कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पांढरा पावटा भाजी,बटाटारस्सा आणी कांदा चाट (Pavta Bhaji Batata Rassa Kanda chat Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पांढरा पावटा भाजी,बटाटारस्सा आणी कांदा चाट (Pavta Bhaji Batata Rassa Kanda chat Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पांढरा पावटा भाजी,बटाटारस्सा आणी कांदा चाट (Pavta Bhaji Batata Rassa Kanda chat Recipe In Marathi)

SONALI SURYAWANSHI
SONALI SURYAWANSHI @SPS21

#BR2

#BR2

पुढे वाचा

पांढरा पावटा भाजी,बटाटारस्सा आणी कांदा चाट (Pavta Bhaji Batata Rassa Kanda chat Recipe In Marathi)

SONALI SURYAWANSHI
SONALI SURYAWANSHI @SPS21

#BR2

#BR2

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मीनीट
3 सर्व्हिंग्ज
  • पांढरा पावटा भाजी बनवण्यासाठी साहित्य :-
  • 1 वाटीभिजवुन शिजवलेली पावटा
  • 1 छोटाकांदा बारीक चिरलेला
  • जिरेमोहरी फोडणी करता
  • 1 चमचेलाल तिखट
  • 1/4 चमचेहळद
  • 7ते 8 पाकळ्या लसूण
  • 5पान कढीपत्ता
  • 2 चमचेशेंगदाणे कुट
  • 1/2 चमचेतेल
  • बटाट रस्सा बनवण्यासाठीच साहित्य : -
  • 2चिरलेले बटाटे साली सकट
  • 1बारीक चिरलेला कांदा
  • 2 चमचेसांबर मसाला
  • जिरेमोहरी फोडणी साठी
  • 1/2 चमचेतेल
  • मीठ चवीनुसार
  • गरम पाणी आवश्यकतेनुसार
  • कांदा चाट :-
  • 1बारिक चिरलेला मोठा कांदा
  • 10 ते 12 लसूण पाकळ्या ठेचून
  • 2 चमचेशेंगदाण्याचं जाड कुट
  • लाल तिखट चवीनुसार
  • हळद
  • चाट मसाला
  • मीठ चवीनुसार
  • 1 चमचेबारिक चीरलेली कोथींबीर
  • 1/2 चमचेतेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मीनीट
  1. 1

    पांढरा पावटा भिजवुन स्वच्छ धुवून शिजवून घ्या गैसवर कढ ईमध्ये तेल टाकून जिरेमोहरी,कढीपत्ता ची फोडणी करुन घ्या त्यातकांदा बारीक चिरलेला ठेच लेल्या लसूण पाकळ्या छान परतुन घ्या

    पांढरा पावटा भाजी,बटाटारस्सा आणी कांदा चाट (Pavta Bhaji Batata Rassa Kanda chat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    आता वरुन लाल तिखट घालून,हळद सर्व हलवून शिजवलेली दारकू घालून सर्व हलवून घ्या व चवीनुसार मीठ घाला.

    पांढरा पावटा भाजी,बटाटारस्सा आणी कांदा चाट (Pavta Bhaji Batata Rassa Kanda chat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    सर्व छान मिक्स करुन झाल की शेंगदाणा कूट घालुन सर्व एकदा हलवून झाकण ठेवून दया पांढरा पावटा ची भाजी तयार

    पांढरा पावटा भाजी,बटाटारस्सा आणी कांदा चाट (Pavta Bhaji Batata Rassa Kanda chat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    गैसवर कढ ईमध्ये तेल टाकून जिरेमोहरी ची फोडणी करा कांदा परतून घ्या त्यात सांबर मसाला घालून परतून घ्या आणी चिरलेला बटाटा घालून आवश्यकतेनुसार गरम पाणी ओता

    पांढरा पावटा भाजी,बटाटारस्सा आणी कांदा चाट (Pavta Bhaji Batata Rassa Kanda chat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    गरम पाणी ओतल की चवीनुसार मीठ घालून बारिक गैसवर बटाटा छान शिजवून घ्या घरगूती सांबर मसाला घातल्यामुळे बाकिचा मसाला मी नाही वापरला.बटाटा रस्सा तयार.

    पांढरा पावटा भाजी,बटाटारस्सा आणी कांदा चाट (Pavta Bhaji Batata Rassa Kanda chat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो

  6. 6

    गैसवर कढ ईमध्ये तेल टाकून जिरेमोहरी ची फोडणी करा व ठेचलेला लसुण परतुन घ्या वरुन गैस बारिक असावा

    पांढरा पावटा भाजी,बटाटारस्सा आणी कांदा चाट (Pavta Bhaji Batata Rassa Kanda chat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो

  7. 7

    बारिक चिरलेला कांदा कोथींबीर एका भांड्यात घ्या त्यावर त्यार लसणाची फोडणी घालून चीमुट चाट मसाला,चवीनुसार मीठ घालुन सर्व छान चमच्याने मीक्स करुन घ्या.
    खाण्यासाठी कांदा चाट तयार चपाती भाकरी सोबत अप्रतिम लागत.

    पांढरा पावटा भाजी,बटाटारस्सा आणी कांदा चाट (Pavta Bhaji Batata Rassa Kanda chat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो

  8. 8

    शेंगदाणे भाजुन जाडसर कुट घालून पण छान चव लागते

    पांढरा पावटा भाजी,बटाटारस्सा आणी कांदा चाट (Pavta Bhaji Batata Rassa Kanda chat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    पांढरा पावटा भाजी,बटाटारस्सा आणी कांदा चाट (Pavta Bhaji Batata Rassa Kanda chat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    ज्वारीच पीठात थोड गरम पाणी ओतन पीठ मळुन घ्या गोळा करुन भाकरी थापून

    पांढरा पावटा भाजी,बटाटारस्सा आणी कांदा चाट (Pavta Bhaji Batata Rassa Kanda chat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो

  10. 10

    तव्यावर टाकुन पाणी लावून पलटी करुन दोन्हीकडून छान भाजुन घ्या गैसवर वर किंवा तव्यावरच भाजुन घ्या

    पांढरा पावटा भाजी,बटाटारस्सा आणी कांदा चाट (Pavta Bhaji Batata Rassa Kanda chat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो

  11. 11

    गरमा गरम ज्वारीची भाकरी तयार

    पांढरा पावटा भाजी,बटाटारस्सा आणी कांदा चाट (Pavta Bhaji Batata Rassa Kanda chat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो
  12. 12

    जेवणाच ताट तयार.

    पांढरा पावटा भाजी,बटाटारस्सा आणी कांदा चाट (Pavta Bhaji Batata Rassa Kanda chat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 12 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

SONALI SURYAWANSHI
SONALI SURYAWANSHI @SPS21
15 फेब्रुवारी 2023 08:15 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पांढरा पावटा भाजी कांदा चाट Potato रस्सा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. झणझणीत खान्देशी शेव भाजी (Khandeshi Shev Bhaji Recipe In Marathi)
  2. अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi)
  3. टोमॅटो चटणी (Tomato Chutney Recipe In Marathi)
  4. झणझणीत कोल्हापुरी आख्खा मसुर (Kolhapuri Akkha Masoor Recipe In Marathi)
  5. व्हेज पनीर बिर्याणी (Veg Paneer Biryani Recipe In Marathi)
  1. शेवग्याच्या फुलांची भाजी (Shevgyachya Fulanchi Bhaji Recipe In Marathi)
  2. मशरूम सोया चंक्स तळलेले, भाजी (Mushroom Soya Chunks Bhaji Recipe In Marathi)
  3. व्हेज पनीर बिर्याणी (Veg Paneer Biryani Recipe In Marathi)
  4. फणसाचे लोणचे (Fansache Lonche Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16806717
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close