शेंगदाण्याचा झुणका (Shengdanyacha Zunka Recipe In Marathi)

Pragati Hakim @cook_21873900
आज भाजी खायचा कंटाळा आला म्हणून थोडक्यात होईल असा पदार्थ शोधला आणि मस्तच झाला.
शेंगदाण्याचा झुणका (Shengdanyacha Zunka Recipe In Marathi)
आज भाजी खायचा कंटाळा आला म्हणून थोडक्यात होईल असा पदार्थ शोधला आणि मस्तच झाला.
कुकिंग सूचना
- 1
कढईत तेल तापवून त्यात चिरलेला कांदा छान परतून घ्या.
- 2
मिक्सरमध्ये शेंगदाणे, मिरची, लसूण पाकळ्या,कोथिंबीर जाडसर वाटून घ्या.
- 3
वाटलेला गोळा परतलेल्या कांद्यात घालून एकजीव करून घ्या.मीठ घालून 3-4 मिनिटे शिजवून घ्या.
- 4
पाण्याचा हबका मारुन वाफ काढावी.आपला चविष्ट झुणका तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झुणका (Zunka Recipe In Marathi)
#BPRकधी भाजी खाण्याचा कंटाळा आला तर, झुणका करायचा.चवीला मस्तच. Shilpa Ravindra Kulkarni -
मटकी कटलेट (Matki Cutlet Recipe In Marathi)
मटकीची उसळ खावून कंटाळा आला परंतु मोड आलेली मटकी शिल्लक होती म्हणून त्याचे कटलेट बनविले आणि मंडळी ते उत्तम, पोटभरू झाले शिवाय पौष्टिक आणि चविष्टही! Pragati Hakim -
झुणका भाकरी (Zunka Bhakari Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी झुणका भाकरी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
मसाला पाव (masala pav recipe in marathi)
#cpm3 #चटकदार , चमचमीत पदार्थ खायचा असेल, आणि घरात उपलब्ध असलेल्या सामग्री मधूनच एखादा पदार्थ तयार करायचा असेल, तर मसाला पाव मस्तच.. Varsha Ingole Bele -
गवारीच्या शेंगांचा ठेचा (Gavarichya Shengacha Thecha Recipe In Marathi)
परवा गवारीच्या शेंगांची भाजी केली होती त्यातील थोड्या शेंगा शिल्लक होत्या म्हणून आज त्याचा ठेचा बनविला रेसिपी आपल्या साठी..... Pragati Hakim -
कच्च्या पपईचा झुणका (kachhi papai zunka recipe in marathi)
कच्ची पपई तर घरी आहे. पण त्याचं काय करायचं, हा समोर प्रश्न ! म्हणून मग आज पपईचा झुणका केला आहे. एकदम टेस्टी झालाय... आणि करायलाही सोपा.... Varsha Ingole Bele -
हेल्दी ड्रींक (healthu drink recipe in marathi)
दुधीची भाजी खायचा कंटाळा येतो पण सर्व सत्वांनी युक्त भाजी खायला च हवी.दुधी पोटात जावा म्हणून मी ह्या हेल्दी ड्रींकचा शोध लावला आणि रोज तो घेते.आपल्याशी रेसिपी शेअर करीत आहे. Pragati Hakim -
व्हीट फ्लोर चिल्ला (wheat flour chila recipe in marathi)
#झटपटआज मस्त झटपट प्रयोग करून झटपट गव्हाच्या पिठाचा चिला बनविला आणि इतका चविष्ट झाला की खाल्ल्यानंतर सुद्धा ओळखता येणार नाही की हा गव्हाच्या पिठापासून बनविलेला चिला आहे म्हणून, तर मग सखिंनो तुम्हीही करून बघा बच्चेकंपनी एकदम खुश होईल. Deepa Gad -
"गावरान झुणका"(Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1" गावरान झुणका " गावरान झुणका म्हटलं की झणझणीतच इतर विषयच नाही...!! सोबत कांदा आणि भाकरी असली की एक नंबर...!!❤️ Shital Siddhesh Raut -
गावरान झुणका भाकरी (Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1थंडीतून झणझणीत गावरान झुणकयाची मज्जा काही वेगळीच आहे.. तर मग चला करूया. Saumya Lakhan -
कोबीचे मिनी पॅनकेक्स (gobi mini pancake recipe in marathi)
#पॅनकेककधीतरी कोबीची भाजी खायचा कंटाळा येतो. मग त्यासाठी कोबीचे पॅनकेक्स हा उत्तम पर्याय आहे. मुलांनाही आवडेल अशी डिश आहे. ब्रेकफास्टसाठी किंवा संध्याकाळच्या छोट्या छोट्या भूकेसाठी हे पॅनकेक्स बनवू शकतो. कोबीच्या मिनी पॅनकेक्सची रेसिपी मी शेअर करतेय. स्मिता जाधव -
झुणका भाकरी(Zunka Bhakri Recipe In Marathi)
#BR2आज मंगळवार शेगावीच्या गजानन महाराजांचा 145 वा प्रकट दिवस विदर्भाचे पंढरपूर म्हणून शेगाव ओळखले जाते.अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक समर्थ सद्गुरू श्रीगजानन महाराज यांच्या जीवनचरित्राचा कालखंड बत्तीस वर्षाचा आहे. 23 फेब्रुवारी, १८७८ रोजी ते प्रथमतः तारुण्यात दिगंबरावस्थेत शेगावी दिसले. उंच, तांबूस वर्ण आणि गुडघ्यापर्यंत पोहचणारे हात अशी त्यांची देहचर्या होती. सर्व विषयांचे ज्ञान असलेल्या महाराजांना कोणी शिव अवतार तर कोणी रामदास स्वामींचा अवतार शेगावात प्रकटले असे समजत. महाराजांचा वेद आणि ऋचा यांचा ही दांडगा अभ्यास होता प्रथमादृष्ट्या ते उष्ट्या पत्रवालीतून अन्न वेचून खाताना दिसले. तसेच झुणका- भाकर, हिरव्या मिरच्या, मुळ्याचा शेंगा हे त्यांचे आवडते पदार्थ होते. एखाद्याच्या ओसरीवर मुक्काम करून घरात मिळणारा पदार्थ ते आवडीने ग्रहण करायचे.गजानन महाराज योगी पुरूष होते. भक्तांप्रमाणे आजही महाराज प्रेमापोटी त्यांच्याशी संकटात धावून येतात. म्हणून आजही शेगावात त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यास भक्त लांबून येतात..आज आमचा एक ग्रुप शेगाव संस्थानकडून दिलेल्या गुरुचरित्राचे सगळे मिळून पारायण करत आहोत . न चुकता बरीच वर्ष झाली हे व्हाट्सअप वरचे पारायण ग्रुप खूप व्यवस्थित रित्या चालू आहे रोजचे पारायण ,संपुट पारायण असते .त्या निमित्ताने झुणका-भाकरी ठेचा तयार करते आणि नैवेद्य दाखवून परिवाराबरोबर जेवणातून हे पदार्थ घेतो जे आपल्या आरोग्यासाठी योग्यही आहे.देवाच्या कृपेने आपण अशा आरोग्यदायी प्रसाद तयार करायचे आणि त्याचे ग्रहणही करायचे हेच आपल्याला आपल्या संतांकडून शिकण्यासारखे आहे.🌺गण गण गणात बोते🌺 Chetana Bhojak -
झुणका भाकरी (Zunka bhakai recipe in marathi)
झुणका भाकरी हा महाराष्ट्रीन पदार्थ असून महाराष्ट्रासह गोवा आणि उत्तर कर्नाटकात हा पदार्थ लोकप्रिय आहे. झुणका हा बेसन म्हणजेच चन्याच्या पिठाने बनणारी भाजी असून ते आपण भाकरी मिर्चीचा ठेचा तिळाची चटणी यासोबत सर्व्ह करतो. आपण झुणक्यासोबत नाचणीची भाकरी बनवत असून नाचणी म्हणजेच रागी ही पौष्टीक असून खूप आरोग्यदायी आहे. Nishigandha More -
कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)
जेवणाचा कंटाळा आला तरी मी कांदे पोहे करुण खाते. Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) -
कांद्याचा झुणका (kanda zunka recipe in marathi)
बेसनाचे विविध प्रकार आपण खात असतो. त्यातीलच एक प्रकार म्हणजे बेसनाचा झुणका. याचेही वेगवेगळे प्रकार आहेत .वेगवेगळ्या भाज्या वापरून आपल्याला झुणका करता येतो. कोणतीही भाजी घरात नसताना उपलब्ध असलेल्या कांद्याचा वापर करून मी आज झुणका केला आहे .तुम्हाला नक्कीच आवडेल. Varsha Ingole Bele -
-
चिवळभाजीचा झुणका (chawali bhaji zunka recipe in marathi)
चिवळ भाजी याला गावाच्या भाषेत "चिव्वय" म्हणतात. चिवळ किंवा चिऊ ची भाजी देखील म्हणतात.... चिरल्यानंतर चिकट होत नाही. आणि चवीला आंबुस असते. या भाजीला "रानघोळ" असते ही म्हणतात... उन्हाळ्यात उन्हापासून शरीराला आराम देणारी थंड असलेली अशी ही भाजी आहे. यामध्ये आयर्न विपूल प्रमाणात असते. ही चिवळभाजी जर बेसन पेरुन केली.. तर अप्रतिम चवीला लागते... Vasudha Gudhe -
झणझणीत झिरकं...नाशिक स्पेशल (Zirke recipe in marathi)
#KS2 #पश्चिम_महाराष्ट्र_रेसिपीज #झिरकं.. झिरकं.... नाशिक जिल्ह्यातील एक पारंपरिक आणि घरोघरी हमखास केली जाणारी शाकाहारी झणझणीत रेसिपी... शाकाहारींसाठी लाभलेलं वरदानच आहे..कारण नेहमी त्याच त्याच भाज्या ,आमट्या खायचा कंटाळा येतो..तसंच उन्हाळ्याच्या दिवसात भाज्या पण मिळत नाहीत.. अशा वेळेस झिरकं या रेसिपीला प्राधान्य दिले जाते..एवढेच नव्हे तर धाबे,हाँटेलांमध्ये मेनू कार्डवर पण ही रेसिपी हमखास असतेच असते..कोथिंबिरीमुळे अप्रतिम अशा हिरवा रंग या आमटीला येतो.त्यामुळे बघताचक्षणी डोळ्यांना थंडावा मिळतो..आणि चव म्हणाल तर अफलातून😋😋..नाशिक जिल्ह्याचं हे मानाचं हिरवं पानच..💚💚 Bhagyashree Lele -
-
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#cn ताटातील डाव्या बाजूस असलेला पदार्थ ,व ज्याच्याशिवाय आपलं जेवण अपूर्ण असा घटक पदार्थ म्हणजे चटणी मग ती कोणतीही असो जसे की पुदिना चटणी,खोब्रायची, शेंगदाणेची,जवसाची, कारल्याची, तिळाची,लसणाची इ.,म्हणूनच मी आज पुदिना चटणी बनवली आहे मग बघू कशी करायची ही चटणी,जी की अतिशय पाचक,चविष्ट, रुचकर असून अनेक पोषणमूल्ये युक्त अशी आहे. Pooja Katake Vyas -
मखाना झुणका (makhana zhunka recipe in marathi)
#GA4#WEEK13मखाना अतिशय गुणकारी आहे.आपण त्याचा वापर गोड पदार्थ करताना आवर्जून करतो.पण आज करणार तिखट असा पदार्थ आहे जो जेवणात भाजीच्या रुपात तो वापरता येतो....झुणका मस्त होतो तो कसा करायचा ते पाहू.... Shweta Khode Thengadi -
गावरान झणझणित झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1गावाकडे केला जातो तसा झणझणित झुणका केला आहे. भाकरी, चपाती सोबत मस्त लागतो. Preeti V. Salvi -
लसूण शेंगदाणे तळकी चटणी (lasun shengdane tikhat chutney recipe in marathi))
ही खान्देशी पद्धतीची चटणी असून खुप छान लागते.बरीच टिकते.#GA4 #week 24 theme garlic Pragati Hakim -
काॅलीफ्लाॅवर मटार खिमा (cauliflower matar kheema recipe in marathi)
काही कारणाने घरी आणलेल्या भाज्या डबल झाल्या तिच तिच भाजी खायचा मला आधीच कंटाळा! वेगवेगळ्या प्रकारे तिच भाजी कशी करता येईल ह्याचा विचार करता ही खिमा भाजी केली आणि ती मस्त झाली.रेसिपी आपल्या साठी... Pragati Hakim -
गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1 साठी गावरान झुणका ही रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
शेंगदाणे+लसूण चटणी (shengdane + lasun chutney recipe in marathi)
आमच्या कडे मि.ना जरा झणझणीत पदार्थ आवडतात म्हणून माझे थोडे चमचमीत कडे झुकणारे पदार्थ असतात.ही झणझणीत चटणी मात्र एका मैत्रिणीला करून दिली.त्यामूळे प्रमाण 1 किलोचे देत आहे.खुप छान झाली आहे.भ Pragati Hakim -
चिवळी चा झुणका (chavlicha zunka recipe in marathi)
#cooksnap#vasudhagudhe#आज मी वसुधाताईनी केलेल्या चिवळीच्या भाजीचा झुणका, मी आज केलेला आहे. त्यांनी केलेल्या झुणक्यात टोमॅटो वापरलेला आहे. तर मी तो वापरलेला नाही... Varsha Ingole Bele -
झणझणीत कांदा झुणका (kanda zhunka recipe in marathi)
#EB2#Week2 "झणझणीत कांदा झुणका"अतिशय चवदार आणि घरातील साहित्यात होणारी रेसिपी आहे.. घरात भाजी काही नसेल किंवा आयत्यावेळी पाहुणे आले तर झटपट करण्यासाठी भाजीला पर्याय म्हणून ही रेसिपी ट्राय करू शकता.. लता धानापुने
More Recipes
- शाही शेवई शिरा (Shahi Sevai Sheera Recipe In Marathi)
- मुळ्याच्या पानाची भाजी (Mulyachya Panachi Bhaji Recipe In Marathi)
- फ्लॉवर, पनीर, मटार मिक्स भाजी (Mix Bhaji Recipe In Marathi)
- "चिंच गुळाची आंबटगोड चटणी"(Chinch Gulachi Chutney Recipe In Marathi)
- कुरकुरीत न चमचमीत हलवा फिश फ़्राय (Halwa Fish Fry Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16778833
टिप्पण्या