#प्रान्स मालवणी ग्रेव्ही, बांगडा फ्राय

Chhaya Paradhi @Chhaya12_1962
#प्रान्स मालवणी ग्रेव्ही, बांगडा फ्राय
कुकिंग सूचना
- 1
प्रान्स स्वच्छ धुवुन पोटातील काळा दोरा काढुन स्वच्छ धुवुन त्याला हळद मिठ लावुन१५ मिनिटे ठेवा ओल्या खोबर्याचे वाटण करून ठेवा बांगडे स्वच्छ धुवुन त्यांना हळद तिखट आगळ मिठ लावुन २० मिनिटे ठेवा
- 2
कढईत तेल गरम केल्यावर त्यात ठेचलेला लसुण, मिरच्या हिंग कांदा परतुन घ्या नंतर त्यात तयार वाटण घालुन चांगले परता त्यातच टोमॅटोची पेस्ट सर्व पावडर मसाले मिक्स करून तेल सुटेपर्यत परता नंतर त्यात मॅरिनेट केलेले प्रान्स मिक्स करा
- 3
आवश्यतेनुसार गरमपाणी व मिठ मिक्स करून शिजवा
- 4
बांगडे स्वच्छ धुवुन मॅरिनेट करून ठेवा. नंतर रवा तांदळाच्या पिठात घोळवुन घ्या
- 5
पॅन मध्ये तेल गरम करून बांगडे दोन्ही बाजु नीं कुरकुरीत तळुन काढा
- 6
बाऊलमध्ये प्रान्स रस्सा प्लेटमध्ये तळलेल बांगडे सोबत तांदळाच्या भाकर्या भात सलाद ठेवुन डिश सर्व्ह करा
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16898944



















टिप्पण्या