जीरा राईस (Jeera Rice Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम तांदूळ धुवुन घ्या. त्यात मीठ आणि पाणी घालून कूकर मध्ये 2 सीट्टया येऊ द्या
- 2
कूकर थंड झाल्यावर त्याला मोकळा होण्यासाठी एका ताटात 5 मिनिटे पसरून ठेवा. त्यानंतर एका कढईत तेल किंवा तूप गरम करून जिऱ्याची फोडणी द्या. व त्यात मोकळा झालेला भात घालून मिक्स करून घ्या.
- 3
आता गॅस बंद करून कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या. दाल फ्राय सोबत सर्व्ह करा.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
- रगडा पॅटीस (Ragada Patties Recipe In Marathi)
- कारली ग्रेव्ही मसाला (Karle Gravy Masala Recipe In Marathi)
- झटपट तांदुळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
- मालवणी मसाला घालून पावभाजी नेहमी पेक्षा वेगळी चव (Malvani Masala Pav Bhaji Recipe In Marathi)
- कोथिंबीर मसाला पुरी (Kothimbir Masala Puri Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16705370












टिप्पण्या