मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi)

#LCM1 या थीम साठी मी माझी मसाले भात ही रेसिपी पोस्ट करत आहे.
मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi)
#LCM1 या थीम साठी मी माझी मसाले भात ही रेसिपी पोस्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम 250 ग्रॅम तांदूळ स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुऊन घेतले. आणि त्यात पाणी घालून भिजत ठेवले.
- 2
मग 50 ग्रॅम तोंडली, 50 ग्रॅम वांगी, 50 ग्रॅम मटार, 2 बटाटे स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले, आणि त्याचे 4 भाग करून घेतले.
- 3
नंतर मटार, वांगी, तोंडली, बटाटे, काजू सर्व साहित्य तुपात तळून घेतले.
- 4
मग त्याच कढईत 2 मोठे चमचे तूप घालून, ते चांगले गरम झाल्यावर, त्यात 1 चमचा मोहरी, 1 चमचा जीरे घालून ते चांगले तडतडल्यावर, त्यात 1 मोठा मोठा कांदा बारीक चिरून, तो चांगला परतून, त्यात 1 मोठा चमचा लाल तिखट मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून त्यावर धुवून घेतलेले तांदूळ घालून तो चांगला परतून घेतला.
- 5
नंतर त्यात तळून घेतलेलया भाज्या, तळलेले काजू घालून त्यात 3 पेले पाणी घालून, भात चांगला परतून घेतला. आणि कढईवर झाकण ठेवून 1 वाफ, गॅस बंद करून, त्यावर मीठ, ओले खोबरे व तळलेले काजू घालून घेतलें.
- 6
मग मसाले भातावर, कोथिंबीर घालून सर्व्ह करावा, गरमा गरम मसाले भात. हा मसाले भात खूप सुंदर लागतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मटार पनीर मसाले भात (Matar Paneer Masale Bhat Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज रेसीपी या थीम साठी मी माझी मटार पनीर मसाले भात ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटार मसाले भात (Matar Masale Bhat Recipe In Marathi)
#ZCR चटपटीत या थीम साठी मी माझी मटार मसाले भात ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi)
#LCM1#महाराष्टात लग्नाच्या पंगतीत केला जाणारा पारंपारिक मसाले भात . Hema Wane -
मसाले भात (masale bhat recipe in marathi)
महाराष्ट्रीयन समारंभात किंवा सणवार लग्न सराईत हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे मसाले भात.खडा मसाला आणि सुवासिक तांदूळ वापरला कि हा साधा सोपा मसाले भात शाही होऊन जातो.गोडा मसाला व सर्व भाज्या घालून हा मसाले भात चविष्ट लागतो.आणि मसाले भात शिजत आला की वरुन तुपाची धार सोडावी त्यावर बारीक कोथिंबीर खोबरं असेल तर क्या बात है, तोंडाला पाणी सुटलं ना, करून बघा असा मसाले भात.. Aadhya masurkar -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#लंच-मसाले भात-मटारचा सिझन आहे, बाजारात भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे, म्हणून मी आज हा भात केला आहे. Shital Patil -
पावट्याचा मसाले भात(Pavatyacha Masale Bhat Recipe In Marathi)
#LCM1शक्यतो थंडीच्या दिवसात पावटा, घेवडा,ओला हरभऱ्याचा सीजन असतो. त्यामुळे या दिवसात आमच्याकडे पावट्याचा, हरभऱ्याचा मसाले भात एकदातरी बनविला जातोच. 😋 तर बघूया "पावट्याचा मसाले भात" रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
मसाले भात (masale bhat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7मराठी पारंपरिक तसेच कांदा लसुण नसल्याने सात्विक, सणावाराला पानातमानाचे स्थान असणारा, असा मसाले भात. Kalpana D.Chavan -
वांगी बटाटा भाजी (Vangi Batata Bhaji Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी माझी वांगी बटाटा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
व्हेज मसाले भात (masale bhat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पोस्ट -2 #पावसाळी गंमत ...पावसाळ्यात सकाळी ऊठल्यावर ....पाऊस पडतोय सगळीकडे अंधारल आहे ...अशा वेळेस काम करायचा खूप कंटाळा येतो ...पण असं असत काही करत नाही तोपर्यंत आपल्याला आणी घरच्यांना पण काही मीळणार नसत तेव्हा ..पटकन कामाला लागून जायच असत ...अशा वेळेस पटकन मसाले भात आणी कढि करून खावि ....गरम- गरम सगळ्या भाजी टाकलेला मसाले भात ...आणी गरम कढि ..लोणचे ,चटण्या सलाद तोंडीलावणे असतच...बरं वाटत पाऊस पडत असतांना असला गरमागरम मसाले भात कढि ,लोणचे ... Varsha Deshpande -
मस्त मसालेदार पावटे भात (pavte bhat recipe in marathi)
#EB11#W11 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड पावटे भात साठी मी आज माझी मस्त मसालेदार पावटे भात ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोबीचा मसाले भात (Kobicha Masale Bhat Recipe In Marathi)
तांदूळ रेसिपी कूकस्नॅप. यासाठी मी सुवर्णा पोतदारची कोबीचा मसाले भात ही रेसिपी केली आहे. Sujata Gengaje -
तोंडली मसाले भात (tondli masale bhaat recipe in marathi)
#cooksnapरुपालीची तोंडली भात रेसिपी कुकस्नॅप केली आहे. चवीला खूप छान बनला आहे.धन्यवाद रुपाली. Manisha Shete - Vispute -
तोंडली मसाले भात (tondli masale bhaat recipe in marathi)
#cooksnap#वर्षा देशपांडे#तोंडली मसाले भात मी वर्षा देशपांडे ताईंची ही रेसिपी cooksnap केली आहे. ताई खूप छान चविष्ट असा मसालेभात झाला होता. खूप खूप धन्यवाद वर्षा ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
मटकी तोंडली मिक्स भाजी (Matki Tondli Mix Bhaji Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी माझी मटकी तोंडली मिक्स भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पुलाव (Pulao Recipe In Marathi)
#RDR तांदूळ या थीम साठी मी माझी पुलाव ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मसाले भात (masale bhat recpie in marathi)
#रेसिपीबुक#week1कोणलही आवडणारा आणि लवकर होणारा मसाले भात... नक्की करा Prachi Rajesh -
भरल्या मसाल्याची तोंडल्याची भाजी (bharlya masalyachi tondalichi bhaji recipe in marathi)
#skm लर्न विथ कूकपॅड थीम साठी मी आज माझी भरल्या मसाल्याची तोंडल्याची भाजी ही रेसीपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
घेवड्याची भाजी (Ghevdyachi Bhaji Recipe In Marathi)
#ZCR चटपटीत या थीम साठी मी माझी घेवड्याची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
तोंडली मसाले भात (tondli masale bhaat recipe in marathi)
#GR तोंडली पथ्यकारक व चविष्ट आहे पुर्वीच्या काळी सणासमारंभात लग्न कार्यात तोंडली मसाले भात जिलेबी मठ्ठा हा सगळ्यांच्या आवडीचा प्रकार असायचाच तिच जुनी आठवण म्हणुन मी आज तोंडली मसाले भात बनवलाय त्याची रेसिपी मी सगळ्यांना सांगते चला बघुया Chhaya Paradhi -
भोगीची भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi)
#LCM या थीम साठी मी भोगिची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
महाराष्ट्रीयन मसाले भात. (maharastrian masale bhaat recipe in marathi)
#लंच साप्ताहिक लंच प्लॅनर ची पाचवी रेसिपी.. महाराष्ट्रातले लग्न म्हंटले की मसाले भात हमखास पाहायला मिळतो...असा हा स्वादिष्ट मसाले भात रेसिपी पाहा.. Megha Jamadade -
वाल पापडीची भाजी (Val Papdi Bhaji Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी माझी वाल पापडीची भाजी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पारंपारीक मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi)
#RRRलग्नात तर हा पारंपारीक मसाले भात तर हवाच.गरम मसाला भात आणि त्यावर तूप,कोठांबिर आणि खोबरं किस वा मस्त.:-) Anjita Mahajan -
महाराष्ट्रीयन मसालेभात (masale bhat recipe in marathi)
#श्रावणस्पेशल#कुकस्नॅपचॅलेंज#shrमहाराष्ट्रीयन थाळीत अढळ स्थान असणारा, रंगीबेरंगी मसाले भात ...😋😋गोडा मसाला,साजूक तूप ,ओले खोबरे यांचे चमचमीत काॅम्बीनेशन असलेला हा चमचमीत मसाले भात आणिआज मी @cook_20602564 preeti Salvi यांची मसालेभात कुकस्नॅप केला खूप छान झाला आहे मसाले भात..👌👌😋😋माझ्या मुलीने तर गरमागरम फस्त केला..😊सोबतीला जिलबी आणि मठ्ठा तर हवाच!! 😊 Deepti Padiyar -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#Gr#मसालेभातमसाले भात बघता ,आणि विचार करता फक्त लग्नाच्या पंक्ती ,समारंभ आठवतात मला आठवते लहानपणी फक्त लग्नसमारंभात मसाले भात खाण्यासाठीच आम्ही आवर्जून जायचो. मसालेभात बरोबर माझी आठवण हि माहेरची आहे मी ज्या कॉलनीत/ गल्लीत वाढली 50 घरांची माझी कॉलनी आहे त्या कॉलनित सगळ्या प्रकारची लोकं राहतात प्रत्येक सणवार, सुख-दुःख तिथे एकमेकांत बरोबर वाटून करतात मसालेभात हा माझ्या सर्वात जास्त आवडीचा माझ्या कॉलनीतले राहुडे काका ते हा मसाले भात खूप जबरदस्त आणि छान बनवतात त्यांना खाऊ घालण्याची खूप आवड आहे आत्ताच मी माहेरी जाऊन आली तेव्हा ही त्यांनी गल्लीत चूल मांडून मोठ्या पातेल्यात मसाले भात तयार केला आणि सगळ्यांना बोलून खाऊ घातला मी ही भरपूर खाल्लात्यांच्या घरी लग्नसमारंभात आवर्जून फक्त मसाले भात साठी जायचं सुख दुःखातही त्यांच्याकडचा मसाले भात खाऊ नही यायचो आणि घरी पण घेऊन यायचो. प्रत्येक पदार्थाचा हा आपला पहिला एक अनुभव खाण्याचा पहिल्यांदा कुठे खाल्ला त्याची आठवण प्रत्येकाला असतेच तशी मसाले भात माझी पहिली आठवण म्हणून मला राहुडे काका समोर येतात आजही माहेरी जाते त्यांना सांगावे लागते कामी आली आहे मसालेभात पाठवा आणि ते आवर्जून पाठवतात.आजही त्यांना आठवण करून मसालेभात तयार करत होती प्रयत्न करत होती तो टेस्ट आणण्याचा तिच सगळे घटक टाकण्याचा प्रयत्नही केला. आता तो भात कसा तयार झाला त्याची पावती तर काकांकडून मिळणार पण ते शक्य नाही. अजून एक मसालेभात आमच्या कॉलनीत अश्विन नवरात्र मध्ये भंडारा भरतो पायी जाणाऱ्या यात्रांकरू साठी तिथे मसाले भात ,मठठा ,पुरी भाजी जेवण देतात माहेरी होती तेव्हा रोज खायची.माझ्यामसालेभाताच्यागोड आठवणी आज शब्दात रेसिपी बघूया प्रयत्न केला पारंपारिक पद्धतीने तयार करण्याचा Chetana Bhojak -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#लंचसाप्ताहिक रेसिपी लंच मध्ये मसाले भात बनवला आहे. पूर्वी लग्नात मसाले भात, मठ्ठा आणि जिलेबी हा बेत असायचाच.. आता लग्न समारंभात वेगळे पदार्थ तयार करतात.. Shama Mangale -
पनीर मटारची भाजी (Paneer Matar Bhaji Recipe In Marathi)
#LCM1 या टास्क साठी मी माझी पनिरची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi)
#RRRआमच्याकडे आठवड्यातून एका तरी मसाले भात होतच होतो. Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) -
झटपट फोडणीचा भात (Phodnicha Bhaat Recipe In Marathi)
# तांदूळ रेसिपीज साठी मी आज माझी झटपट फोडणीचा भात ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
टिप्पण्या