मिस्सी रोटी
मिस्सी रोटी
कुकिंग सूचना
- 1
सगळे पीठ एकत्र करून त्यात चवी अनुसार मीठ, कस्तूरी मेथी घालून थोडं थोडं पाणी घालून सॉफ्ट गोळा तयार करून घेऊ.
- 2
एक मोठी चपाती लाटून त्यावर तेल पसरून घेऊ आणि कोथिंबीर आणि बारीक केलेल्या कांदे वरून घालून पुन्हा लाटून घेऊ.
- 3
त्यानंतर गरम तव्यावर घालून तूप किंवा द्यायला नाही छान खरपूस भाजून घेऊ.
- 4
ताक किंवा लोणचं सोबत गरमागरम मिस्सी रोटी सर्व्ह करून.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16886962
















टिप्पण्या