शेवग्याच्या फुलांची भाजी (Shevgyachya Fulanchi Bhaji Recipe In Marathi)

Shital Muranjan @shitals_delicacies
#BR2
शेवगा हया झाडाचे पान, फूल,शेंगा सर्वच आरोग्यकारक आणि पौष्टिक. नक्की करून पहा एकदम टेस्टी आणि पोष्टिक अशी रेसपी शेवग्याच्या फुलांची भाजी.
शेवग्याच्या फुलांची भाजी (Shevgyachya Fulanchi Bhaji Recipe In Marathi)
#BR2
शेवगा हया झाडाचे पान, फूल,शेंगा सर्वच आरोग्यकारक आणि पौष्टिक. नक्की करून पहा एकदम टेस्टी आणि पोष्टिक अशी रेसपी शेवग्याच्या फुलांची भाजी.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम शेवग्याची फुले निवडून घेऊन स्वच्छ धुवून घ्या. कांदा, हिरवी मिरची, लसूण, टोमॅटो बारीक चिरून घ्या.
- 2
आता कढईत तेल घालून त्यात जीरं, मोहरी, हळद, हिंग, लसूण, हिंग, कडीपत्ता व कांदा घालून परतून घ्या. आता शेवग्याची फुले घालून छान परतून घ्यावे. झाकण ठेवून वाफ काढावी.
- 3
भाजी शिजल्यावर वरून खोबरे घालून गरमागरम सर्व्ह करा.
- 4
- 5
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेवग्याच्या फुलाची भाजी (shevgyachya fulachi bhaji recipe in marathi)
शेवगा हया झाडाचे पान, फूल,शेंगा सर्वच आरोग्याचे /पौष्टिक तेचि दउष्टीने खुपच उपयुक्त आहे.ही रेसपी मी पहिल्यांदाच करून बघितलि तुम्ही सुद्धा करून बघा एकदम टेस्टी आणि पोष्टिक अशी रेसपी आहे. Prabha Shambharkar -
शेवग्याच्या पानांची पीठ लावून मोकळी भाजी (shevgyachya pananchi pith laun bhaji recipe in marathi)
#GA4 #week25 #शेवगा# मानवाच्या आरोग्यासाठी निसर्गाचे वरदान....याची पाने, फुले आणि फळे, म्हणजे शेंगा, बहुमोल खजिनाच... आ ज या शेवग्याच्या पानांची, भाजी केली आहे मी आज...काय आहे, आमच्या आवारातच शेवग्याचे झाड आहे. त्यामुळे हा खटाटोप...तेव्हा बघुया...पौष्टिक आणि चविष्ट अशी ही भाजी... Varsha Ingole Bele -
शेवग्याच्या पाल्याची भाजी (shevgyachya palyachi bhaji recipe in marathi)
#अजून एक पावसाळी भाजी#शेवगा किती बहुगुणी आहे हे तुम्हाला ठाऊक असेलच. शेवग्याच्या पाल्यात भरपूर कॅल्शियम असते हाडांच्या मजबूतीसाठी अतिशय गुणकारी.खर तर शेवग्याच्या शेंगा पाने नियमित पणे आहारात हवीत पण... Hema Wane -
शेवग्याच्या फुलांची भाजी (Shevgyachya fulachi bhaji recipe in marathi)
#- फुलांचा सिझन असेल तेव्हा ही भाजी केली जाते.गुणकारी, अनेक रोगांवर रामबाण इलाज असणारी आहे. Shital Patil -
शेवग्याच्या पानांची मोकळी भाजी (shevgyachya panachi mokdi bhaji recipe in marathi)
#Immunity # रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचा दृष्टिकोनातून, शेवगा आणि पांढरा कांदा अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे जेवणात यांचा उपयोग आवश्यक आहे. म्हणून मग मी आज शेवग्याच्या पानांची, पांढरा कांदा घालून मोकळी भाजी केली आहे. अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी ही भाजी, झटपट होणारी आणि करायला एकदम सोपी.. तेव्हा बघुया.. Varsha Ingole Bele -
शेवग्याच्या पानांचे सूप (shevgyachya pananche soup recipe in marathi)
#hs #शेवग्याच्या पानांचे सूप# आज मी शेवग्याचे सूप बनवायचे ठरविले होते . परंतु शेवग्याच्या शेंगा मिळाल्या नाही. मात्र घरी असलेल्या झाडाचे पाने मिळाली. त्यामुळे मग मी शेवग्याच्या पानांचे सूप केले .खरंच छान झाले असे सूप पिणारे म्हणत होते. 😍 Varsha Ingole Bele -
हेटीच्या फुलांची भाजी (Hetichya Fulanchi Bhaji Recipe In Marathi)
#HV हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्यांपैकी हेटीची फुले किंवा हादग्याची फूले ही या मोसमात भरपूर प्रमाणात उपलब्ध होतात या फुलांची भाजी किंवा भाजी खूपच छान बनतात चला तर मग बनवूयात आज हेटीच्या फुलांची भाजी Supriya Devkar -
शेवग्याच्या शेंगाची भाजी (shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week 25Drum stiks हा किवर्ड घेऊन शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवली आहे. शेवग्याच्या शेंगा म्हणजे प्रोटीन, कॅल्शियम, व्हिट्यामीन्स चा खजिना. हायब्लडप्रेशरला खूप फायदेशीर. अस्वस्थता, चक्कर येणे, उलटी होणे या समस्या दूर होतात. डोळ्यांची दृष्टी चांगली होते. हाडे, दात मजबूत होतात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी उपयोगी आहे. तसेच रक्त शुद्ध होते. त्वचाविकार नाहीसे होतात. अशी ही शेवग्याची भाजी बहुगुणी आहे.शेवग्याच्या शेंगा तसेच त्याच्या पाल्याचीही भाजी बनवतात. पहा आज मी शेवग्याच्या शेंगांची भाजी कशी केली आहे. Shama Mangale -
शेवग्याच्या शेंगाची भाजी (shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#GA4#week25#Drumstickगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Drumstickहा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. शेवग्याच्या शेंगा आहारातून घेतल्या तर बरेच आरोग्यदायी फायदे आहेशेवग्याच्या शेंगा मध्ये भरपूर प्रोटीन्स आणि कॅल्शियम, विटामिन आपल्याला मिळतात दुधापेक्षाही शेवग्याच्या शेंगा मध्ये जास्त प्रोटीन आहे . ज्यांना हे माहित आहे ते आवर्जून आपल्या आहारात शेवग्याच्या शेंगा वेगवेगळ्या पद्धतीने घेतात. शेवग्याच्या शेंगाची आमटी ,डाळसांभर, मिक्स व्हेज मध्ये टाकून आहारात समावेश करतातशेवग्याच्या शेंगा आपल्यासाठी एक वरदानच आहे याच्या नुसत्या शेंगा नाहीतर याच्या पानांचा ही आरोग्यावर खूप फायदा होतो याच्या पानांपासून भाजी,सूप, ज्यूस बनून आहारात घेतात हाडे ही मजबूत होतात दातांच्या विकारांसाठी शेवग्याच्या शेंगा चांगल्या आहे .मी जी रेसिपी बनवली आहे ती आम्हाला लहानपणापासूनच आमची आई शेवग्याच्या शेंगाची पातळ भाजी भाकरी बरोबर आम्हाला बनवून द्यायची सांबर बनवायचे त्यात नेहमीच शेवग्याच्या शेंगा टाकल्या जायच्या यानिमित्ताने आहारात शेवग्याच्या शेंगा घेतल्या जायच्या. मला तर नुसता निमित्त हवा सांबर, भाज्या, आमटी बनवण्याची त्यावेळी सर्वात आधी शेवगा ची शेंग घरात येणार. मी बनवलेली भाजीबरोबर भात ,भाकरी छान लागते. तर बघूया शेवग्याच्या शेंगाची भाजी Chetana Bhojak -
शेवग्याच्या शेंगाची पातळ रस्सा भाजी (shevgyacha shenga patal rassa bhaji recipe in marathi)
#GA4#week25#drumstickचणा डाळ घालून केेलेलीशेवग्याच्या शेंगा मध्ये Calcium & iron चे प्रमाण भरपूर असते आणि ते आपल्या शरीरा साठी खूप उपयुक्त असते, मी शेवग्याच्या शेंगा ची रस्सा भाजी रेसिपी शेअर केली आहे. नक्की करून पहा खूप छान लागते.😋 Vandana Shelar -
शेवग्याच्या शेंगा बटाटा रस्सा भाजी (sevgyachya shenga batata rassa bhaji recipe in marathi)
#ट्रेडींग रेसिपी शेवग्याच्या शेंगा मध्ये कॅल्शियम चे प्रमाण भरपूर असतं तर तुम्ही शेवग्याच्या शेंगा ची रस्सा भाजी नक्की करून पहा Minal Gole -
शेवग्याच्या शेंगांची भाजी (shevga sheng bhaji recipe in marathi)
आयरन रिच शेवग्याच्या शेंगा खूप हेल्थती असतात। त्याची भाजी पण खूप छान लागते। नक्की करून बघावी। Shilpak Bele -
शेवग्याच्या शेंगांची भाजी (shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week25 #shevga. उन्हाळ्यात शेवग्याच्या शेंगा भरपूर असतात. चवीला ही छान असतात. शिवाय त्यात लोह भरपूर प्रमाणात असते. आमच्या घरी तर याची भाजी खूप आवडती आहे सर्वांची. शिवाय या आमच्या घरच्या शेंगा आहेत. खूप चवदार. चला तर मग पाहू या आज शेवग्याच्या शेंगांची भाजी. Sangita Bhong -
हदग्याच्या फुलांची चमचमीत भाजी (hadgyachya fulanchi bhaji recipe in marathi)
हादग्याची फुलेही हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर मिळतात या फुलांची भाजी आणि भजी दोन्ही पदार्थ अप्रतिम चवीचे होतात आज आपण हादग्याच्या फुलांची भाजी कशी बनवतात ते पाहूयात अगदी सोपी आहे आणि चवीलाही अप्रतिम लागते प्राथमिक बनवण्यात हादग्याच्या फुलांची चमचमीत भाजी Supriya Devkar -
हेटीच्या फुलांची भजी (hetichya fulanchi bhaji recipein marathi)
हेटीची फुले म्हणजेच हादग्याची फुले.ही फुले जानेवारी फेब्रुवारी महिन्यात उपलब्ध होतातच अशावेळी याची भाजी ,भजी बनवली जातात .ही भजी खूपच सुंदर लागते चला तर मग आज बनवूयात आपण हेटीच्या फुलांची भजी किंवा हादग्याच्या फुलांची भजी. Supriya Devkar -
शेंगा बटाटा आमटी (Shenga Batata Bhaji Recipe In Marathi)
शेवग्याच्या शेंगा यांची चव जितकी चांगली तेवढीच या शरीराला खूप पौष्टिक असतात. शेवग्याच्या शेंगांच्या झाडाच्या पानांची भाजी, फुलांची भाजी-भजी- थालीपीठ हे सर्वच अतिशय चविष्ट आहे. पण शेंगा बाजारात सध्या मुबलक प्रमाणात आहेत आणि म्हणूनच (रोजच्या जेवणात वेगवेगळ्या कालवणांच्या चवीची गरज असते) आज आपण बघूया शेंगा बटाटा हा झटपट होणारा आणि चविष्ट असा रस्सा. Anushri Pai -
शेवग्याच्या शेंगांची भाजी (shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#GA4#week#keyword_drumsticksशेवग्याच्या शेंगा, त्याची पानं सुद्धा खूप पौष्टिक असतात. शेंगाच सूप पण करतात.आज आपण शेंगांची भाजी करूया. Shilpa Ravindra Kulkarni -
शेवग्याच्या फुलांची कोशिंबीर
#कोशिंबीर स्त्रियांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ,कॅल्शिअम , व्हिटॅमिन ने भरपूर अशी पौष्टीक कोशिंबीर. Preeti V. Salvi -
अंबाडीच्या बोंडाची/ फुलांची चटणी (fulanchi chutney recipe in marathi)
#HLRअंबाडीच्या फुलांची चटकदार चटणी.. अंबाडीची चटणी आरोग्याच्या दृष्टीने खूपच उपयुक्त असलेली, आंबट-गोड चवीला असलेली अंबाडीच्या फुलांची चटणी...ही चटणी पाचक असून पोटाच्या विकारांवर गुणकारी मानली जाते. या फुला पासून सरबत देखील बनविले जाते. व या सरबताच्या सेवनाने शरीरात वाढलेली उष्णता शमविण्यासाठी उपयोग होतो.लक्षवेधक असलेली अंबाडीची फुले ही रंगाने लालचुटुक असतात.. आहारात रंग आणि चव आणणारा असा हा रानमेवा.. म्हणजेच अंबाडीच्या फुलांची चटणी...💃 💕 Vasudha Gudhe -
शेवग्याच्या पानाचा डोसा (Drumstick Leaves Dosa) (shevgyachya panancha dosa recipe in marathi)
#Immunityशेवग्याचे झाड म्हणजे अमृतच आहे. शेवग्याच्या शेंगा आणि पाल्यामुळे प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमीन B व C, फायबर, आयर्न असे असंख्य फायदे मिळतात म्हणून याला संजीवनी बुटीच म्हणणे योग्य ठरेल... असे असंख्य गुणधर्म असलेली अशी हि डोसा रेसिपी प्रतिकारशक्ती वाढवणारीच आहे. शुगर, कोलेस्टेरॉल, बीपी हे सर्वकाही नियंत्रणात ठेवण्यासाठी ह्या डोश्याची नक्कीच मदत होऊ शकते. आज मी तुमच्यासाठी "शेवग्याच्या पाल्याचा डोसा" ही रेसिपी घेऊन आले आहे. आजच्या काळात (Immunity) प्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ आहारात असणे फार गरजेचे आहे. अशा या सहज उपलब्ध असणार्या शेवग्याच्या पाल्याचा हेल्दी डोसा तुम्ही पण नक्की करून बघा..... Shilpa Pankaj Desai -
शेवगाची भाजी (shevgyachi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 शेवग्याच्या पानाची म्हणजेच मसकाची भाजी. लोहयुक्त अशी ही भाजी, पावसाळ्यात भरपुर प्रमाणात मिळते. रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी (Shevgyachya Shenganchi Rassa Bhaji Recipe In Marathi)
#BR2#भाजी रेसिपी Sumedha Joshi -
शेवग्याच्या शेंगा - बटाटा भाजी (shevgyachya shenga batata bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4माझे आवडते पर्यटन शहर - नाशिकशेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे -शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते. शेवग्याच्या शेंगांप्रमणे पालादेखील आहारात घेणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.शेवग्याच्या शेंगामध्ये व्हिटामिन सी असते. ज्यामुळे थकवा दूर होतो.यात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे हाडे मजबूत होतात.यात लोह असते ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते.यात झिंक असते ज्यामुळे स्पर्म काऊंट वाढतो. तसेच फर्टिलिटी वाढते.यात व्हिटामिन ए असते. ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते.यात प्रोटीन्स असल्यामुळे मसल्स आणि अॅब्स मजबूत होतात.हे खाल्ल्याने चयापचय क्रियेचा वेग वाढतो तसेच वजन कमी होण्यास मदत होते.यात पोटॅशियम असते. हृदयरोगांपासून बचाव होतो.यात फायबर्स जास्त असतात.ज्यामुळे डायजेशन सुधारते. Sampada Shrungarpure -
शेवग्याच्या शेंगाची मसाला करी (shevgyachya shengachi masala curry recipe in marathi)
#सध्या मार्केट मध्ये शेवग्याच्या शेंगांचा सिजन चालु आहे शेंगा ह्या पौष्टीक व आरोग्यासाठी फायदेशीर आहेत चला तर शेंगाची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
कुड्याच्या फुलांची भाजी (kurdyacha phulanchi bhaji recipe in marathi)
#कुड्याच्या फुलांची भाजी, कुड्याची म्हणजे गावात जंगलामध्ये कुडा नावाचे झाड असते त्यांना पांढरी शुभ्र रंगाची सुगंधी फुले असतात त्यांची भाजी केली जाते तीच भाजी आज मी केली आहे Nanda Shelke Bodekar -
वीकएंड स्पेशल शेवग्याच्या शेंगांची आमटी (shevgyachya shengachi amti recipe in marathi)
#wdrसध्या शेवग्याच्या शेंगा खूपच छान येतायत .म्हणून आज मी वीकएंड स्पेश ल केली शेवग्याच्या शेंगांची आमटी. Pallavi Musale -
शेवग्याच्या पानांची भाजी (shevgyachya pananchi bhaaji recipe in
कोकणात जन्माष्टमी च्या दिवशी काळ्या वाटण्याची उसळ, आंबोळ्या यांच्या जोडीला एक वेगळीच भाजी केली जाते ती म्हणजे शेवग्याच्या पानांची भाजी. चवीला इतर पालेभाजीसारखीच ही पण भाजी. थोडी तुरट, कडवटपण असते. पण या भाजीचे औषधी गुणधर्म खूप आहेत. शेवग्याच्या पानांमध्ये प्रथिने, व्हिटॅमिन ए, बी, सी, ई, मॅग्नेशियम, लोह असे अनेक घटक असतात. तसेच मुबलक अँटीऑक्सीडेंट पण असतात. चला तर ही भाजी कशी बनवायची ते बघूया. Sanskruti Gaonkar -
शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी (shevgyachya shengachi rassa bhaji recipe in marathi)
#GA4#week25# शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी मुंगण्याच्या शेंगा ची रस्सा भाजी छान होते Prabha Shambharkar -
वालपापडी,वांगीबटाटा भाजी (Val Papdi Mix Veg Bhaji Recipe In Marathi)
#WWR#थंडी सुरू झाली की बाजारात हिरव्यागार ताज्या भाज्या दिसायला लागतात. आमच्या इथली एकदम आवडती भाजी .कधी कधी यांत आम्ही शेवग्याच्या शेंगा ही घालतो.बघा करून मस्त लागते. Hema Wane -
शेवग्याच्या शेंगांचे डोसे
शेवग्याच्या शेंगा आपण वरणातील, आमटीतील किंवा सुकी भाजी करून खातो. सूप ही बनवतो.आज मी वेगळा पदार्थ तयार करून बघितला. तो खूपच छान झाला. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje
More Recipes
- पालक भाजी (Palak Bhaji Recipe In Marathi)
- झणझणीत कोल्हापुरी आख्खा मसुर (Kolhapuri Akkha Masoor Recipe In Marathi)
- फ्लॉवर वाटाणा भाजी (Flower Vatana Bhaji Recipe In Marathi)
- पांढरा पावटा भाजी,बटाटारस्सा आणी कांदा चाट (Pavta Bhaji Batata Rassa Kanda chat Recipe In Marathi)
- व्हेज पनीर बिर्याणी (Veg Paneer Biryani Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16749436
टिप्पण्या