सोला, कोबी मसाले भात (Kobi Masala Bhat Recipe In Marathi)

Suchita Ingole Lavhale @cook_26220149
राईस/दाल रेसिपीज
#RDR
राईस पासुन बरेच प्रकार केल्या जातात. मी चटपटीत मसाले भात केला. हिवाळाची सुरुवात झाली की तुरीचे दाणे फ्लावर छान मिळतात.
सोला, कोबी मसाले भात (Kobi Masala Bhat Recipe In Marathi)
राईस/दाल रेसिपीज
#RDR
राईस पासुन बरेच प्रकार केल्या जातात. मी चटपटीत मसाले भात केला. हिवाळाची सुरुवात झाली की तुरीचे दाणे फ्लावर छान मिळतात.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कांदा,बटाटा,टोमॅटो, हिरवी मिरची कट करून घेतले. स्वच्छ धुवून गेतल.
- 2
तांदुळ स्वच्छ धुवून घेतले. गॅसवर कढई ठेवून तेल गरम करून जिर मोहरी तडतडली. कांदा घातला.
- 3
कांदा शिजल्यावर कोबी,बटाटा इतर जिन्नस घातले. तिखट मीठ घालून परतुन घेतल.
- 4
तांदुळ घालून मिक्स करून घेतल. कुकर च्या डब्यात टाकून कुकर ला ठेवून तीन शिट्टया होऊ दिल्या.
- 5
कुकर थंड झाल्यावर काढून घेतला. आता सोला कोबी भात तयार झाला. सर्व्हिंग वाटी मध्ये काढून घेतला.
- 6
सर्व्ह केला.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16692797

टिप्पण्या (2)