साधी हिरवी मटार भाजी (Matar Bhaji Recipe In Marathi)

Jyoti Chandratre @Jyoti_24421642
साधी हिरवी मटार भाजी (Matar Bhaji Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सगळे साहित्य जमा करून घ्या.कांदा चीरून घ्या.आले व लसूण,मिरच्या,कोथिंबीर मिक्सरमधून फिरवून घ्या.
- 2
कढईत तेल घालून गरम करा तेलात मोहरी जीरे घाला हे तडतडले कि त्यात कांदा घाला परतून घ्या.
- 3
मिरच्या,लसूण,आले कोथिंबीर भरड घालून घ्या परतून घ्या.मटर घाला परतून झाकण ठेवून 3_4 मिनिट वाफवून घ्या.हळद मीठ घालून घ्या कसूरी मेथी घाला.
- 4
तोपर्यंत पाणी उकळायला ठेवा.आता त्यात गरम पाणी घालून 5_7 मिनिट लो मिडीयम फ्लेमवर शीजवून घ्या.
- 5
पराठे किंवा पुरी सोबत सर्व्ह करा.
- 6
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16736515

















टिप्पण्या