स्ट्रॉबेरी सालसा (Strawberry Salsa Recipe In Marathi)

#VSM: सालसा म्हणजे Spenish मध्ये सलाड , कोशिंबीर असा अर्थ. स्ट्रॉबेरी सालसा बघूनच तोंडाला पाणी सुटत कारण दिसायला आणि स्वाद ला सुद्धा तितकंच jucy चटपटीत आहे हे सालसा,तर मी हिमोग्लोबिन युक्त स्ट्रॉबेरी सालसा बनवते.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम स्ट्रॉबेरी कांदा टोमॅटो धुऊन छोटे बारीक तुकडे करून वाटी मध्ये ठेवावे
- 2
आता त्यात प्रमाण सर मीठ मसाले घालून हाताने सगळ सलाड चुरून चुरून कालवून मिक्स करावे नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ५ मिंट ठेवावे नंतर हे सालसा नाचोज,ब्रेड किंव्हा कडक मसाला पूरी सोबत खायला द्यावे हे चटपटीत आंबट गोड तिखट सालसा नुसते पण चमच्याने खायाला फार छान लागते.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या