डाळवं खोबरे वडी
#हनुमान _जयंती_स्पेशल
कुकिंग सूचना
- 1
सगळे साहित्य जमा करून घ्या.
कढईत तुप 1 टी स्पुन घाला गरम झाले कि गुळ घालुन वितळून घ्या. - 2
आता त्यात डाळवं घाला मीक्स करा तीस सेकंद सतत ढवळत रहा खोबरे किस घालून घ्या.
- 3
मीक्स करा जायफळ किसुन घाला गोळा होईपर्यंत परतून घ्या.प्लेट तुपाने ग्रीस करुन घ्या.
- 4
आता प्लेट मध्ये ओतून पसरवून घ्या.सुरीने कट मारुन घ्या.रुम टेंपरेचर येऊ द्या.आता नैवेद्य दाखवून प्रसाद वाटा.
- 5
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16884793

















टिप्पण्या