वाग्यांच भरीत (Vangyach Bharit Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम वांगी स्वच्छ करुन तेल लावुन गॅस वर भाजुन घ्या, कांद्यांची पात पण धुऊन कट करुन घ्या
- 2
आता पॅन मधे तेल घाला, गरम झाल की राई, जिर, शेंगदाणे,हिरवी मिरची व लसुन यांच बारीक केलेल वाटण घाला.
- 3
कांदा परतुन घ्या, नंतर कांद्याची पात घाला, छान परतुन घ्या, दोन मि. झाकण ठेवुन वाफेवर शिजु द्या, हळद (आवडत असल्यास) घाला, नंतर भाजुन घेतलल बारीक कट केलेल वांगी घाला,
- 4
शेवटी चवीनुसार मीठ, व कोथिंबीर घालुन भाकरी सोबत सह्र करा
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16801671















टिप्पण्या