेच काही...

पुढे वाचा

तुरीच्या दाण्यांची आमटी (Toorichya Danyanchi Amti Recipe In Marathi)

Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
नागपूर

#HV
हिवाळ्यात सगळ्याच भाज्यांची भारी मज्जा असते. हिरव्या कंच तुरी, हिरवा वाटाणा, लिंबू, गाजर आणि बरेच काही...

#HV
हिवाळ्यात सगळ्याच भाज्यांची भारी मज्जा असते. हिरव्या कंच तुरी, हिरवा वाटाणा, लिंबू, गाजर आणि बरेच काही...

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मिनिट
3 व्यक्तींसाठी
  • 200 ग्रामतुरीचे दाणे
  • 2 टेबलस्पूनतेल
  • 1हिरवा कांदा पातीसह
  • 1 टेबलस्पूनआले लसुण पेस्ट
  • 6 ते 7 हिरव्या मिरच्या
  • 1 बारीक चिरून
  • 1 टिस्पून जीरे
  • 1 टीस्पूनहळद
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर, पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    सर्व प्रथम तुरीचे दाणे मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यावे.टोमॅटो चिरून घ्या.कांदा धूवून चिरून घ्या. हिरव्या मिरचीची पेस्ट तयार करून घ्यावी.

    तुरीच्या दाण्यांची आमटी (Toorichya Danyanchi Amti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    तुरीच्या दाण्यांची आमटी (Toorichya Danyanchi Amti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्यानंतर एका पातेल्यात तेल गरम करून जीरे घालावे. त्यानंतर हिरवा कांदा, हिरव्या मिरचीची पेस्ट आणि आले लसुण पेस्ट घालून मिक्स करून घ्यावे. टोमॅटो घालून 2 मिनिट शिजवून घ्यावे. हळद आणि मीठ घालुन मिक्स केल्यावर तुरीच्या दाण्यांची पेस्ट घालून 2 मिनिट परतून घ्यावे.

    तुरीच्या दाण्यांची आमटी (Toorichya Danyanchi Amti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तुरीच्या दाण्यांची आमटी (Toorichya Danyanchi Amti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तुरीच्या दाण्यांची आमटी (Toorichya Danyanchi Amti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    त्यानंतर गरम पाणी घालून 4 ते 5 मिनिट शिजवून घ्यावे. अर्धवट झाकून ठेवावे. शेवटी कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यावे. गरम गरम आमटी भाताबरोबर सर्व्ह करावी.

    तुरीच्या दाण्यांची आमटी (Toorichya Danyanchi Amti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    तुरीच्या दाण्यांची आमटी (Toorichya Danyanchi Amti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    तुरीच्या दाण्यांची आमटी (Toorichya Danyanchi Amti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    तुरीच्या दाण्यांची आमटी (Toorichya Danyanchi Amti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
15 डिसेंबर 2022 17:47 रोजी
नागपूर

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 3rd for तुरी शेंगा

Keywords

तुरी शेंगा आमट्या रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. नाशिक स्पेशल मिसळ थाळी (Nashik Special Misal Thali Recipe In Marathi)
  2. आवळा लोणचं (Awala Lonche Recipe In Marathi)
  3. कोळंबी बिर्याणी. (Kolambi Biryani Recipe In Marathi)
  4. सुके बोंबील बटाटा फ्राय (Suke Bombil Batata Fry Recipe In Marathi)
  5. पालक पुरी (Palak Puri Recipe In Marathi)
  1. सोला, कोबी मसाले भात (Kobi Masala Bhat Recipe In Marathi)
  2. झणझणीत मटार रस्सा (Matar Rassa Recipe In Marathi)
  3. पालकाचे पिठलं (Palak Pithala Recipe In Marathi)
  4. सोया चंग्स पुलाव (Soya Chunks Pulao Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16691737
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close