मटार उसळ (Matar Usal Recipe In Marathi)

#seasonalfood
#seasonalvegetable
#matar
#Greenpeace
हिवाळ्यात भरपूर ताजे मटार बाजारात मिळतात ते खायलाही गोड लागतात या मटारपासून उसळ ही नक्कीच तयार केली जाते तर मी तयार केलेली मटार उसळ ची रेसिपी देत आहे खूप छान लागते हे मटार उसळ खायला
नक्की तयार केलीच पाहिजे.
मटार उसळ (Matar Usal Recipe In Marathi)
#seasonalfood
#seasonalvegetable
#matar
#Greenpeace
हिवाळ्यात भरपूर ताजे मटार बाजारात मिळतात ते खायलाही गोड लागतात या मटारपासून उसळ ही नक्कीच तयार केली जाते तर मी तयार केलेली मटार उसळ ची रेसिपी देत आहे खूप छान लागते हे मटार उसळ खायला
नक्की तयार केलीच पाहिजे.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी सगळे घटक तयार करून घेऊ मटार दाणे, टोमॅटो, कांदा कट करून तयार करून घेऊ
- 2
आता कढईत तेल तापवून त्यात मोहरी जिरे, हिरव्या मिरच्या कांदे परतून घेऊ आले लसणाची पेस्ट लसणाचे बारीक कट केलेले पीस परतून घेऊ मटार दाणे टाकून परतून घेऊ
- 3
टमाटर टाकून परतून घेऊ
- 4
टोमॅटो परतून झाल्यावर दिल्याप्रमाणे मसाले मीठ टाकून परतून घेऊ
- 5
आता गरजेनुसार पाणी टाकून उसळ उकळून घेऊ
- 6
नंतर कोथिंबीर टाकून गॅस बंद करून देऊ तयार उसळ
वरती फरसाण,शेव,लिंबू टाकून अशीच खायला खूप छान लागते पोळी, भाताबरोबरही छान लागते - 7
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#Eb6#E5 #मटार#मटारउसळहिवाळ्यात भरपूर ताजे मटार बाजारात मिळतात भरपूर प्रमाणात मटार वेगवेगळ्या प्रकारातून आहारातून खाता येते त्यातलाच हा एक प्रकार मटार उसळ ही गुजराती पद्धतीची मटार उसळ आहे ही खायला खूप छान चविष्ट लागते अशीच प्लेटमध्ये घेऊन वरती शेव गार्निशिंग करूनही खाता येते भाताबरोबर, पोळीबरोबर ही उसळ खूप छान लागते हिवाळ्यात दोन-तीनदा तरी ही उसळ तयार होतेचरेसिपी तून नक्कीच बघा अगदी सरळ आणि साध्या पद्धतीची मटार उसळ Chetana Bhojak -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंजविंटर स्पेशल म्हंटले की मटार आलेच कारण हिवाळ्यात मटार खूप प्रमाणात मिळतात हिवाळाच्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बघायला मिळतात. मटार सुद्धा हिवाळ्यात मिळणारी लोकप्रिय भाजी आहे तेव्हा आपण मटारचे विवीध प्रकार करतोथंडीचा मोसम सुरू झाला की हिरवेगार, टपोऱ्या दाण्यांचा मटार मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो. मटारमध्ये लोह, जस्त, मॅगनीज मोठ्या प्रमाणात असतं. म्हणून थंडीत जेवणात मटारचा समावेश आवर्जून करावा खरंतर मटार खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे होतातमटार ची उसळ अगदी सोप्या पद्धतीने व झटपट होणारी आहे तर बघुया Sapna Sawaji -
मटार उसळ आणि ब्रेड (matar usal recipe in marathi)
मटार उसळ रेसिपी मी आज मटार उसळ ची रेसिपी पोस्ट करत आहे. सगळे जण मटार उसळ करतात. सगळ्यांची करण्याची पद्धत वेगळी असते. आज मी केलेली उसळ आवडते का बघा. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
मटार मटकी उसळ (matar matki usal recipe in marathi)
#EB6 #W6 हिवाळ्यात मटार भरपूर उपलब्ध असतो अशावेळी त्याचे विविध पदार्थ बनवले जातात भाज्यांमध्ये मटारची उसळ ही टिफिन साठी उपयोगी पडते चला तर मग आज बनवूयात आपण मटार मटकी उसळ Supriya Devkar -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6थंडीच्या दिवसांमध्ये मंडई मध्ये जेव्हा कोवळ्या लुसलुशीत मटार चे ढीग दिसू लागतात तेव्हा त्या मटार चे काय प्रकार करावे असे होऊन जाते. मटार उसळ हा करायला खूपच सोपा पौष्टिक आणि पोटभरीचा मेनू करून बघायला काहीच हरकत नाही .चला तर पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6थंडीतील ताजे मटार व त्याची होणारी चविष्ट व पौष्टिक उसळ म्हणजे पर्वणीच.विशेष ह्यात कांदा लसूण न घालताही सुंदर होते व उपास सोडतानाही व नैवेद्य दाखवताना खुप छवन लागते Charusheela Prabhu -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6थंडी मध्ये मटार मुबलक प्रमाणात मिळतात. आशा ताज्या मटार ची भाजी खायला खूप मस्त लागते kavita arekar -
मटार उसळ (Matar Usal Recipe In Marathi)
#MR#मटार उसळसीजन मध्ये खूप छान लागतात. पण मी मटारची उसळ केली आहे ती गावरान मटार म्हणजे फक्त बेळगावलाच मिळतात. या मटारचे सुकवून काळे मटर बनतात. त्याच्या शेंगा अगदी बारीक दाणे असतात आणि ही खास रेसिपी बेळगावची आहे. Deepali dake Kulkarni -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6मटार उसळ अनेक प्रकारे बनवली जाते.माझ्या घरी आम्सही र्वांची आवडती ,वाटणातील मटार उसळ खूप आवडते .पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
मुळ्याची भाजी(Mulyachi Bhaji Recipe In Marathi)
#Seasonalrecipe#seasonalvegetable#मुळ्याचीभाजीहिवाळ्यात मुळे खूप छान कवळी मिळतात चवीलाही खूप छान लागतात कमी तुरट आणि गोड लागतात पाण्याचा भरपूर प्रमाणात असलेले मुळे हिवाळ्यात खायलाच पाहिजे मुळ्याच्या पानासकट भाजी खूप छान लागते बाजरीच्या भाकरी बरोबर मुळ्याची भाजी हा जबरदस्त असा मेनू आहे.आज दुपारचा जेवणात तयार केलेला मेनू आहे रेसिपी तू नक्कीच बघा. Chetana Bhojak -
मटार पुलाव (Matar Pulao Recipe In Marathi)
#Lcm1 या टास्क साठी मटार रेसिपी cooksnap करण्यासाठी मी ही रेसिपी तयार केली मी ही रेसिपी सुषमाजी यांच्या रेसिपी पासून इन्स्पायर होऊन तयार केले थोडाफार बदल करून कुकरमध्ये झटपट पुलाव तयार केला खूप छान टेस्टी लागतो. Chetana Bhojak -
पोपटीच्या दाण्याची / पावटा मटार दाण्याची उसळ (pavta matar usal recipe in marathi)
पोपटीचे दाणे ( पावटा ) ही भाजी सामान्यतः हिवाळ्यामध्ये मिळते.आज बाजारात गेल्या नंतर पोपटीचे दाणे दिसले.त्या मुळे ही भाजी खरेदी करण्याचा मोह आवरला नाही.त्यामुळे आज पोपटीच्या दाण्याची उसळ करत आहे. rucha dachewar -
मटार निमोना यूपी स्टाईल मटार उसळ (matar nimona recipe in marathi)
#EB6#W6"मटार निमोना" यूपी स्टाईल मटार उसळ यूपी आणि बिहार मधील, एक खास रेसिपी जी तिथे हिवाळ्यात अगदी आस्वाद घेऊन खाल्ली जाते, एक परिपूर्ण आणि विंटर स्पेशल रेसिपी आज इथे तुमच्या सोबत शेअर करणार आहे, बनवायला एकदम सोपी,आणि पौष्टिक, चविष्ट अशी ही रेसिपी... परिवाराकडून जर तारीफ आणि शाबासकी हवी असेल तर या थंडीत "मटार निमोना" यूपी स्टाईल उसळ नक्की करून बघा....चला तर मग पटकन रेसिपी बघूया....👌👌 Shital Siddhesh Raut -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड मटार उसळ साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
तुरीची उसळ (toorichi usal recipe in marathi)
#उसळहिवाळ्यात तुरीच्या शेंगा बाजारात येतात. त्यातील कोवळ्या दाण्यांची उसळ खुप मस्त लागते. आमच्या कडे अशी उसळ हिवाळ्यात होतेच होते. Shama Mangale -
मटार पनीर भाजी (matar paneer bhaji recipe in marathi)
#EB2#W2थंडीमध्ये बाजारात ताजा मटार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो.इथे मी मटार घालून पनीरची भाजी बनवली आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
मटार उसळ-ब्रेड (matar usal bread recipe in marathi)
#EB6 #W6साधारणपणे गणपती बसण्याच्या आसपास बाजारात मटार दिसू लागतात.थोडे महाग असतात.पण जसजशी थंडी वाढू लागते तसे मटार भरपूर प्रमाणात मिळू लागतात.स्वस्तही होतात.कशामध्येही सामावून जाणारे मटार म्हणजे प्रथिनांचा खजिनाच आहे.खरंच...परमेश्वराने किती सुंदर निसर्ग निर्माण केला आहे!प्रत्येक भाजीचे सौंदर्य निराळे...मटाराच्या शेंगेच्या आतले अगदी दाटीवाटीने एका ओळीत बसलेले हिरवेगार दाणे पाहून मन अगदी हरखून जाते!किती सुंदर दिसतात...जणू एक माळच!मटाराचे पीक सगळ्या भारतभर घेतले जाते,तरीही आमच्या पुण्याजवळच्या सासवड मटाराची चव काही औरच!अगदी दाणे मोठे आणि तरीही गोड.हल्ली फ्रोझन मटार तर वर्षभर मिळतात पण या ताज्या,कोवळ्या,कोणतीही प्रक्रिया न केलेले मटाराची उसळ पौष्टिक आणि स्वादिष्ट सुद्धा!अशाच मस्त मटाराची चटकदार,झणझणीत उसळ आणि लोणी लावून भाजलेला ब्रेड...सोबत मस्त थंडी....वाह!अगदी सुखाची परिसीमाच😋😊 Sushama Y. Kulkarni -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6मस्त गुलाबी थंडी चालू आहे .आणि मार्केटमध्ये जागोजागी हिरव्या वाटाण्याची अवाक पाहायला मिळते. या हिरव्या ताज्या मटर पासून कितीतरी पदार्थ आणि कितीतरी पदार्थांमध्ये याचा वापर आपण करत असतो. त्यापासून कितीतरी रेसिपीज तयार करत असतो.. यापैकीच एक म्हणजे *मटारची उसळ* "नाव एक चवी अनेक" या म्हणीप्रमाणे ही उसळ करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असेल, किंबहुना असते. पण मी आज खास माझ्या पद्धतीची *मटारची उसळ* ची रेसिपी तूमच्या सोबत शेयर करत आहे... तेव्हा चला तर मग करुया मटारची उसळ.. 💃 💕 Vasudha Gudhe -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6 हिवाळ्यात मटार छान मिळतात. त्यामुळे आज उसळीचा बेत केला. Prachi Phadke Puranik -
मटार पॕटिस (matar patties recipe in marathi)
#EB3 #W3 ( #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook ) हिवाळा महिन्यात भरपूर ताजे मटार बाजारात येतात. मटारचे अनेक रेसीपी आहेत . त्यातीलच एक रेसीपी करणार आहोत ती म्हणजे ( मटार पॕटिस )......... खुप चवीस्ट.Sheetal Talekar
-
ग्रीन मटार आणि मिश्र कडधान्या ची ऊसळ (green matar mix kadhyana usal recipe in marathi)
#कडधान्य उसळमिश्र कड धान्य आणि हिरवे मटार या पासून तयार केलेली पैष्टिक उसळ Sushma pedgaonkar -
कुरकुरीत मटार-चीझी पॅटीस (matar cheese patties recipe in marathi)
#EB3#W3"कुरकुरीत मटार-चीझी पॅटीस " हिवाळ्याची चाहूल लागली की भारतभरच्या भाजी बाजारांमध्ये हिरव्या, कोवळ्या मटारांचे ढीगच ढीग दिसायला लागतात. पूर्वी बहुतेकदा उत्तर भारतात खाल्ले जाणारे मटार गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातही तितकेच लोकप्रिय झाले आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याकडे फक्त हिवाळ्यात ताजे मटार मिळायचे पण आता मात्र वर्षाचे जवळपास ८ महिने मटार बघायला मिळतात. पण मटाराची खरी चव असते ती हिवाळ्यातच.महाराष्ट्रात मटारचा मसालेभात, मटार पॅटिस, मटारची साधी उसळ, मटाराची रस्सेदार उसळ, फ्लॉवर-मटार रस्सा, मटारचा पुलावा आदी पदार्थ लोकप्रिय आहेत. तर अशीच टेस्टी कुरकुरीत आणि चिझी मटार पॅटीस ची रेसिपी आज आपण बघणार आहोत....👍👍चला तर मग रेसिपी बघूया....👌 Shital Siddhesh Raut -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#week6#मटार सर्वानाच आवडतो.ही उसळ खुपच छान होते . Hema Wane -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8.... मटार भात... ताजे मटार वापरून केलेला भात.. यम्मी.... झटपट होणारा... Varsha Ingole Bele -
ढाबा स्टाइल आलू गोबी ची भाजी (DHABA STYLE ALOO GOBI CHI BHAJI RECIPE IN MARATHI)
#GA4#week24#Cauliflowerगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये cauliflower हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. ही रेसिपी मी मास्टरशेफ पंकज यांची रेसिपी पाहिली होती त्यांना एक ग्रुप ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांनी ही रेसिपी तयार केली होती धाब्यावरील ट्रक ड्रायव्हर याना जेवण तयार करण्याची ऍक्टिव्हिटी दिली होती त्यात त्यांनी ही भाजी तयार केली होती अभिनेता अक्षय कुमार यांना त्यांच्या हात ची ही भाजी खूप आवडली होतीभरपूर लोकांसाठी जेवण तयार करायचे होते त्यावेळेस त्यांनी ही भाजी त्या परिस्थितीत कशी तयार केली तीही रेसिपी आहे. त्यांनी या भाजीत मटार ही टाकले आहे माझ्याकडे मटार नसल्यामुळे मी नाही टाकले तुम्ही मटार घेऊ शकतात.या रेसिपी तून आपल्याला एक शिकायला मिळते जेव्हा आपल्या घरातही समारंभ कार्यक्रम असतात तेव्हा अशी काही परिस्थिती येते की आपल्याला जर पंधरा-वीस लोकांसाठी भाजी तयार करायची असेल तर या पद्धतीने केली तर भाजी खूप चविष्ट ही होते आणि लवकर ही होतेमी ही भाजी तयार केली आणि खरंच टेस्ट खूप छान झाला आहे म्हणजे आपण नक्कीच पंधरा-वीस लोकांसाठीही तयार केली तर कौतुकच होणार आहेहे मात्र नक्की. तर बघूया कशी तयार केली धाबा स्टाइल आलू गोबी भाजी Chetana Bhojak -
आलू मटार उसळ (aloo matar usal recipe in marathi)
#EB6#week6#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook "आलू मटार उसळ"हिवाळ्यात बाजारात हिरव्यागार वाटाण्याची खुप च आवक असते, त्यामुळे घरोघरी वाटाण्याच्या वापर करून बऱ्याच रेसिपीज बनवल्या जातात.. या सिजनमधील वाटाणा चवीलाही मस्तच असतो.. ओल्या वाटाण्याची उसळ ही अप्रतिम होते.. म्हणूनच आज उसळ रेसिपी.. लता धानापुने -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#मटार उसळ😋😋😋 Madhuri Watekar -
मटार कचोरी (matar kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12नमस्कार मैत्रिणिनो आज मी तुमच्याबरोबर मटार कचोरी ची रेसिपी शेअर करत आहे.हे कचोरी खूपच टेस्टी व क्रिस्पी लागतात.मी नेहमी ताजे मटार असतील त्याच्या कचोरी बनवते पण जर ते नसतील तर तुम्ही फ्रोजन मटर चार ही वापर करू शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा .Dipali Kathare
-
मटर उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6मटारच्या सीझनमध्ये मटार उसळ हा आमच्याकडे आवर्जुन केला जाणारा पदार्थ. आज मी केलेली उसळ ही झटपट,कमी सामानात केलेली आणि तेवढीच चविष्ट अशी उसळ आहे. Pooja Kale Ranade
More Recipes
टिप्पण्या (2)